चीज पनीर व्हेजटिक्का
#गोल्डनऍप्रन ३ वीक त१३(पनीर)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम पनीर किसून घ्यावे कांदा बारीक चिरुन घ्यावा गाजर किसून घ्यावेत व पनीर व कांदा आणि कैरी एकत्र मिक्स करावे
- 2
नंतर त्यात लाल तिखट मीठ मसाला हळद घालून एकत्र एकजीव करावे व कॉर्न फ्लोअर घालून टिक्की तयार करावे
- 3
पनीर सारण मळताना त्यात ब्रेडचा चुरा घालावा
- 4
तव्यावर अथवा पॅनवरतेल गरम करून ती शॅलोफ्राय करावे व गरमागरम टोमॅटो सॉस अथवा पुदिन्याच्या चटणीबरोबर खाण्यास द्यावी
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
गाजर पनीर पराठा (gajar paneer paratha recipe in marathi)
#GA4 #week1कीवर्ड पराठा वापरून गाजर पनीर पराठा बनवलेला आहे. shamal walunj -
-
पनीर चीज पेरी पेरी ग्रील स्मोक सॅंडविच
पनीर पासून आपण वेगळ्या पद्धतीच्या ग्रेवी बनवतो पण आज आपण स्मोक सँडविच बनवणार आहोत घरातले पदार्थ वापरून पनीर सँडविच बनवणार आहोत #पनीर Anita sanjay bhawari -
पनीर पटियाला (paneer patiyala recipe in marathi)
#स्टफ्ड#पनीर मी या रेसिपी मध्ये पनीर आणि ३ वेजिटेबल पापड़ मध्ये स्टफ्ड करणार आहे. Suvarna Potdar -
पनीर भुर्जी (paneer bhurji recipe in marathi)
#GA4#,Week 6,:-पनीरपनीर भुर्जी पनीर थीम नुसार पनीर भुर्जी घरी बनविलेल्या पनीर पासून बनवीत आहे. घरी बनवलेले पनीर खूपच छान लागते. मी अर्धा लिटर दूध उकळले आणि गरम असतानाच त्यात एका लिंबाचा रस व एक चमचा व्हिनेगर घालून मिक्स करुन सतत ढवळले. पाच मिनिटं मध्ये नंतर पाणी आणि पनीर वेगळे दिसले की मग गाळून चाळणी मध्ये पाणी निठालयाला ठेवले. पनीर रुमाला मध्ये चौकोनी आकारातबांधून ठेवले व त्यावर ताट झाकून ठेवले. छानच पांढरे शुभ्र पनीर तयार होते.. पनीर तयार झाल्यावर स्वच्छ पाण्याने धुवून घेतले.पनीर फ्रिजमधे ४ दिवस रहाते, पनीर पासून खूप पदार्थ बनवता येतात.पनीर हे भारतीय शाकाहारी प्रथिने युक्त आहार आहे. पनीर मध्ये प्रोटीन आणि ऊर्जा मिळते. धाब्या वरील पनीर ही एक लोकप्रिय डिश आहे.मी आज घरी पनीर बनवून पनीर भुर्जी बनवली आहे. rucha dachewar -
-
गाजर, चीज, पनीर सँडविच (gajar cheese paneer sandwich recipe in marathi)
#CDY भाज्या आणि पनीर हे आरोग्यासाठी चांगले आणि जीवनसत्त्वे आणि पौष्टिकतेने परिपूर्ण आहे. Sushma Sachin Sharma -
-
पनीर भुर्जी (paneer bhurji recipe in marathi)
#GA4 #week6पनीर भुर्जी ही भाजी साठी उत्तम पर्याय आहे, पनीर भुर्जी ही कमी साहित्यात झटपट होणारी पाककृती आहे, रोटी, फुलके, चपाती, भाकरी कशाही बरोबर सर्व्ह करू शकतो तर पाहुयात पनीर भुर्जी चि पाककृती. Shilpa Wani -
मटर पॅटीस (matar patties recipe in marathi)
#EB3थंडी सुरू झाली आहे या सिझनमध्ये मटार खूप छान मिळतो तर आपण मटार पासून वेगवेगळे पदार्थ बनवतो तर मी इतिहास मटार पॅटीस बनवले आहेत जे तुम्ही ब्रेकफास्टमध्ये सुद्धा बनू शकता Smita Kiran Patil -
-
-
-
चपाती पनीर रोल (chapati paneer roll recipe in marathi)
Week1 मी प्रांजल कोटकर मॅडम ची चपाती पनीर रोल रेसिपी कुकस्नॅप केली.एकदम टेस्टी , यम्मी रोल... Preeti V. Salvi -
पनीर भुर्जी (paneer bhurji recipe in marathi)
#EB2 #W2 पनीर भाजितून प्रथिने आपल्याला मिळतात,शाही पनीर, आलू पनीर, मटार पनीर,सगळेच प्रकार छान मी केली आहे आज पनीर भूर्जी, Pallavi Musale -
ढाबा स्टाईल आचारी पनीर मसाला (paneer masala recipe in marathi)
#पनीर#आचारी पनीर#ढाबा Sampada Shrungarpure -
पोटॅटो चीज बाॅल्स (potato cheese balls recipe in marathi)
हि रेसिपी लहान मुलांना आवडणारी. Supriya Devkar -
पनीर घोटाळा (paneer ghotala recipe in marathi)
#wdrवीकेंड म्हटलं की सर्वांना चमचमीत ब्रेकफास्ट पाहिजे असतो लंच मध्ये पण काहीतरी वेगळं किंवा चटकदार खायची इच्छा असते मी इथे पनीर घोटाळा ची रेसिपी सांगणार आहे झटपट होणारा असा पनीर घोटाळा. Smita Kiran Patil -
पनीर कोफ्ता करी (paneer kofta recipe in marathi)
#GA4 #week10#पनीर कोफ्ता करीकोफ्ता या थीम नुसार पनीर कोफ्ता करी करीत आहे. हॉटेल आणि धाब्यावरील लोकप्रिय पदार्थ आहे. rucha dachewar -
देशी टॉर्टिया (Deshi Tortilla Recipe In Marathi)
#LORशिळ्या पोळ्या चे मस्त देशी टोर्टिया केले.इतके टेस्टी..मुलांनी तर ताव मारला चक्क.. मी पनीर च्या भाजीचे स्टफिंग केले.त्या ऐवजी आपल्याला आणि मुलांना जे आवडेल ते स्टफिंग करू शकतो. Preeti V. Salvi -
-
पनीर कोफ्ता करी (paneer kofta curry recipe in marathi)
#कोफ्ता पनीर म्हणजे हायप्रोटीन, म्हणून पनीर च्या वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करतेय, आणि आताची थीम साठी साजिशी रेसिपी म्हणून पनीर कोफ्ता करी. Sushma Shendarkar -
-
-
पनीर मशरूम भूर्जी (Paneer-Mushroom Bhurji Recipe In Marathi)
#cookpadturn6 पनीर भुर्जी आपण नेहमीच खातो पण त्यात मशरूमची चव असेल तर आणखीनच भुर्जी छान लागते चला तर मग आज आपण बनवूयात पनीर भुर्जी Supriya Devkar -
-
पनीर चीज समोसा (paneer cheese samosa recipe in marathi)
#kd.ही माझीच रेसिपी आहे. माझ्या मुलीला चीज पनीर खुप आवडते म्हणून वेगळा प्रयत्न. Sanikakokane -
पनीर सॅन्डविच (paneer sandwich recipe in marathi)
#पनीर# लहान मुलांना आवडणार पनीर सॅन्डविच ..... Rajashree Yele
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12140928
टिप्पण्या