बीन बटाट्याचे हरा पत्ता कटलेट (cutlet recipe in marathi)

#कटलेट #सप्टेंबर कटलेट हा नाश्त्याचा एक उत्तम पदार्थ. अनेक प्रकारच्या भाज्या वापरून हा पदार्थ बनवू शकतो. अनेक जण बटाटा हा मुख्य व इतर त्यासोबत काही भाज्या वापरून हा पदार्थ बनवतात. सध्या डायबेटीस, कोलेस्ट्रॉल तसेच अनेक आजारामुळे आपल्या इथे बटाटे खाण्याबाबतीत थोडे पथ्य पाळले जाते. तसेच अनेक जणांच्या तक्रारी असतात कि हिरव्या भाज्या खूप कमी खाल्ल्या जातात. , ज्या फक्त भाजी म्हणून खायला मागेपुढे करतात.म्हणून अश्या अनेक हिरव्या भाज्या वापरून एक चविष्ट कटलेट ज्यामध्ये फक्त वेगवेगळ्या हिरव्या भाज्या व रवा वापरून बनवला. बटाटा न वापरता हि कटलेट कसे बनवू शकतो हे ह्या पदार्थ द्वारे कळले.
बीन बटाट्याचे हरा पत्ता कटलेट (cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबर कटलेट हा नाश्त्याचा एक उत्तम पदार्थ. अनेक प्रकारच्या भाज्या वापरून हा पदार्थ बनवू शकतो. अनेक जण बटाटा हा मुख्य व इतर त्यासोबत काही भाज्या वापरून हा पदार्थ बनवतात. सध्या डायबेटीस, कोलेस्ट्रॉल तसेच अनेक आजारामुळे आपल्या इथे बटाटे खाण्याबाबतीत थोडे पथ्य पाळले जाते. तसेच अनेक जणांच्या तक्रारी असतात कि हिरव्या भाज्या खूप कमी खाल्ल्या जातात. , ज्या फक्त भाजी म्हणून खायला मागेपुढे करतात.म्हणून अश्या अनेक हिरव्या भाज्या वापरून एक चविष्ट कटलेट ज्यामध्ये फक्त वेगवेगळ्या हिरव्या भाज्या व रवा वापरून बनवला. बटाटा न वापरता हि कटलेट कसे बनवू शकतो हे ह्या पदार्थ द्वारे कळले.
कुकिंग सूचना
- 1
सर्व भाज्या निवडून व पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. भाज्या बारीक कापून घ्याव्या.
- 2
एका भांड्यामध्ये सर्व कापलेल्या भाज्या एकत्र कराव्या
- 3
एका पॅनमध्ये १ चमचा तेल गरम करून त्यामध्ये जिरे घालून फोडणी करावी. सर्व हिरव्या भाज्या घालून परतून व शिजवून घ्याव्यात. झाकण देऊन वरून पाणी घालून भाजी वाफेवर २ मिनिटे शिजवावी.
- 4
भाजीमध्ये २ चमचे खोबरे घालून मिक्स करावे. शेवटी हळद, लाल तिखट, मीठ व लिंबू रस घालून मिक्स करावे.
- 5
एका भांड्यात किंवा ताटामध्ये हि भाजी काढून घ्यावी. व त्यामध्ये रवा घालून मिसळावा. ५ मिनिटे हे मिश्रण झाकून ठेवावे.
- 6
ह्या मिश्रणाचे १ मोठा चमचा मिश्रण घेऊन त्यामध्ये थोडे खोबरे भरावे. गोळा एकत्र करून त्या मिश्रणाचे पानाच्या आकाराचे कटलेट बनवावे
- 7
तवा गरम करावा व त्यावर १ चमचा तेल सोडावे. बनवलेले कटलेट तव्यावर ठेवावे. दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यावे. भाजी शिजलेली असल्यामुळे कटलेट १-२ मिनिटामध्ये बनतात.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मेथी- कोथिंबीर पोहा कटलेट (methi kothimbir poha cutlets recipe in marathi)
#cpm4पोह्या पासून आपण अनेक नाश्त्याचे प्रकार बनवू शकतो जे करायलाही सोपे असतात. आज मी आपल्याला मेथी पोहा कटलेट रेसिपी सांगणार आहे ज्यामध्ये पोह्याच्या बरोबर घरामध्ये असलेली विविध प्रकारची पीठे वापरली आहेत त्यामुळे हा नाश्ता पौष्टिकही झालेला आहे. भाज्या वापरून आपण कटलेट करतोच पण आज मी मेथी आणि कोथिंबीर या फक्त दोन भाज्यांचा वापर करून हे कटलेट बनवले आहे.Pradnya Purandare
-
पौक कटलेट(Ponk Cutlet Recipe In Marathi)
#BWR#HURDA #PONKH#PONKHCUTLET#millets#milletsrecipe#milletsmission२०२२-२३ हे वर्ष इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट्स अर्थात भरडधान्य वर्ष म्हणून जाहीर करण्यात आलं आहे.नुकत्याच सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पातही मिलेट्स शेतीला मदत-प्रोत्साहन देण्याचं सरकारने जाहीर केलं आहे. त्यानिमित्त मिलेट्सची चविष्ट चर्चा सध्या सगळीकडे चालली आहेयामुळे आज या तृणधान्य लागवडीवर जगातील अनेक विकसित राष्ट्रे लक्ष देत आहेत. काही वर्षे आधी तृणधान्ये म्हणजे गरीब, विकसनशील देशातील पीक समजले जायचे, आता मात्र चित्र बदलते आहे.आज जगात सुपर फूड म्हणून आपली ज्वारी गणली जाते.ग्लुटेन इन्टॉलरंस म्हणजे गहू न पचणे या विकाराने गंभीर रूप घेतले आहे, अशांसाठी ज्वारी रामबाण ठरतेय.२. फक्त ज्वारी नव्हे, तर बरेच धान्य आपल्या पूर्वीपासूनच आपल्याकडे आहारात घेत आहे .तृणधान्य फक्त भाकरीसाठीच वापरता येतात, हा समज असेल, तर तो चुकीचा आहे. उपमा, खीर, आंबील, डोसे, इडली, पुलाव, खिचडी असे अनेक पदार्थ करू शकतो. त्यामुळेच मिलेट्सचा वापर आपल्या आहारातही असावा. लोकल-ग्लोबलचं हे नवीन चित्र आहे. आपल्या स्थानिक मिलेट्सच्या पारंपरिक पाककृतींचा आहारात समावेश करणं योग्यच.अगदी कोवळी ज्वारीचा कणीस आपण हुरडा म्हणून एन्जॉय करतो हिवाळ्याचा हा एक पदार्थ भरपूर प्रमाणात मिळतो आणि त्यापासून बरेच पदार्थ तयार करून आहारातून घेऊ शकतो. मी पण हुरड्याचा उपयोग करून कटलेट तयार केले आहे खूपच चविष्ट असे कटलेट तयार झाले आहे. Chetana Bhojak -
सुरण कटलेट (suran cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरलहान मुलं भाज्या खात नाहीत मग त्याच भाज्या वेगळ्या पद्धतीने रेसिपी मध्ये वापरून मुलांना खायला घातले की मुलंही खुश आणि हेल्दी, पौष्टिक पदार्थही पोटात जातात. सुरणची भाजी मुलं आवडीने खात नाहीत तर तुम्ही हे कटलेट ट्राय करून त्यांना खाऊ घालू शकता. Sanskruti Gaonkar -
चटपटे पोहे कटलेट (pohe cutlet recipe in marathi)
#पोहे कटलेट मस्त आणि स्वस्थ म्हणजेच healthy प्रकार आहे नाश्त्याचा आणि पटकन होणारा,मुलाना टिफीन मधे देता येऊ शकतो,आयत्या वेळी पाहूणे घरी आले तरी छान पटकन करु शकतो असा हा झटपट होणारा पदार्थ आहे,की कोणी नाही म्हणूच शकत नाही.सगळ्यांचा आवडता चटपटे पोहे कटलेट..... Supriya Thengadi -
चीझी व्हेजिटेबल कटलेट (cheese vegetable cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरचीझी व्हेजिटेबल कटलेट हा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या वापरून आत मध्ये चीझ स्टफ करून बनवलेला कटलेट चा प्रकार आहे. हे कटलेट वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट चीझी असे होतात. पार्टी स्टार्टर म्हणून किंवा संध्याकाळी चहाच्या वेळी स्नॅक्स म्हणून हे कटलेट बनवू शकता. बनवायला सोपे पण खूप अप्रतिम लागतात. Shital shete -
हरियाली पुरी (haiyali poori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7#सात्विक रेसिपी. श्रावण महिना म्हणजे फळ, फूल, भाज्या ची खूप व्हरायटी सद्या मार्केट मधें आहे. हिरव्या पालेभाजी कोणती घेऊ व कोणती नको असे मला होतंय. मी मार्केट मधून खूप पालेभाजां आणल्या मग ठरवले आमच्या घर आवडती हरियाली पुरी बनवली. Shubhangi Ghalsasi -
सोया कटलेट (soya cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरकटलेट आपण खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनवू शकतो. आज मी सोयाबीन पासून पौष्टिक कटलेट बनवले आहेत. Ashwinii Raut -
हेल्दी डायबेटीक कटलेट (healthy cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबर कटलेट नेहमी बटाटा वापरून करतात परंतु डायबिटिक व्यक्तीसाठी खास मुगडाळ,ओट्स,भाज्या वापरून कटलेट तयार केले .यात आले लसूण नाही तरीही अत्यंत स्वादिष्ट यम्मी लागतात. यात बी व्हिटॅमिन, प्रोटिन्स ओट्स मूळे हाय सप्लीमेंट मिळतात.अश्या रीतीने डायबेटिक कटलेट तयार केले.पाहुयात कसे करायचे .....ते.. Mangal Shah -
शिल्लक खिचडीचे व्हेज कटलेट (veg cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबर आज फ्रीजमध्ये शिल्लक असलेली खिचडी दिसली. विचार केला, आज कटलेटची रेसिपी शेअर करायचा शेवटचा दिवस आहे. तर या खिचडीचेच कटलेट बनवू या. नाहीतरी आपण कशाचेही कटलेट बनवू शकतो . Varsha Ingole Bele -
दलिया विथ पालक कटलेट (daliya with spinach cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरदलिया खूप पोस्टिक असते. दलिया मध्ये बरेच पोस्टिक तत्व आहेत. जसे पोटेशियम, मॅग्नेशियम, प्रोटीन,कार्बोहिड्रेटस , अजून एक म्हणजे ह्यात बेरश्या प्रमाणात फाइबर असते,जे की आपल्याला पाचन क्रियाला मजबूत बनवते, आणि कोलेस्ट्रॉल पण कमी करायला मदद करते.दलिया मध्ये विटामिन्स,कैल्शियम,आयरन,विटामिन B6, आहेत.जे आपल्याला खूप जरुरी आहे. दलिया चे खूप रेसिपी आहेत.दलियाचा वापर आपण बरेच रेसिपी मध्ये करू शकतो. Sonali Shah -
मेक्सिकन चीजीव्हेज कटलेट (mexican cheese veg cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरकटलेट हा फारच जिव्हाळ्याचा विषय आहे. या कटलेट वैशिष्ट्य म्हणजे भरपूर भाज्या वापरून बनवले जाते.हे कटलेट दोन प्रकारचे बनवले जाते. एक कटलेट प्लेन पॅटी प्रमाणे बनवून वरती स्टफींग व डिप सर्व्ह करतात.दुसरे म्हणजे पॅटीच्या पोटात सारण आणि सारणाच्या आत चिज घालून बनवले जाते. Supriya Devkar -
मॅगी नूडल्स कटलेट (Maggie noodles cutlet recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9post 1फ्युजन थीम खूप छान थीम. म्हणजे अगदी आपल्या कलात्मकतेची थोडी परीक्षाच दोन पदार्थ पासून एक असा पदार्थ जो वेगळा आणि चविष्ट असावा पाहिलाच प्रयत्न आणि मस्त झाला. कटलेट हा प्रकारच भारी. म्हणजे बागा ना ह्यात अशा अनेक भाज्या वापरु शकतो ज्या कधी केल्या तर बघुन नाक मुरडली जातात. त्या मुळे मुलाना ह्यात न आवडणार्या भाज्या पण वापरून देवू शकतो आज मी ह्यात मॅगी नूडल्स चा वापर पण केलाय. मॅगी मॅजिक मसल्याने त्याच्या चवीत अधिकच भर टाकली. चला बघुया कसे बनवायचे. Veena Suki Bobhate -
हेलथी मिक्स व्हेज कटलेट (mix veg cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरभाज्या म्हंटलं की मुलांचे नखरे. तोंड मुरडतात. सगळ्या भाज्या खायचाच नसतात. म विचार केला काहीतरी चमचमीत, चटपटीत करायचे आहे आणि आत्ता घरात ज्या भाज्या आहेत त्या वापरून खायला घालायचा.लहान मुलांपासून ते वयोवृद्ध पर्यंत सगळ्यांना आवडतील असे हे कटलेट. याला तेल पण खूप कमी लागते.त्यात इकडे कडक बंद असल्याने फ्रोझन /शेंगा मटार आणि कॉर्न्स मिळाले नाहीत. Sampada Shrungarpure -
पनीर कटलेट (panir cutlet recipe in marathi)
#झटपटझटपट नासा'मध्ये पाच ते दहा मिनिटांमध्ये हे कटलेट तयार होतात व खाण्यासाठी खूप सॉफ्ट असतात. Purva Prasad Thosar -
व्हेज कटलेट (Veg Cutlet Recipe In Marathi)
#PRपार्टी स्पेशल रेसिपीस.यासाठी मी मिक्स व्हेज कटलेट बनवले आहे.ही माझी 595 वी रेसिपी आहे. Sujata Gengaje -
उपवासाचे खुसखुशीत कटलेट (upwasache cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबर#उपवासाची रेसिपीकटलेट हा पदार्थ कमी तेलात किंवा जास्त तेलात तळून काढता येतो. अगदीच तेल नको असल्यास नाममात्र तेलात ही फ्राय करता येतात. या कटलेट मध्ये रताळे, बटाटा तसेच ओले खोबरे असल्याने चवीला अप्रतिम होतात. काहीसे गोडसर काहीशी अबंट चव खूप सुरेख लागते. Supriya Devkar -
वेजिज् कटलेट (cutlet recipe in marathi)
अतिशय पौष्टिक , चवीला रूचकर आणि विशेष ज्या भाज्या लहान मुले खात नाहीत त्या घालून करू शकतो ..त्यामुळे पौष्टिक घटक मुलांच्या खाण्यात जातात Ujwala Nirmale Pakhare -
व्हेज कटलेट (veg cutlet recipe in marathi)
# कटलेट #सप्टेंबर- कटलेट हा असा पदार्थ आहे की तो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूप आवडतो. हा खूप छान खुसखुशीत होतो आणि चविष्ट पण लागतो Deepali Surve -
वेज कटलेट (veg cutlet recipe in marathi)
# कटलेट and# सप्टेंबर वेज कटलेट हा पदार्थ हा खुसखुशीत व कुरकुरीत पदार्थ आहे.संध्याकाळच्या वाफाळलेल्या चहा सोबत हा पदार्थ खाण्याची मजा काही निराळी आहे. rucha dachewar -
पॉब्ब कटलेट (cutlet recipe in marathi)
#कटलेट#सप्टेंबरया कटलेट चे नाव म्हणजे पॉब्ब कटलेट ठेवले कारण त्यात पी म्हणजे पालक,ओ म्हणजे ओट्स ,बी म्हणजे बनाना आणि शेवटचा बी म्हणजे बीट.आज रविवार काहीतरी खास मेनू नक्कीच असतो.मग आज जरा हेल्दी खावे व लाईट पण असावे.घरी कच्ची केली होती,ओट्स असतातच चालवली एक आयडिया. सुप्पर डुप र हिट झाली लगेच शेअर केली. Rohini Deshkar -
चिकन कटलेट (chicken cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरचिकन कटलेट तर आपण खूप सारे पाहिले असतील. पण थोड्या वेगळ्या प्रकारचं कटलेट आहे. Purva Prasad Thosar -
व्हेज कटलेट (veg cutlet recipe in marathi)
# कटलेट #सप्टेंबर- हा असा पदार्थ आहे कि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूप आवडतं आवडतो. हा खूप चविष्ट आणि खुसखुशीत लागतो. Deepali Surve -
मीक्स वेज कटलेट (mix veg cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरमीक्स वेज कटलेट हे अतीशय हेल्दि प्रकार आहे ...ज्या भाज्या मूलांना आवडत नाही त्या टाकून सूध्दा आपण हे कटलेट मूलांन साठी बनवू शकतो.... चटपटे वरून क्रंची आणी आतून साँफ्ट लहान ,मोठ्यांना आवडेल असे ... Varsha Deshpande -
रवा कटलेट (rava cutlet recipe in marathi))
#कटलेट #सप्टेंबरआज कटलेट बनवायला सांगितले ...काय करू कसे करू विचार करत होती ..तर सकाळी बनवलेला रवा दिसला(उपमा) ..मग ठरवले की रवा मिक्स करून आणि भाज्या घालून कटलेट बनवायचे ...चला मग बनवू छान कटलेट.. Kavita basutkar -
-
मिक्स स्प्राउट कटलेट (mix sprout cutlet recipe in marathi)
#कटलेट#सप्टेंबर#week2कटलेट म्हणजे बहुतेक सर्वांचांच आवडीचा पदार्थ.अगदी त्यात आपल्याला हवे तसे आपण वेरिएशन देखील करु शकतो.सध्या लहान मुलांना भाज्या,उसळी हे प्रकार दिले की नाक मुरडली जातात पण त्याच भाजल्या व मोड आलेली कडधान्यां मधून शरीराला आवश्यक विटामीन डी व प्रोटीन पुरेश्या प्रमाणात मिळणारा साठी असे कटलेट करून दिले की मुलं आवडीने खातात.चला तर मग आज करुया मिक्स स्प्राउट कटलेट. Nilan Raje -
लेफ्ट ओवर खिचडी कटलेट(Leftover Khichdi Cutlet Recipe In Marathi)
#लेफ्टओवररेसिपी#कटलेटआपन भारतीय अन्न वाया जाऊ देत नाही उरलेल्या अन्नाचाही वापर करून आपण नवीन पदार्थ करण्यात माहीर आहोत. मीही लहानपणापासून दिलेल्या शिकवणीनुसार अन्न वाया जाऊ नये हेच शिकत आली आहे म्हणून नेहमी उरलेल्या अन्नाचा काहीतरी नवीन पदार्थ तयार करते यावेळेस खिचडी आणि बटाट्याची भाजी उरलेली होती त्याचा कटलेट तयार करून सर्व्ह केले सगळ्यांनी पटापट संपवले. तर बघूया उरलेल्या खिचडी पासून कटलेट कसे तयार करायचे. Chetana Bhojak -
कॉर्न कटलेट (corn cutlet recipe in marathi)
#goldenapron3#week25#कटलेटआज मस्त कणसं मिळाली म्हटलं मस्त कटलेट बनवू या. Deepa Gad -
बटाटा ब्रेड कटलेट (batata bread cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरजेव्हा पाहुणे न सांगता येतात किंवा शॉर्ट नोटीस वर येतात तेव्हा हि डिश पटापट आपण बनवू शकतो. कमी वेळात आणि टेस्टला ही खूप छान लागते नक्की करून पाहा.dipal
-
व्हेज लोडेड स्प्राऊट्स भुईमुग कटलेट (veg loaded sprout cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरकटलेट, आवडता मेनु, त्यामुळे बनवायला ऊत्साहच , ताज्या भुईमुगाच्या शेंगांचे दाणे काढलेच होते .मुगाला मोड आणले .भिजवलेल्या मेथीदाण्यांसोबत काही भाज्या कच्च्याच वापरून एकदम क्रिस्पी पण नेहमीपेक्षा चवदार कटलेट तयार झालेत . Bhaik Anjali
More Recipes
टिप्पण्या