खोबरे ची चटणी
#goldenapron3
#week8
Coconut
कुकिंग सूचना
- 1
खोबरे किसून घ्यावे
- 2
किसलेले खोबरे,मिरच्या,शेंगदाणे,तीळ,मीठ व थोडे पाणी घालून मिश्रण वाटून घ्यावे
- 3
एका छोट्या कढईत तेल गरम करून त्यात जीरे व मोहोरी ची फोडणी करावी व तयार चटणी पण घालून मिश्रण एकजीव करावे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
कढिपत्ता चटणी (kadi patta chutney recipe in marathi)
#cnमुळातच कढिपत्ता रूचकर, खमंग असतो.कढिपत्ता मधे खूप औषधी गुणधर्म आहेत, तरी काहीजण तो ताटातून बाजूला काढतात,यावर खरमरीत उपाय म्हणजे पौष्टिक कढिपत्ता चटणी. Arya Paradkar -
-
ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
#GA4#week4Golden apran 4 मध्ये दिलेल्या कीवर्ड पैकी चटणी हा वर्ड घेऊन मी आज अतिशय सोपी आणि रूचकर चटणी बनवलेली आहे. Sneha Barapatre -
तीळ खोबरे चटणी (til khobra chutney recipe in marathi)
#EB5 #W5. हिवाळा आणि तिळाचे घट्ट नाते आहे. हिवाळ्यामध्ये शरीराला स्नीग्धतेची गरज असते. अशावेळी तिळाचे सेवन , योग्य.. कोणत्याही रुपात.. म्हणून आज ही तीळ आणि खोबऱ्याची चटणी.. Varsha Ingole Bele -
झणझणीत झिरकं...नाशिक स्पेशल (Zirke recipe in marathi)
#KS2 #पश्चिम_महाराष्ट्र_रेसिपीज #झिरकं.. झिरकं.... नाशिक जिल्ह्यातील एक पारंपरिक आणि घरोघरी हमखास केली जाणारी शाकाहारी झणझणीत रेसिपी... शाकाहारींसाठी लाभलेलं वरदानच आहे..कारण नेहमी त्याच त्याच भाज्या ,आमट्या खायचा कंटाळा येतो..तसंच उन्हाळ्याच्या दिवसात भाज्या पण मिळत नाहीत.. अशा वेळेस झिरकं या रेसिपीला प्राधान्य दिले जाते..एवढेच नव्हे तर धाबे,हाँटेलांमध्ये मेनू कार्डवर पण ही रेसिपी हमखास असतेच असते..कोथिंबिरीमुळे अप्रतिम अशा हिरवा रंग या आमटीला येतो.त्यामुळे बघताचक्षणी डोळ्यांना थंडावा मिळतो..आणि चव म्हणाल तर अफलातून😋😋..नाशिक जिल्ह्याचं हे मानाचं हिरवं पानच..💚💚 Bhagyashree Lele -
कडिपत्त्याची खमंग चटणी (kadhipatta chutney recipe in marathi)
#GA4 #Week4 की वर्ड-#चटणी कडिपत्त्याची खमंग चटणी... चटकदार चटण्याच चटण्या...जेवणाच्या पानातील डावी बाजू जर रिकामी असेल तर मला कायमच जेवण झाल्यासारखं वाटतच नाही..अपूर्णतेचा ध्यास लागतो मला..आणि काहीतरी कैरी,लिंबू,मिरची लोणचं,चटणी,ठेचा,खर्डा,साखरांबा,गुळांबाछुंदा यांची उपस्थिती अनिवार्य असते..माझ्या खाद्यरुपी शाळेमध्ये डाव्या बाजूच्या या पदार्थांनी हजेरी ही लावलीच पाहिजे..हा माझा अलिखित नियम आहे..नाहीतर रंगत नाही हो जेवणात..कुछ स्वाद है जिंदगी में..या कुठल्याशा advertise च्या tag line प्रमाणे.. चला तर मग आज पाहू या कडिपत्त्याची जेवणाची रुची वाढवणारी आणि आरोग्यास हितकारक अशी खमंग चटणी..ही चटणी 3-4 दिवस सहज टिकते..पण ती टिकण्यासाठी बरणीत टिकली पाहिजे ना.. आता मी काय म्हणते कडिपत्त्याचे औषधी गुण तेवढे गुगलून म्हणजे गुगल करुन बघा हो..आणि ते ही सावकाश...तर आता मी आपली तुम्हांला रुचकर चटणीची रेसिपीच देते कशी..आधी पोटोबा मग गुगलोबा.. Bhagyashree Lele -
खोबरे लसूण चटणी (khobra lasun chutney recipe in marathi)
#Goldenapron3 week19 यातील किवर्ड कोकोनट आहे. ह्याची ही ही सुंदर नेहमी खावीशी वाटणारी चटणी.आमची आजी ही चटणी फार बेस्टच बनवायची. Sanhita Kand -
खोबरे डाळ्याची चटणी (Khobre Dalyachi Chutney Recipe In Marathi)
आपल्या महाराष्ट्रात जेवणामध्ये चटणी,कोशिंबीर, सलाद जेवणामध्ये ठेवायची पद्धत आहे. जेवणामध्ये चटण्या नसेल तर जेवणाची प्लेट चांगली वाटत नाही.आज मी सुके खोबरे आणि दलिया ची चटणी दही टाकून करत आहे. ही चटणी,डोसे, वडे,इडली, आप्पे किंवा कोणत्याही पराठ्या बरोबर खायला देता येते. व बनायला पण खूप सोपी आहे. rucha dachewar -
कडिपत्त्याची खमंग चटणी (kadhipatta chutney recipe in marathi)
कडिपत्त्याची खमंग चटणी#cooksnap#कूकस्नॅप्स#चटणीभाग्यश्री ताई /bhagyashree lele यांची कढीपत्त्याची खमंग चटणीकूकस्नॅप्स केली . करताना खूप मजा आली खरच खूप छान आणि झटपट तयार होते चवीलाही खूप छान आहे. धन्यवाद छान रेसिपी दिल्याबद्दल. आणि हेल्दी पण आहे.खरंच कूकस्नॅप्स खूप छान ऍक्टिव्हिटी आहे. सगळ्यांनी ट्राय केली पाहिजेज्यांची रेसिपी त्यांनाही आनंद मिळतो आणि ज्यांनी तयार केली त्याना ही आनंद मिळतो. रेसिपी चे ॲप्रिसिएशन मिळते. आपण जी मेहनत करतो कूकस्नॅप्स त्याचे फळ आहे. सगळ्यांनी कूकस्नॅप्स केले पाहिजे. धन्यवाद कुकपँड टिम छान ऍक्टिव्हिटीज दिल्या बद्दल Chetana Bhojak -
उपवासाचे डोसे (upwasache dose recipe in marathi)
#रेसिपीबुक week8 ज्यांना साबुदाणा चालत नाही त्याच्यासाठी ही रेसिपी. करायला ही सोपी. Sujata Gengaje -
शेंगदाणा खोबरे लसूण चटणी (shengdana khobre lasun chutney recipe in marathi)
#GA4 #Week4#Chutneyया आठवड्यात मी खमंग अशी शेंगदाण्याची..खोबर आणि लसूण घालून चटणी बनवली आहे.. जेवणात तोंडी लावायला चटणी हवीच असते.. झटपट होणार ही चटणी फ्रीज मध्ये 15 दिवस टिकते.. लसूण ही खाल्ला जातो.. Ashwinii Raut -
चमचमीत झिरकं (zirke recipe in marathi)
#KS5 थीम -५ : मराठवाडामराठवाडा स्पेशल "झिरकं" म्हणजे थोडक्यात शेंगदाण्याची हिरवी मिरची, लसूण घालून केलेली आमटी.महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात थोडयाफार फरकाने शेंगदाण्याची आमटी बनवितातच. पश्चिम महाराष्ट्रात काळा मसाला घालून शेंगदाण्याचे तव्यात "चुटचुट" बनवितात. तर बघूया मराठवाडा स्पेशल रेसिपी "झिरकं". एकदम अफलातून , झटपट होणारी रेसिपी 🥰 Manisha Satish Dubal -
तीळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#EB5#W5#विंटर_स्पेशल_रेसिपीज_ebook_challenge..#तीळाची_चटणी पांढरे तीळ,काळे तीळ आणि थंडी यांचंदृढ समीकरण सर्वांनाच माहीत आहे.. थंडीमधल्याआहारात तीळाचा मुबलक प्रमाणात वापर करुन तीळ तीळ करत शरीरात उष्णता साठवून थंडीपासून बचाव केला जातो..तीळाच्या चटणीमधून शरीराला आवश्यक ती उष्णता मिळतेच त्याचबरोबर स्निग्धताही मिळते..एक पे एक फ्री...😀 असे बहुगुणी आहेत आपले खाद्यपदार्थ..So त्यांचा वापर स्वयंपाकात वरचेवर व्हायलाच हवा.. Bhagyashree Lele -
कोकोनट चटणी (coconut chutney recipe in marathi)
#goldenapron3 19th week coconut ह्या की वर्ड साठी नारळाची चटणी बनाई.इडली ,डोसा सोबत नेहमी करतो तशीच.आज मी चटणीला फोडणी दिली नाही.तरी फोडणीशिवायही चटणी छान लागते. Preeti V. Salvi -
कोकोनट चटणी
#goldenapron3 week 8 कोकोनटचटणी ही जेवणाच्या ताटामधे डाव्या बाजूला वाढतात. कोणताही सणसमारंभ असो, पानावर वाढायला चटणी पाहिजेच असते. वेगवेगळ्या पदार्थांच्या जोडीला लज्जत वाढवणारी अशी ही आंबटगोड, थोडी तिखट चटणी सर्वांच्या आवडीची असते. वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या वेगवेगळ्या प्रकारे बनवतात. यामधे खोबर्राच्या चटणीचा एक प्रकार पुढील प्रमाणे. Ujwala Rangnekar -
खोबर्याची चटणी (khobryachi chutney recipe in marathi)
संक्रांतीच्या दरम्यान भोगीची भाजी बनवली जाते आहे आणि ती आपल्या बाजरीच्या भाकरी सोबत शेजाऱ्यांना ताटातून देण्याची पद्धत पश्चिम महाराष्ट्रात आहे बाजरीच्या भाकरी वर भोगीची भाजी ,लोणी ,कांदा पात, गाजर मसाले भात ,खोबऱ्याची चटणी असे सर्व घालून ते ताट दिले जाते .चला तर खोबऱ्याची चटणी आपण बनवूयात. तसे खोबऱ्याची चटणी म्हटलं की फक्त खोबरे घालून बनवली जाते मात्र आता थंडी असल्यामुळे खोबर्याच्या चटणी त थोडेसे भाजलेले शेंगदाणे लसुन अजून थोडे तीळ घालून ही चटणी बनवणार आहोत Supriya Devkar -
तिल खोबरे चटणी (til khobra chutney recipe in marathi)
#EB5 #W5#Healthydietही चविष्ट रेसिपी आहे आणि कोणत्याही.एक महिना साठवा. Sushma Sachin Sharma -
कोथींबीर ची चटणी (kothimbir chutney recipe in marathi)
#GA4#week4कोथींबीर ची ही चटणी ताटात कोणत्याही भाजी बरोबर चांगले लागते,& sweet corn शेकून त्यावर पण ही चटणी लावून स्वीट कॉर्न खावे मस्त लागते. Sonali Shah -
-
कैरी खोबरे चटणी
#उन्हाळ्यात कैर्या यायला लागतात ,गरम होत असते मग कैरीची चटणी प्रकृतीला शितल म्हणून केली जाते.कैरीपन्हे ,आंबेडाळ ,कैरीचे वरण हेही शितल म्हणून आपल्याकडे आवर्जून केले जाते. Hema Wane -
-
दही खोबऱ्याची चटणी (dahi khobryachi chutney recipe in marathi)
#goldenapron3#week19#कोकोनट#curd नुतन -
शेंगदाण्याची खमंग चटणी (shengdana chutney recipe in marathi)
#GA4 #week4Keyword: chutney Surekha vedpathak -
शेंगदाणा चटणी डोष्या बरोबर खायची (Shengdana chutney recipe in marathi)
शेंगदाण्याची ओली डोसा बरोबर ची चटणी. Charusheela Prabhu -
कच्च्या टोमॅटोची चटणी (kachya tomato chutney recipe in marathi)
#सात्विक रेसिपी कूकस्नॅप सुषमा कुलकर्णी यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे.खोबरे थोडे कमी घातले.छान झाली चटणी. Sujata Gengaje -
-
लज्जतदार तीळ खोबरे चटणी (til khobra chutney recipe in marathi)
#EB5#W5विंटर स्पेशल रेसिपी e -book challengeतिळाचा आहारात मुबलक प्रमाणात वापर होतो . थंडीच्या दिवसात तिळाची गुळपापडी, चटणी, लाडू, सूप असे अनेक प्रकार बनवतात. त्याचे सेवन केल्यामुळे शरीरात उष्णता साठवून थंडी पासून बचाव केला जातो. भरपूर प्रमाणात स्निग्धता मिळते असा हा बहुगुणी तीळ आहे मी येथे खोबरे व तीळ यांची चटणी बनवली आहे. चला तर पाहुयात काय सामग्री लागते ते .... Mangal Shah
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11774835
टिप्पण्या