पिठाच्या मिरच्या🌶️🌶️🌶️🌶️(pithachya mirchya recipe in marathi)

माझी पहिली पाककृती सादर करत आहे. हा पदार्थ भाजी available
नसल्यास एक उत्तम व्यंजन म्हणून जेवणात समाविष्ट करू शकतात. तसेच तुम्ही त्याला भाजी, म्हणू शकतात किंवा एक तोंडी लावण्यासाठी पण तुम्ही पोळी सोबत सर्व करू शकतात.
#दिपालीपाटील#
पिठाच्या मिरच्या🌶️🌶️🌶️🌶️(pithachya mirchya recipe in marathi)
माझी पहिली पाककृती सादर करत आहे. हा पदार्थ भाजी available
नसल्यास एक उत्तम व्यंजन म्हणून जेवणात समाविष्ट करू शकतात. तसेच तुम्ही त्याला भाजी, म्हणू शकतात किंवा एक तोंडी लावण्यासाठी पण तुम्ही पोळी सोबत सर्व करू शकतात.
#दिपालीपाटील#
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम बेसन तेलात गुलाबी रंगावर भाजून घ्यावे. भाजून झाल्यावर त्यात तिखट, हळद, धणे जिरे पूड, साखर, एका लिंबाचा रस, मीठ, घालावे व सर्व मिश्रण एकत्र करावे.
- 2
त्यात दाण्याचं कूट, खोबऱ्याचा कीस, तीळ पण घालु शकतात आपल्या आवडीप्रमाणे. सर्व मिश्रण एकत्र केल्यावर मिरची चे पोट फोडून त्यात वरील मसाला भरावा. आणि तेलावर परतवून एक वाफ काढून गरमा गरम सर्व करावे.
- 3
मिश्रण एकत्र केल्यावर मिरची चे पोट फोडून त्यात वरील मसाला भरावा. आणि तेलावर परतवून एक वाफ काढून गरमा गरम सर्व करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
दही भोपळा (dudhi bhopla bhaji recipe in marathi)
भाजी सोबत तोंडी लावण्यासाठी एक छान डिश म्हणून ही रेसिपी नक्की करून पहा. Archana bangare -
कच्च्या केळीचे काप (kachya keliche kaap recipe in marathi)
झटपट होणारा, जेवणात तोंडी लावण्यासाठी छान पदार्थ Mrs.Nilima Vijay Khadatkar -
द्राक्षाची चटणी (Drakshachi chutney recipe in marathi)
#MLRद्राक्षाची चटणी तोंडी लावण्यासाठी उत्तम, आंबट-गोड चवीची तसेच तुम्ही ही चटणी ब्रेडला ,चपातीला लावून खाऊ शकता. Vandana Shelar -
दोडक्याच्या शिरांची चटणी
आपण दोडका शिरा काढून त्याची भाजी करतो. शिरा फेकून न देता त्याची अशी चटणी करावी ही चटणी तोंडी लावण्यासाठी उत्तम पदार्थ आहे.Rutuja Tushar Ghodke
-
खान्देशी भरलेली मिरची (bharleli mirchi recipe in marathi)
#KS4#खान्देशखान्देशात भरलेली मिरची फार प्रसिद्ध आहे खानदेशात नंदुरबार भागांना मिरचीचे उत्पादन होते तिथली ही मोठी मिरची प्रसिद्ध आहेखिचडी सोबत तोंडी लावायला किंवा पोळी सोबत ही खाऊ शकतात चवीला पण छान लागते Sapna Sawaji -
फ्राईडआलू विथ शिमला मिर्च (fried aloo recipe in marathi)
#रेसिपीबुक#week५ बहुतेक वेळा नुसते बटाट्याची भाजी खाऊन कंटाळा येतो आणि पावसाळ्यात काही वेळा भाज्या चांगल्या नाही मिळत तेव्हा तुम्ही अशी भाजी ट्राय करू शकता. सगळ्यांना कमी वेळात होणारी पण लवकर पण टेस्टी भाजी हवी असते. सकाळी डब्याच्या वेळेस तुम्ही ही झटपट रेसिपी नक्की करू शकतात.ही रेसिपी अगदी सोप्पी रेसिपी आहे नक्की ट्राय करा. ज्या प्रमाणे मी बटाटे तळून घेलते. त्या ऐवजी तुम्ही भेंडी किंवा इतर भाज्या पण वापरू शकतात. मी हि भाजी सोयाबीन वापरून केली आ हे.जर तुम्हाला सिमला मिर्ची नसेल आवडत तर तुम्ही नाही टाकली तरी चालते.तर मग नक्की ट्राय करा. फ्रॉईड आलु मसाला विथ शिमला मिर्च. Vaibhavee Borkar -
-
चटपटीत कॉर्न कचोरी (corn kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5#पावसाळीगंमतसध्या कॉर्न चा सीझन असल्याने कॉर्न पासूनच काही तरी बनवूया या म्हटलं म्हणून आज मी हे कॉर्न कचोरी केली. सगळ्यांना आवडली पण. तुम्ही पणनक्की ट्राय करून पहा चटपटीत कॉर्न कचोरी.... Vaibhavee Borkar -
शेपूचे मुटके
#पालेभाजीही एक खूप इंटरेस्टिंग, पौष्टिक आणि तेवढीच स्वादिष्ट अशी रेसिपी आहे. शेपूची तीच तीच भाजी खायचा कंटाळा येतो तेव्हा त्याची अशी वेगळी रेसिपी नक्की करून पहा. नाष्ट्या ला देखील तुम्ही बनवून नुसते सर्व करू शकता, किंवा पोळी, भाकरी सोबत फक्त सर्व्ह करताना मस्त साजूक तूप मुटके वर घालून सर्व्ह करायचे. Varsha Pandit -
दाळफळं (DALFAL RECIPE IN MARATHI)
#पहिली रेसिपी#पोस्ट ७एक पारंपारिक रुचकर पोळी भाजीला एकच पर्याय Arya Paradkar -
भरवा मिरची (bharwa mirchi recipe in marathi)
जेवणात तोंडी लावायला झणझणीत पदार्थ... Manisha Shete - Vispute -
अचारी पेरू (achari peru recipe in marathi)
#winterspecial.. या दिवसात, भरपूर मिळणाऱ्या पेरूचा, तोंडी लावण्यासाठी एक चटपटीत प्रकार.. Varsha Ingole Bele -
-
सांडगी मिरची (Sandgi mirchi recipe in marathi)
#उन्हाळ्यातीलरेसिपी#सांडगीमिरचीउन्हाळ्यात खास तोंडी लावण्यासाठी सांडगी मिरची तयार केली जाते खिचडी सोबत तोंडी लावायला चवदार लागते ही मिरची Sushma pedgaonkar -
भरलेली भेंडी(bhareli bhindi recipe in marathi)
ही रेसिपी खूपच छान आणि सोपी, चविस्ट आहे आणि झटपट होते.भाकरी सोबत खूपच छान लागते आणि तोंडी लावण्यासाठी खूप छान पर्याय आहे Jyoti Kinkar -
गट्टे ची भाजी (gatte chi bhaji recipe in marathi)
#पश्चिम#राजस्थान राजस्थानची फेमस गट्ट्याची भाजी आज मी बनवणार आहे. साधारणता नी भाजी दाल बाटी सोबत केली जाते, तसेच आपण पोळी, पराठा, भाकरीसोबत खाऊ शकतो. सोपी आहे झटपट होणारी आहे आणि चवीला एकदम अप्रतिम अशी ही भाजी बनते. Gital Haria -
लसूण खोबऱ्याची सुकी चटणी (lasun khobryachi suki chutney)
शाकाहारी जेवणात डाळ भात भाजी पोळी असा चौ फे र आहार असला तरी अजून काहीतरी तोंडी लावायला हवेच असते, मग ते पापड असो, लोणची असो किंवा वेगवेगळ्या चटण्या... अशीच जेवणात तोंडी लावायला झटपट होणारी ही लसणाची चटणी Minal Kudu -
थंडाई कुल्फी (thandai kulfi recipe in marathi)
#hr होळी थंडाई आलीच पण जर थंडाई सोबत कुल्फी पण खायला मिळाली तर अति उत्तम अशीच एक सुंदर रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते R.s. Ashwini -
खान्देशी फौजदारी डाळ (faujdaari dal recipe in marathi)
#KS4 महाराष्ट्राचे किचन स्टार : थीम ४ : खान्देश साठी मी पहिली पाककृती सादर करत आहे - खान्देशी फौजदारी डाळ सुप्रिया घुडे -
शेवग्याची सावजी करी (shevgyachi saoji curry recipe in marathi)
Deepali dake Kulkarni यांची "शेवग्याची सावजी करी" #Cooksnap करत 'महाराष्ट्राचे किचन स्टार : थिम ३ : विदर्भ' साठी मी पहिली पाककृती सादर करत आहे :) #KS3 शेवग्याच्या शेंगांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोह असतं त्यामुळे रक्ताची कमतरता दूर होते. त्यामुळे बाजारात शेंगा दिसल्या कि हमखास आमच्याकडे शेगलाची (कोकणातला शब्द :)) भाजी करतात. पहिल्यांदाच विदर्भ पद्धतीने बनवली आहे :) सुप्रिया घुडे -
ज्वारीच्या पिठाच्या घाऱ्या (jowarichya pithachya gharya recipe in marathi)
हा एक विदर्भातील शेगाव व जवळपास च्या भागातील पारंपरिक पदार्थ आहे. अक्षय त्रितीयेला चिंचवणी किंवा कैरीच्या आमरसासोबत केला जायचा. तसेच तांदळाच्या खीरी सोबत देखिल केला जायचा .पण हल्ली फार कमी लोक करतात. Mrs.Nilima Vijay Khadatkar -
आलू मसाला
#goldenapron3 week 7 potatoबटाट्याची भाजी ही बर्याच प्रकारे बनवता येते. कोणत्याही प्रकारे बनवली तरी मस्तच लागते. आलू मसाला ही भाजी कधी पूरी बरोबर तर कधी फुलक्याबरोबर प्रवासात जाताना वाटेत खायला नेण्यासाठी उत्तम आहे. तसेच डोसा असेल तर ही आलू मसाला भाजी हवेच असते, त्यामुळे मसाला डोसा पण टेस्टी लागतो. तर अशी या चवदार चविष्ट भाजीची रेसिपी पुढीलप्रमाणे. Ujwala Rangnekar -
चण्याची उसळ (chanyachi usal recipe in marathi)
#फोटोग्राफीकधी घरात भाजी नसेल तर एखादे कडधान्य भिजत टाकले की त्याची उसळ करता येत तसेच टिफीन साठी हा एक उत्तम मेनू आहे.. Tanaya Vaibhav Kharkar -
कोबीचे भानोले (kobiche bhanole recipe in marathi)
पारंपरिक पदार्थ...कोबीचे भानोले...कोबीचा तिखट केकही म्हणू शकतो. Manisha Shete - Vispute -
टँगी टोमॅटो चटणी (tomato chutney recipe in marathi)
रोजच्या जेवणात तोंडी लावणी साठी ही आंबट गोड चटणी भाव खाणारी आहे Bhaik Anjali -
व्हेजीटेबल कोशिंबीर (vegetable koshimbeer recipe in marathi)
कोशिंबीरी या आपल्या जेवणात हव्याच. विविध रंगाचे पदार्थ खाल्ले गेले पाहिजे. काही कच्चे ही खाण्यात आले पाहिजे. रोजच्या जेवणात तोंडी लावणे काय करणार तर हा एक असा पदार्थ आहे जो भाज्या उपलब्ध असताना करू शकता.फ्रिज मध्ये हि कोशिंबीर दोन तीन दिवस टिकते. Supriya Devkar -
पनीर लबाबदार (Paneer Lababdar Recipe In Marathi)
विकेडं रेसिपी चैलेंजएकदा तुम्ही लबाबदार खाल्ले. तुम्ही पनीरच्या सर्व पाककृती विसरलात. Sushma Sachin Sharma -
हिरवी मिरची लिंबू लोणचं (hirvi mirchi limbu lonche recipe in marathi)
#ghमस्त तिखट आंबट झणझणीत लिंबू हिरवी मिरची लोणचे तयार आहे वरण भाता सोबत तोंडी लावायला हिरवी मिरची लिंबू लोणचे....ahhhhतुम्ही पण नक्की ट्राय करून बघा Gital Haria -
मेथीना मुठीया (methi muthiya recipe in marathi)
#पश्चिम #गुजरातीमेथी ना मुठीया हा पदार्थ गुजराती लोकांमध्ये नाश्त्याला किंवा रात्रीच्या जेवणात करतात.आपल्याला नेहमी भाजी-पोळी खाऊन कंटाळा आला की,करता येईल.पौष्टिक आहे आणि पोटभरीचाही! सोबत दही, चटणी, लोणचे काहीही चालते. Pragati Hakim -
स्टफ्ड कांदा भाजी (stuffed kanda bhaaji recipe in marathi)
उन्हाळ्यामुळे उष्णतेमुळे अन्नाला चव नाही, तोंडाला चव नाही. अशा परस्थितीत भरवा कांदा भाजी स्टफ्ड कांदा भाजी) मसाला भरलेले वांगे, मसाला भरलेले टोमॅटोची भाजी जशी बनवू शकतो तशीच बनविता येते.भरावा कांदा भाजी ही एक मसालेदार प्रकारातील भाजी आहे .ज्यात मसाले लहान कांद्याच्या आत भरल्या जातात. आपण आपल्या जेवणात साइड डिश म्हणून सर्व्ह करू शकतो किंवा तुम्ही या भाजीला तुमच्या लंच बॉक्समध्येही नेऊ शकता. Swati Pote
More Recipes
टिप्पण्या (3)