कुकिंग सूचना
- 1
प्रथम कॉर्नफ्लॉवर साखर दुध व्यवस्थितपणे एकत्र करून घ्यायचे
- 2
एकत्र केलेले मिश्रण गॅसवर ठेवून घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचे
- 3
मिश्रण घट्ट झाल्यावर गॅस बंद करायचा
- 4
घट्ट झालेले मिश्रण एका भांड्यामध्ये टाकून एक ते दीड तास फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवावे
- 5
दीड तासानंतर सेट झालेले मिश्रण फ्रीज मधून बाहेर काढून ते चौकोनी आकारात कापून घ्यावे
- 6
आता एका बाऊल मध्ये मैदा साखर आणि पाणी यांचे मिश्रण करून घ्यावे आणि एका प्लेटमध्ये ब्रेडक्रम्स करून घ्यायचे
- 7
चौकोनी केलेले तुकडे आधी मैद्याच्या मिश्रणात बुडवून मग ब्रेडक्रम्स मध्ये घोळून घ्यायचे आणि हे मिश्रण दहा मिनिटांसाठी फ्रीजमध्ये सेट करायचे
- 8
फ्रीजमध्ये सेट केलेले मिश्रण तेलामध्ये गोल्डन ब्राऊन होईस्तोवर तळून घ्या. आपले क्रिस्पी फ्राईड मिल्क तयार आहे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
3 इन्ग्रेडीएन्ट इन्स्टंट ब्रेड गुलाबजाम (bread gulab jamun recipe in marathi)
#tri#श्रावण_शेफ_चॅलेंज#3_इन्ग्रेडीएन्ट_इन्स्टंट ब्रेड गुलाबजामस्वतंत्र दिन विशेष ट्राय इन्ग्रेडियंट चॅलेंज साठी इथे मी इन्स्टंट ब्रेड गुलाबजाम बनवले आहेत. रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
ब्रेडचे गुलाब जामून (bread gulabjamun recipe in marathi)
#Cooksnapमी Anita Kothawade यांची रेसिपी कुकस्नॅप केली आहे. खूप छान झालेत गुलाब जामून. फक्त थोडेच बदल कलेत. चले तर मग बघुया रेसिपी... 👍🏻😁 Ashwini Jadhav -
स्पॅनिश डेझर्ट फ्राईड मिल्क (spanish dessert fried milk recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13 #post1 ही जर थीम नसती ना तर ह्या पदार्थाला मी मुकले असते म्हणुन सर्वप्रथम मी कुकपॅडचे खुप आभार मानते . विदेशातील पाककृति म्हटल्यावर मी सर्वात पहिले डेझर्ट कडे वळले अन लक्षात आले की ही स्पॅनिश मिठाई मी कुठेतरी पाहीली होती, जरा कठिण वाटली .. पण नाही बनवायला अतिशय सोपी अन खायला .. अहाहा .. बाहरसे क्रिस्पी अंदरसे मख्खनसेभी मुलायम .. Bhaik Anjali -
फ्रेंच टोस्ट (French Toast Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी #हीं रेसिपी बनवायला अतिशय सोप्पी आहे.मुलांनाही आवडते आणि पटकन होते. Shama Mangale -
-
-
फ्रेंच टोस्ट
#लॉकडाऊन0.2बऱ्याच दिवसांनी लॉकडाऊनमध्ये ब्रेड मिळाला. अंडी पण होतीच, मग झटपट तयार होणारा फ्रेंच टोस्ट बनवला. चविष्ट आणि फटाफट होणारी रेसिपी.👍 Darpana Bhatte -
-
रबडी शाही तुकडा (Rabdi Shahi Tukda Recipe In Marathi)
#PR #पार्टी स्पेशल रेसिपीस #लहान मोठ्या सर्वांची आवडती व पार्टीसाठी परफेक्ट अशी स्विट डिश मी रेडी केली आहे. बघुनच तुमच्या तोंडाला पाणी सुटेल हो पण तुम्ही ही ती मुलांसाठी नक्की बनवा हो हो रेसिपी सांगते चला बघुया Chhaya Paradhi -
ड्रॅगन फळ व डाळिंबाची मिल्क जेली पूडिंग
बालपणी हट्ट करून खाल्लेले जेली मोठेपणी पण सर्वांना मजा देतं. ड्रॅगन फळ व डाळिंब दोन्ही फळांचे औषधी गुणधर्म व सुंदर रंग तसेच दुध वापरून बनवलेले पौष्टिक पुडिंग व जेली चे एकत्र रूप तुमच्या व्हॅलेंटाईन ला नक्की मोहक वाटेल. #व्हॅलेंटाईन डे खास Swayampak by Tanaya -
-
सिनॅमम रोल्स (cinnamon roles recipe in marathi)
#noovenbaking#Recipe 2नेहाजीनी दाखवलेला सिनॅमम रोल्स अप्रतिम झालेला आहे. आणि अवन शिवाय होणारा असा अप्रतिम पदार्थ . Supriya Devkar -
सफरचंद मिल्क शेक (apple milkshake recipe in marathi)
#GA4 #Week8 #मिल्क ह्या किवर्ड नुसार सफरचंद मिल्क शेक बनवला आहे. आता हल्ली कमी व पोटभरीचे खाणे हवे असते त्यासाठी हा शेक अतिशय पौष्टिक आहे. Sanhita Kand -
-
व्हेजिटेबल क्रिस्पी (vegetable crispy recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 क्रिस्पी अश्या भाज्या, गरमागरम अशी भाजी खाण्यासाठी मस्त पदार्थ. थंडगार पावसाळ्यात असा पदार्थ जिभेला वेगळीच चव देतो Kirti Killedar -
दह्यातले पौष्टिक फ्राईड सँडविच (fried sandwich recipe in marathi)
#फ्राईड तळलेले पदार्थ सर्वाना आवडतात. खस्त्र मुलांना व वयस्कर मंडळींना . पण तेलामुळे ते रोज खाणे टाळले जाते. पण जर पौष्टिक गोष्टीचा वापर करून तळलेले पदार्थ बनवले, ज्यामध्ये दही , मोड आलेले मूग, बिट वापरले गेले. तर असे पदार्थ खाल्ल्याने काही नुकसान नाही. उलट त्यानिमित्ताने पौष्टिक खाल्ले जाते Deepali Amin -
-
हर्बल मसाला मिल्क (herbal masala milk recipe in marathi)
#GA4 #week15Keyword : Herbalथंडी मध्ये उपयुक्त, सर्दी, खोकला, कफ साठी उपायकारक, आरोग्यदायी रेसिपी हर्बल मसाला मिल्क. Surekha vedpathak -
इम्युनिटी बुस्टर मिल्क (Immunity booster milk recipe in marathi)
#Immunity#Immunity booster Milk#Deepti_padiyar chi recipe Cooksnap keli ahe..खुपच छान झालं आहे. माझ्या मुलींना आवडले.Thanku so much dear Deepti❤👍 Archana Ingale -
-
कप्पा पिझ्झा (CUPPA PIZZA RECIPE IN MARATHI)
#WBD#InternationalBakeDay specialअयान पिझ्झा फॅन ।खूप दिवसां ची त्याची डिमांड।मग विचार केला आज करुनचं टाकू पिझ्झा ईन डिफरन्ट स्टाईल।झटपट वन मिनिट कप्पा पिझ्झा।🥙🍕 Tejal Jangjod -
-
पाकातले चिरोटे (Pakatle Chirote Recipe In Marathi)
#DDR#करायला सोप्पे ,खरच करून बघा खुपच छान होतात. Hema Wane -
नो ओवन इंस्टंट पेस्ट्री (no oven instant pastry recipe in marathi)
#GA4 #week17#PASTRY हा क्लु ओळखला आणि अगदी कमी साहित्य वापरून बनवली इंस्टंट पेस्ट्री.. बच्चे कंपनी तर एकदम खुश झाली... Shital Ingale Pardhe -
नो ईस्ट नो ओवन सीनँमन रोल (cinnamon roll recipe in marathi)
#noovenbaking #post2 #cinnamon Roll नेहा मँम थँक्स खूप छान झाले हे रोल घरातील सर्व सदस्यांना फार आवडले अगदी सहज सोप्या पद्धतीने सांगितले त्या मुळे शक्य झाले फर्माईश डिश मध्ये एक नवीन प्रकार अँड झाला आहे Nisha Pawar -
-
ब्रेडचे गुलाबजाम (bread che gulabjamun recipe in marathi)
#GA4 #week18 #Gulab Jamun गुलाबजाम सगळयाच्या आवडीचा पदार्थ आज मी ब्रेडचे गुलाबजाम कसे केले चला बघुया Chhaya Paradhi -
मिक्स व्हेज चीझी लजाना (mix veg chilli lasagane recipe in marathi)
मला सध्या पाठीचा त्रास असल्याने बरंच काम मुलं करताय..मग माझ्या मुलीने "लजाना" करण्याचा बेत ठरवला..ती म्हणाली "आई मी सगळी तयारी करून देते तू फक्त कूक करण्यासाठी ये",,,मग मी तिला मदत केली,, आणि इतका सुंदर हा "लजाना" झाला की काय सांगू,खरंच खूप टेस्टी झाला...मला वाटलं हा तेवढा टेस्ट होणार नाही, आणि मला स्वतःला आवडणार नाही,बरं वाटलं हा प्रकार चांगला झाला, आणि मुलांना आवडला आम्ही तिघेही जाम खुश Sonal Isal Kolhe -
मिल्क पावडर मिक्स जिलेबी (milk powde jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week15 मुलांना बरेच दिवसांपासून खव्याची जिलेबी खायची होती .पण वेळेवर खवा काही बनविता आले नाही म्हणून खव्या ऐवजी मिल्क पावडर वापरून जिलेबी बनविली .खव्याची टेस्ट मुलांना मिळाली आणि मलाही नविन रेसिपी. खूप मस्त झाली. Arati Wani -
नो यीस्ट सिनॅमन रोल्स (no yeast cinnamon roll recipe in marathi)
#noovenbaking#cooksnap#chefnehadeepakshah Ashwini Vaibhav Raut
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11516169
टिप्पण्या