हिमोग्लोबिन वाढविणारे झटपट लाडू

Rekha Pande
Rekha Pande @cook_20496069

#गोड
#माझी फर्स्ट रेसिपी

हिमोग्लोबिन वाढविणारे झटपट लाडू

#गोड
#माझी फर्स्ट रेसिपी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20min
4 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 किलोखजूर अर्धा
  2. 250 ग्रामखोबरे
  3. 100 ग्रामबदाम
  4. ग्रामअक्रोड शंभर
  5. ग्राममनुका अडीशे
  6. चमचाचवीसाठी जायफळ व विलायची अर्धा

कुकिंग सूचना

20min
  1. 1

    खजुराच्या बिया काढून घेतल्या.

  2. 2

    खोबऱ्याचे तुकडे करून घेतले.

  3. 3

    काजू बदाम यांचे बारीक तुकडे करून घेतले.

  4. 4

    मिक्सरमध्ये बिया काढलेल्या खजूर काजू बदाम किसलेले खोबरे व मनुका एकत्र करून घेतले व बारीक वाटून घेतले.

  5. 5

    कढईत तूप टाकून सर्व वाटलेले साहित्य परतून घेतले.

  6. 6

    नंतर वेलची जायफळ पूड घालून लाडू बनवून घेतले.

  7. 7

    अशाप्रकारे हिमोग्लोबिन वाढणारे झटपट लाडू तयार आहेत

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rekha Pande
Rekha Pande @cook_20496069
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes