मटार व गाजर रबडी

Shilpa Limbkar
Shilpa Limbkar @cook_20269433
नाशिक

अतिशय सुंदर आणि पौष्टिक पदार्थ आहे तसेच झटपट होणारा पदार्थ आहे करून बघा खुप छान आहे #गोड #

मटार व गाजर रबडी

अतिशय सुंदर आणि पौष्टिक पदार्थ आहे तसेच झटपट होणारा पदार्थ आहे करून बघा खुप छान आहे #गोड #

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. २ नग गाजर किसलेले
  2. 1वाटीमटार बारीक वाटलेली
  3. 2चिझ
  4. गूळ चवीनुसार
  5. 500 mlदुध
  6. काजू बदामाचे काप
  7. 2 टेबलस्पूनगाई तुपात
  8. 2 टेबलस्पूनमिल्क पावडर

कुकिंग सूचना

  1. 1

    गाजर किसून घ्यावे मटार बारीक वाटलेली असावी दोन्ही तुपात परतून घ्यावे नंतर त्यात चिझ घालून परतावे व नंतर त्यात गुळ, मिल्क पावडर घालून दूध घालावे व घट्ट होऊ द्या अशारीतीने पौष्टिक रबडी तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shilpa Limbkar
Shilpa Limbkar @cook_20269433
रोजी
नाशिक
नवनवीन पदार्थ व स्वयंपाक बनवणे माझं वेड. विश्व आहे.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes