ब्रेड चीझ पकोडा

मुंबई मध्ये खाऊगल्ली मध्ये व रस्त्याकडेच्या दुकानावर मिळणाऱ्या ब्रेड पकोडे जर घरी बनवायचे असतील, पण बटाट्याची भाजी बनवायला वेळ नसेल तर हे सोपे पध्दती ने बनवा चीज ब्रेड पकोडे
ब्रेड चीझ पकोडा
मुंबई मध्ये खाऊगल्ली मध्ये व रस्त्याकडेच्या दुकानावर मिळणाऱ्या ब्रेड पकोडे जर घरी बनवायचे असतील, पण बटाट्याची भाजी बनवायला वेळ नसेल तर हे सोपे पध्दती ने बनवा चीज ब्रेड पकोडे
कुकिंग सूचना
- 1
ब्रेड स्लाइस चे मध्यभागी त्रिकोणी कापून त्रिकोणी २ भाग करावेत. तसेच चीज चे मध्यभागी कापून त्रिकोणी तुकडे बनवावेत.
- 2
एका भांडयात बेसन, हळद, मीठ, मिरची, जिरे व पाणी घालून मिक्स करावे. पातळ बनवावे.
- 3
एक त्रिकोणी ब्रेड घेऊन कडा ना पाणी लावावं. वरून चीज चा एक त्रिकोणी तुकडा ठेवून वरून दुसरा त्रिकोणी ब्रेड ठेवावा. जरा कडा दाबून घ्यावी.
- 4
तेल कढईत गरम करून, हे पकोडा टाळावेत. मध्यम आचेवर तळून घ्यावेत. चटणी किंवा टोमॅटो सॉस बरोबर खायला द्या. डब्ब्यामध्ये खाऊ म्हणून पण देवू शकता
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
ब्रेड पकोडे रेसिपी (bread pakode recipe in marathi)
#KS8 #मुंबई स्ट्रीट स्पेशल ऑफ महाराष्ट्र "ब्रेड पकोडे" लता धानापुने -
-
ब्रेड पकोडा (bread pakoda recipe in marathi)
#GA4 #Week26#ब्रेड पकोडा गोल्डन ऍप्रॉन मध्ये ब्रेड हा कीवर्ड ओळखून मस्त चटपटीत आणि खमंग असा ब्रेड पकोडा बनवला आहे. Rupali Atre - deshpande -
ब्रेड पकोडा (bread pakoda recipe in marathi)
ब्रेड पकोडाब्रेड पकोडा हे एक फेमस स्ट्रीट फूड आहे डिफ्राय करून केव्हा काही भाज्या किंवा बटाट्याची भाजी भरून पकोडा बनवल्या जातो. पण आज ठरवलं पकोडा तर खायचा पण मग डिफ्राय करण्यापेक्षा बनवला एकदम कमी तेलात आणि सगळ्यांना इतका आवडला की याच्यानंतर फरमाईश आली की डिफ्राय पकोडा बनवायचा नाही Deepali dake Kulkarni -
ब्रेड पकोडा (BREAD PAKODA RECIPE IN MARATHI)
#रेसिपीबुक #week5 गरमा गरम ब्रेड पकोडे पावसाळ्यात बनवले आणि चहा सोबत खाल्ले. एक वेगळीच मजा Deepali Amin -
ब्रेड पकोडे सँडविच (bread pakoda sandwich recipe in marathi)
#cdy ब्रेड पकोडे हे चविष्ट आणि नाश्ता आणि टिफिनबॉक्ससाठी पुरेसा आहार आहे. Sushma Sachin Sharma -
ब्रेड पकोडे सँडविच
#लॉकडॉउन नुसता ब्रेड खायला कधी कधी आवडत नाही म्हणून जरा वेगळे म्हणून आपण ब्रेड पकोडे सँडविच बनवणार आहोत... Kavita basutkar -
ब्रेड पकोडा (bread pakoda recipe in marathi)
#GA4 #Week26 #Bread हा कीवर्ड घेऊन मी ब्रेड पकोडे बनविले आहे.. Dipali Pangre -
-
तवा चटणी ब्रेड पकोडा (Tawa Chutney Bread Pakoda Recipe In Marathi)
#BRK#तवा ब्रेड पकोडारोज नाश्त्याला काय बनावं काहीतरी वेगळं हवं असतं. म्हणून थोडं वेगळं ट्राय करून बघितलं. पुडा म्हटला की त्यात बटाट्याची भाजी झाली त्यामुळे तो खूप हेवी होतो .म्हणून मी चटणी ब्रेड पकोडा डीप फ्राय न करता तव्यार ह ब्रेड पकोडा बनवला. खूप मस्त टेस्टी झाला तुम्ही पण नक्की करून बघा. Deepali dake Kulkarni -
यम्मी चाट ब्रेड पकोडा (chat bread pakoda recipe in marathi)
आज ब्रेड पकोडा डिमांड स्पेशली माझ्या मुलींनी केली....आई खूप दिवस झाले ब्रेड पकोडा नाही खाल्ला...मग मग विचार केला की ब्रेड पकोडा वेगळ्या स्टाईल ने करावे...घरी डाळिंब, शेव, चींच ची चटणी, पुदिना चटणी, दही हे सगळं होतं...कर मग विचार केला की , ब्रेड पकोडे ची चाट बनवून बघूया,,,तोच तो ब्रेड पकोडा कंटाळवाणा वाटतो....तर चला करुया छान फर्स्ट क्लास चाट ब्रेड पकोडा.... Sonal Isal Kolhe -
चीज ब्रेड ऑम्लेट सँडविज (cheese bread omelette sandwich recipe in marathi)
#bfrसकाळी नास्ता मध्ये अंडी खाणे शरीराला खूप फायदेशीर ठरते. चीज ब्रेड ऑम्लेट सँडविज हे बनवायला जितके सोपे आहे तितकेच चवीला खूपच सुंदर लागते.या सँडविज मध्ये अंड, चीज या पौष्टीक गोष्टी तर आहेतच शिवाय याला अजून पौष्टीक बनवण्यासाठी मी इथे ब्राउन ब्रेड चा उपयोग केला आहे.हे सँडविज खाताना आधी ऑम्लेट मग ब्रेड आणि नंतर तोंडात येणारा चीज चा फ्लेवर हे कॉम्बिनेशन खूपच अप्रतिम लागतं.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
इंस्टंट ब्रेड पकोडा (instant bread pakoda recipe in marathi)
#GA4 #week26#BREAD हा किवर्ड वापरून बनवला इंस्टंट ब्रेड पकोडा.. उकडलेले बटाटे तयार नसेल आणि आयत्यावेळी पाहुण्यासाठी लगेच करायला अगदी सोपे.. आणि झटपट होणारे.. Shital Ingale Pardhe -
गार्लिक चीझ ब्रेड (garlic cheese bread recipe in marathi)
#GA4 #WEEK17# गार्लिक चीज ब्रेडचीझ हा keyword नुसार चीझ टाकून गार्लिक चीझ ब्रेड ही रेसीपी करत आहे. अतिशय झटपट होणारी ही रेसीपी आहे. rucha dachewar -
ब्रेड पकोडा (bread pakoda recipe in marathi)
#KS8#स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्र#ब्रेड पकोडामस्त पाऊस पडला की या पदार्थांची आठवण होते गरमागरम ब्रेड पकोडा सोबत तळलेली मिरची आहा.... संपूर्ण महाराष्ट्रात मिळणारा हा पदार्थ बाहेर खरेदीला गेलो की नक्कीच आपण नाश्ता मध्ये याचा आस्वाद घेतो.... पाहू तर मग रेसिपी Shweta Khode Thengadi -
क्रिस्पी- यम्मी ब्रेड पकोडा (Bread Pakoda recipe in Marathi)
पावसाळी रम्य संध्याकाळ आणि गरमागरम ब्रेड पकोडा कॉम्बिनेशन म्हणजे अर्थातच भन्नाट लागणारच.... चला तर मग पाहूया हा क्रिस्पी ब्रेड पकोडा कसा करायचा..... Prajakta Vidhate -
ब्रेड पकोडे (bread pakoda recipe in marathi)
अगदी लहानपणांपासून आपण हा व्हाईट ब्रेड खातोय, कधी चहा सोबत ,तर कधी मिल्क सोबत ,तर कधी सँडवीच बनवून किंवा इतर कोणत्याही रेसिपीसाठी आपण हा ब्रेड वापरला असेलच. पण आज मी याच ब्रेड चे पकोडे बनवले आहे, तर चला मैत्रिणींनो कमी वेळेत आणि अगदी सोप्या पद्धतीने कश्याप्रकारे हे पकोडे बनविले जातात ते बघुयात Vaishu Gabhole -
चीझ गार्लिक ब्रेड (cheese garlic bread recipe in marathi)
#GA4 #week20#चीझ गार्लिक ब्रेड गोल्डन ऍप्रॉन मध्ये गार्लिक ब्रेड हा कीवर्ड ओळखून झटपट आणि सगळ्यांना आवडणारा पदार्थ केला आहे. Rupali Atre - deshpande -
चिकन पकोडा (CHICKEN PAKODA RECIPE IN MARATHI)
मनात आले की आपण बटाटा किंवा कांद्याचे पकोडे लगेच बनवू शकतो. पण तेच चिकन चे कुठलेली स्टार्टर्स बनवायला खूप वेळ जातो. म्हणून मी ट्रॅडिशनल पकोडे रेसिपी मध्ये थोडा ट्विस्ट देऊन झटपट चिकन पकोडे बनवले. ही रेसिपी माझी फेवरेट आहे कारण का ही लगेच आणि कमी जिन्नस मध्ये बनते. #week1 #रेसिपीबुक #फेवरेटरेसिपी Madhura Shinde -
एगवेज ब्रेड समोसे (egg bread samosa recipe in marathi)
#bfr चवीला चमचमीत, कमी तेलातले, आतून भाज्यांनी भरलेले आणि वरून अंड्याचे कव्हर असलेले असे हे एगवेज ब्रेड समोसे जर सकाळी सकाळी ब्रेकफास्ट ला असतील तर दिवस एकदम भारी जाणारच... आपल्या मुलांना समोसा खालल्याचे समाधान आणि आपल्याला त्यांच्या पोटात भाज्या, अंड ढकलल्याचा आनंद. तर असे हे एगवेज ब्रेड समोसे सकाळच्या ब्रेकफास्ट साठी.... Nilesh Hire -
गार्लिक ब्रेड (Garlic bread recipe in marathi)
#GA4#week26#keyword-ब्रेडमुळ रेसपी -शिल्पा वाणी हिची आहे .ति माझी खुप चांगली मैत्रीण आहे. ती खुप छान छान रेसिपी बनवते. त्यातली मला आवडणारी ब्रेड ची रेसिपी मी आज तुमच्या सोबत शेअर करते.शिल्पा मी आज गार्लिक ब्रेड मध्ये ऑरगॅनो न टाकता रेड चिली पुड टाकली आहे. खूप मस्त झाले होते गार्लिक ब्रेड वेद ने पण खूप आवडीने खाले. आरती तरे -
ब्रेड रबडी (Bread Rabdi Recipe In Marathi)
#ChoosetoCook गोड पदार्थ आपल्या किचन मध्ये नेहमीच बनत असतात. ब्रेड रबडी हा गोड पदार्थ बनवायला सोपा आणि छान लागतो. Supriya Devkar -
ब्रेड चीझ बॉल्स (bread cheese balls recipe in marathi)
#GA4 #week26#Bread (ब्रेड)ब्रेड बॉल्स हा असा पदार्थ आहे की तो तुम्ही फ्रिज मध्ये करून ठेवू शकता. घरात पार्टी किंवा कोणी पाहुणे येणार असतील तर झटपट गरम गरम करून वाढू शकता. Sampada Shrungarpure -
वेज ब्रेड ऑमलेट (veg bread omlette recipe in marathi)
#GA4#week22Keyword- Omletteऑमलेटचे तसे बरेच प्रकार आहेत.त्यातल्या त्यात हा झटपट होणारा पदार्थ.घाईगडबडीची वेळ असेल ,तर मुलांना पटकन करून देता येते ,हे ब्रेड ऑमलेट..😊 Deepti Padiyar -
चिज गार्लिक ब्रेड (chees egarlic bread recipe in marathi)
दिप्ती पाटिदार ची रेसिपी मी आज करून पाहीलीलहानग्यांना ब्रेड हा प्रकार खूप आवडतो.मग कोणी ब्रेड जाम,ब्रेड बटर,कोणी गार्लिक ब्रेड, कोणी चीज ब्रेड तर नुसतेच ग्रील केलेले ब्रेड खातात .चला तर मग बनवूयात आज गार्लिक ब्रेड. Supriya Devkar -
पनीर ब्रेड रोल(Paneer bread roll recipe in Marathi)
#Trending#ट्रेडिंग रेसिपी#पनीर ब्रेड रोलआजकाल शरीराचे स्नायू बळकट करण्यावर आणि जिमला जाण्यावर खूपच जण भर देत असतात. तुम्हाला जर तुमचे स्नायू अधिक बळकट करायचे असतील तर पनीरचा वापर करा. कारण स्नायू अर्थात मसल्स बनवण्यासाठी शरीरामध्ये जास्त प्रमाणात प्रोटीनची आवश्यकता असते आणि हे प्रोटीन तुम्हाला पनीरमधून जास्त प्रमाणात मिळू शकतं.त्यामुळेच मी फक्त बटाटा वापरून बेड रोल करण्यापेक्षा त्यात पनीर च कॉम्बिनेशन करून हे ब्रेड रोल केले आहेत आणि पनीरच्या स्टफिंग मुळे चविष्ट असे हे ब्रेड रोल लहान मुलांना देखील खूप आवडतात Prajakta Vidhate -
कोल्हापुरी स्पेशल मसाला पाव (ब्रेड) (Masala Pav Recipe In Marathi)
#KS8 कोल्हापूर ची कोणतीही खाऊ गल्ली अशी नसेल की त्या ठिकाणी मसाला पाव (ब्रेड) नाही मिळत. हा एक तिकडचा फेमस आणि स्पेशल स्ट्रीट फूड आहे.आज मी पण नाश्त्याला मसाला पाव (ब्रेड)बनवते.(मी ब्रेड घेतले आहे) Varsha S M -
चीज ब्रेड पिझ्झा (chessebread pizza recipe in marathi)
#GA4#Week 26पिझ्झा म्हटले की सर्वांनाच खावासा वाटतो 😋 लहान मुलांच्या तर खूपच आवडीचा आहेआज मी चीज ब्रेड तवा पिझ्झा केलायब्रेड तवा पिझ्झा लवकर व कमी वेळात होतोमी आज पहिल्यांदी ट्राय केला आणि खूप छान झाला चवीला खुप छान लागतो आणि त्यात चीज ची चव खूपच मस्त Sapna Sawaji -
ब्राउन ब्रेड चीज सैंडविच (brown bread cheese sandwich recipe in marathi)
#GA4 #Week17 आज व्हीट ब्रेड चीज सैंडविच केलेत Janhvi Pathak Pande -
ब्रेड गुलाब जामुन (bread gulab jamun recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 #नारळी पौर्णिमा गुलाबजाम म्हंटले की अगदी तोंडाला पाणी सुटते. लहान मुलांपासून ते मोठ्या परंत सर्वांना गुलाबजाम ही स्वीट डिश आवडते. गुलाबजाम आपण सणावाराला किंवा जेवण झाल्यावर डेझर्ट म्हणून सुद्धा बनवू शकतो. किंवा वाढदिवसाच्या पार्टीला सुद्धा बनवू शकतो. आपण ब्रेड वापरुन सुद्धा गुलाबजाम बनवू शकतो. घरच्या घरी आपण अगदी हलवाई सारखे म्हणजे मिठाईच्या दुकाना सारखे मऊ मुलायम गुलाबजाम बनवता येतात.घरी अचानक पाहुणे आले असतील किंवा येणार असतील तर आपल्या घरी खवा नसतांना सुद्धा अगदी खव्याच्या टेस्ट सारखे ब्रेड वापरुन गुलाबजाम बनवता येतात. ब्रेडचे गुलाबजाम बनवायला अगदी सोपे आहेत. तसेच ब्रेड गुलाबजाम बनवायला अगदी सोपे आहेत. Amrapali Yerekar
More Recipes
टिप्पण्या