कुकिंग सूचना
- 1
एका पॅन मधे खवा मंद गॅस वर भाजून घ्यायचा. नंतर त्या मध्ये खोबरं पावडर व वेलची पावडर टाकून एकदा परतून घेऊन गॅस बंद करणे, व खवा गार करायला ठेवणे. खवा गार झाला की त्या मधे पिठी साखर, व बदामाचे काप टाकून सारण मोकळे करून घेणे.
- 2
मैद्याच्या पारी साठी एक बाउल मधे मैदा घेऊन त्या मधे मीठ आणि तूप टाकून मिक्स करणे आणि नंतर त्या मधे थोडं थोडं पाणी टाकून पिठाचा गोळा करून घेणे, काही पिठाचे 3 भाग करून त्या मधे वेगवेगळे रंग घालून मिक्स करणे. व गोल पुरी लाटून करंजी च्या साच्यात सारण भरून. तळून घेणे
- 3
एका पॅन मधे साखरेचा पाक करून त्या मधे तळलेल्या गुजिया 15 मिनिटं मुरवत ठेवणे. आणि सर्व्ह करणे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
मावा गुजिया (Mava gujiya recipe in marathi)
#HSRरंगाचा सण ज्याला होळी, रंगपंचमी, धुळवड अशी कितीतरी नावं लाभलेली आहेत. प्रत्येक प्रांतात हा सण वेगवेगळया पद्धतीने साजरा करतात. पदार्थही वेगवेगळे असतात. पण यातून मिळणारा आनंद मात्र अवर्णनीय. Shital Muranjan -
-
-
-
मावा गूजिया (mawa gujiya recipe in marathi)
#पश्चिम #मध्य प्रदेशचाशणी मावा गुजिया ही मध्यप्रदेशातील पारंपारिक पाककृती आहे. मुख्यत्वेकरून होळीच्या सणाला ह्या गुजिया प्रत्येक घरी बनविल्या जातात. Trupti Temkar-Bornare -
मावा केक (mawa cake recipe in marathi)
#GA4 #Week22 #Egglesscake हा कीवर्ड घेऊन मी मावा केक तयार केला आहे. Dipali Pangre -
-
-
-
-
दुधापासून - मलई बर्फी (malai barfi recipe in marathi)
#दूधदूध म्हंटले की त्यातच सगळे आले.अगदी जन्माला आल्या पासून ते म्हातारं होई पर्यंत सगळेच दूध पितात.दूध शक्ति वर्धक आहे, लहान मुलांचे पोट त्यानेच भरते कारण ते पोषक आहे.दूध हा आपल्या आहाराचा मुख्य घटक आहे.आहारशास्त्रात दूध व दुधाच्या पदार्थाना ‘संपूर्ण आहार’ असे म्हणतात.दुधातील प्रथिने उच्च दर्जाची असल्यामुळे शरीराची वाढ, तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढते.दुधामध्ये प्रथिने, कॅल्शियम आणि राइबोफ्लेविन (व्हिटॅमिन बी -२) तत्त्व असते , त्याशिवाय फॉस्फरस, मॅग्नेशियम, आयोडीन आणि जीवनसत्त्वे अ, डी, के आणि ई यासह अनेक खनिजे आणि चरबी आणि ऊर्जा असते.या व्यतिरिक्त, त्यात बरीच सजीवांच्या शरीरात निर्माण होणारे द्रव्य आणि काही जिवंत रक्तपेशी असू शकतात. Sampada Shrungarpure -
थंडाई मावा केक विथ केसरिया थंडाई (thandai mawa cake with kesariya thandai recipe in marathi)
#hrकेसरिया थंडाई हे बदाम, बडीशेप, टरबूजाच्या बिया, गुलाबच्या पाकळ्या, मिरपूड, खसखस, वेलची, केशर, दूध आणि साखर यांचे मिश्रण असलेले एक भारतीय शित पेय आहे. हे मूळ भारतातील उत्तर प्रदेश व राजस्थान मध्ये सापडते. महाशिवरात्र आणि होळी च्या उत्सवांशी ह्या पेयाचा संबंध आहे. ह्याच्यात बदाम थंडाई आणि भांग थंडाई असे मुख्यता दोन प्रकार आढळून येतात. ह्या वेळेस काहीतरी वेगळे करून पहावे म्हणून थंडाई केक बनवण्यचा हा एक प्रयत्न... Yadnya Desai -
मावा पेढा
नमस्कार मैत्रिणींनो 🙏मी प्रथमच मावा पेढे घरी बनवले.बाहेर सगळीकडे मिठाईची दुकाने बंद असल्यामुळे देवाला प्रसाद म्हणून मावा पेढे घरीच बनवायचे ही कल्पना मला सुचली.त्यासाठी लागणारे साहित्यही घरी उपलब्ध होते.आणि मी पेढे बनवले. प्रथम प्रयत्न माझा यशस्वी झाला म्हणून मला खूप आनंद झाला. आणि ही रेसिपी तुमच्या बरोबर शेयर करावीशी वाटली. १ Pooja Pawar -
-
मावा पेढा (mawa peda recipe in marathi)
#KS6 थीम 6 : जत्रा फूडरेसिपी २माझ्या सासरी 'दसऱ्या' दिवशी ग्रामदैवताची जत्रा असते. तिला "पेढ्यांची जत्रा " असेही म्हणतात. ग्रामदैवताच्या समोर गावकरी पेढे वाटतात."जत्रा " थीम मुळे का होईना, घरी मी पेढे बनविण्याचा प्रयत्न केला आणि तॊ बऱ्यापैकी यशस्वीपण झाला. तर बघुया मावा पेढा रेसिपी Manisha Satish Dubal -
शाही टोस्ट रबडी (shahi toast rabadi recipe in marathi)
#दूध#पोस्ट11झटपट तयार होणारा स्वादिष्ट पदार्थ Arya Paradkar -
-
-
वॅनिला हार्ट कुकीज (Vanilla Heart Cookies Recipe in marathi)
#noovenbaking#Chef nehadeepakshah#Recipe4धन्यवाद chef nehadeepakshah, तुमची शिकवण्याची पद्धत खूप छान आहे, कूकीज मी आता पहील्यांदा केल्या घरी. चव अप्रतिम आहे. घरचांना खूप आवडल्या कूकीज. Sampada Shrungarpure -
पनीर जिलेबी (paneer jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15आजची रेसिपी माझ्यासाठी खूप स्पेशल आहे कारण आज कूकपॅड वर माझ्या रेसिपी चे शतक पूर्ण होत आहे. आजची रेसिपी बुक ची शेवटची रेसिपी आणि तीही शंभरावे माझ्यासाठी खूपच स्पेशल आहे. जिलबी हा आमच्या घरात सगळ्यांचा फेवरेट गोड पदार्थ. आयुष्यात कधीही न केलेली जिलबी मी या लॉकडाउनच्या मार्च महिन्यात सर्वात प्रथम केली होती. तेव्हा खूपच धडपड करत मी जिलब्या केल्या होत्या पण यावेळी मात्र आधीच्या अनुभवामुळे जिलब्या करणं खूपच सोपं गेलं.युट्युब वरून घेतलेली आजची ही पनीर जिलेबी रेसिपी इतकी सोपी आहे की पंधरा मिनिटात 14 ते 15 जिलब्या तयार झाल्या सुद्धा आणि त्याही मस्त पाकात मुरलेल्या कुरकुरीत आणि खास पनीरची चव असलेल्या. चला तर मग आपण बघूया माझी ही शंभरावी रेसिपी....माझ्याकडून कूकपॅड टीमला खास धन्यवाद.Pradnya Purandare
-
पान मावा मोदक (pan mawa modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकबाप्पा साठी रोज वेगवेगळी प्रकारचे मोदक तयार केले जातात तसेच मी पण पान मसाला गुलकंद व रोज फ्लेवर चा मोदक तयार केला आहे तुम्हाला पण न नक्की आवडेल Nisha Pawar -
व्हॅनिला हार्ट कूकीज (vanilla heart cookies recipe in marathi)
#noovenbaking Thank you Neha mam. घरच्या घरी बिना ओव्हन आणि कमी साहित्यामध्ये एवढ्या छान कूकीज बनली . छान खुसखुशीत कूकीज बनल्या.Dhanashree Suki Padte
-
-
जोधपुरी मावा कचोरी (jodhpuri mava kachori recipe in marathi)
#पश्चिम #राजस्थानराजस्थानची प्रसिद्ध आणि एक पारंपरिक पदार्थ असलेली जोधपुरी मावा कचोरीची रेसिपी मी तुमच्या सोबत शेअर करते आहे. सरिता बुरडे -
-
खवा पोळी (khava poli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 नारळीपोर्णीमा स्पेशल ..नारळीपोर्णीमेला ...मी पण नारळी भात मीठाई वगरे करते पण जेवणात मीठाई कोणाला खायला आवडत नाही म्हणून ..खवा पोळी केली ...खूप सूंदर खरपूस छान झाली ....ही पोळी खवा ऐवजी खवा पेढे पण वापरून करू शकतो ... Varsha Deshpande -
-
-
मावा वेढमी (Mava Vedhami recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week11 #पुरणपोळीआणिआप्पेरेसिपीज् #पोस्ट१*होळी रे होळी.... पुरणाची पोळी*... अशी बोंब... मनात इतकी ठासून भरली आहे कि,.... कधीही पुरणपोळी बनवली, तरी होळीच्या दिवशी.... लुशलुशित मऊसर पुरणाची... तुप-दुध-कटाची आमटी असा मित्र परिवार असलेली.... गरमा गरम पोळी खायची मज्जा काही औरच...!!🥰😋😋 तर अशी हि, नखरेल-नाजुक नार... सणावारांत, नैवेद्याच्या पानात... एखाद्या *राणी* सारखी रुबाबदार... दिमाखात मिरवत... मराठी थाळीची जणू शानच वाढवते....महाराष्ट्रीयन पारंपरिक मिष्टान्नांतील खासमखास असलेली *पुरणपोळी*... संपूर्ण दक्षिण-पश्चिम भारतीय पाककलेत बहु-नामांकित आहे, ती बनवताना वापरल्या जाणाऱ्या विविध पदार्थांमुळे...जसे की, चणाडाळ, तुरडाळ, मावा, ओला नारळ, गुळ, साखर, रवा, दुध इत्यादि...(ओबाट्टू-कर्नाटक, वेढमी-गुजरात, उप्पिट्टू-केरळ व तामिलनाडू, बक्षालु-आंध्र व तेलंगाना)महाराष्ट्रात होळी व्यतिरिक्त.... गुढीपाडवा, मकर संक्रांत, बैल-पोळा, श्रावणी शुक्रवार इत्यादी सणांच्या दिवशी, याशिवाय गौरी पूजन, दिवाळी लक्ष्मीपूजन किंवा नवरात्रीतील नवमीला सुद्धा पुरणपोळीचे खास महत्त्व...घरोघरी पुरणपोळी ही गुळवणी, तूप, दूध व कटाच्या आमटीसोबत खाल्ली जाते, तसेच कर्नाटकात पुरणपोळी बटाटा आणि वांगी या भाजीसोबतही खातात... (©Supriya Vartak-Mohite) Supriya Vartak Mohite
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11739845
टिप्पण्या