कुकिंग सूचना
- 1
प्रथम पॅनमध्ये तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा घालून सतत हलवत राहिले गॅस मंद ठेवावा लागतो.कांदा परतून डार्क ब्राऊन करणे. पण करपायला नको.
- 2
परतून झाल्यावर त्यात मीठ घालून गॅस बंद केला.थोड हलवून मग तिखट घालून थोडावेळ हलवले. कांदा छान कूरकूरीत झाला म्हणजे तिखट झाले.
- 3
हे कुरकुरीत तिखट पोळी भाकरी बरोबर कींवा भाता बरोबर तोंडी लावायला खुप छान लागते. कांदा घरात असतोच.त्यामुळे केंव्हाही करता येते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कांद्याचे तोंडीलावणे (kandyache tondi lawane recipe in marathi)
एक दिवस काय भाजी बनवावी? कंटाळा आलाय असे म्हणत असताना एक खूप जुनी आठवण आली. माझे वडील ज्या दिवशी जरा सपक स्वयंपाक असेल त्या दिवशी #कांद्याचे #तोंडीलावणे स्वतः बनवायचे आणि त्यात माझा वाटा हमखास असायचा. भरपूर झणझणीत असे हे तोंडीलावणे मग मी एरवीही बनवू लागले.ही आठवण जागी झाली आणि मी लगेच कांदा चिरायला घेतला. अक्षरशः ५ मिनिटात तोंडीलावणे तयार झाले!तुम्हालाही हे नक्की आवडेल आणि अगदी पाने वाढेपर्यंत झटपट बनणारे #कांद्याचे#तोंडीलावणे तुम्हीही करून पहाच. Rohini Kelapure -
कांद्याचे थालीपीठ (kandyache thalipeeth recipe in marathi)
हे थालीपीठ आमच्याकडे सर्वांनाच आवडतात म्हणून मी नेहमी थालीपीठ बनवतेRutuja Tushar Ghodke
-
-
-
-
भाजणीचे थालीपिठ (bhajniche thalipeeth recipe in marathi)
#cpm5 आपल्या महाराष्ट्रातील प्रमुख खादयपदार्थ पोषक व हलका फुलका नाष्ट्याचा प्रकार, चविला स्वादिष्ट व रुचकर थालिपिठाच्या भाजणीत अनेक प्रकारच्या डाळी , धान्य व मसाल्याचे पदार्थ वापरून सर्व वस्तू भाजून नंतर त्याचे पिठ करून त्यापासुन थालीपिठ बनवली जातात भाजणीच्या थालीपिठात प्रोटीन व फायबरचे विपुल प्रमाणात असते त्यामुळे पाचन तंत्र सुधारते. धान्य भाजल्यामुळे ते पचायलाही हलके होते. मुलांच्या वाढीसाठी हा एक परिपुर्ण आहार आहे. डायबेटिक, हृदय विकार पेशंट साठी खूपच चांगला आहार आहे. वजन कमी करणाऱ्यांसाठी फायदेशीर आहे. Chhaya Paradhi -
कांदा तिखट (kanda tikhat recipe in marathi)
#tmr पटकन भाजी नसेल तेव्हा डब्याला न्याय लासोपी अशी .:-) Anjita Mahajan -
-
-
-
-
कारल्याची भाजी (karlyachi bhaji recipe in marathi)
कारले चवीला कडू असल्याने सहसा ही भाजी बऱ्याच लोकांना आवडत नाही.कारल्याचं नाव ऐकताच जीभेची चव कडवट होते. पण कारल्याच्या कडूपणावर जाऊ नका. कारण कारल्याइतकी बहुगुणी भाजी दुसरी कोणती नसेल. आज मी माझ्या पध्दतीने बनविलेली कारल्याच्या भाजीची रेसिपी तुमच्या सोबत शेअर करते आहे. सरिता बुरडे -
-
-
-
राजगिरा चा तिखट शिरा (rajgira cha tikhat sheera recipe in marathi)
#nrr#राजगिरा चा तिखट शिरा. नवरात्र जल्लोष आणि जागर दिवस सातवा म्हणजे सातवी माळ या दिवशी मातेच्या नवरूप पैकी काल रात्री या रूपाची पूजन होते. तसेच आजचे की वर्ड होते राजगिरा तर मी राजगिर्याचा तिखट शिरा बनवत आहे.स्नेहा अमित शर्मा
-
तिखट बोंडं (thikhat bonda recipe in marathi)
#रेसिपीबुक#week2गावाकडल्या रेसिपी म्हटलं की मला माझ्या सासरचे गाव पटकन आठवते.यावेळी सासूबाईंनी मला तिखट बोंड खाऊ घालायचे ठरवले.बोंड प्रकार हा मी लग्नाआधी पण खाल्ला होता.माझी आजी साक्षात अन्नपूर्णा होती.ती जेवणात काय टाकायची आणि काय नाही हे तिचं तिलाच माहिती पण स्वयंपाक इतका चविष्ट व्हायचा की सगळे त्या जेवणाचे फॅन व्हायचे.माझ्या लहानपणी आजी गोकुळाष्टमीच्या वेळेस कृष्णाची मूर्ती बसवायची.त्यात भरपूर प्रकारचे खाद्य असायचे.त्यात आम्हा भावंडाचा सगळ्यात फेवरेट म्हणजे आजी च्या हातचे बोंडं.अशी गोल गोल आणि खूप टेस्टी असे ते बोंड असायचे.मी सासूबाईंना म्हटलं की हो मी तर बोंडं खाल्ले आहेत मला खूप आवडतात.आणि जसे त्यांनी मला खाऊ घातले मी ताटात पाहून अगदी चकीत राहिले.नाव मात्र बोंड होतं पण ते चपटे चपटे होते.चव तीच अगदी सगळं तसंच पण फक्त शेप वेगळा.आमच्या गावाकडे हे बोंडं सगळेजण अशाच प्रकारे खातात.बोंडा सोबत कढी, मटण, चिकन किंवा फोडणीचे वरण काही पण खातात.मी आज बोंडा सोबत कढी केलेली आहे.चला तर बनवूया तिखट बोंडं. Ankita Khangar -
-
सुरणाची कोशिंबीर
#लॉकडाऊन पाककृतीमाझ्या नवऱ्याला कधीही भाजी आणायला सांगितलं की,भेंडी आणि सुरण घरात येणारच. दररोज दिला तरी चालतो.मग त्याचे वेगवेगळे प्रकार होतात.कारण आणतानच अख्खा आणलेला असतो.कीस, भाजी, काप, फिंगर्स,कटलेट्स्, कशाही स्वरूपातील सुरण आमच्या घरी आवडीने खाल्ला जातो.मला एकाच तऱ्हेचे पदार्थ खायचाच काय पण सतत करायला आवडत नाही,मग नव्या नव्या पाककृती शोधायच्या आणि शिकायच्या. अशीच एका सारस्वत मैत्रिणीकडून, हेमाकडून शिकलेली ही कोशिंबीर, खासच आहे अगदी.मलाही खूप आवडते.अगदी कमी साहित्यात बनणारे आणि घरात असणाऱ्या साहित्यात बनणारे पदार्थ मला आवडतात. तुम्हालाही नक्की आवडेल.घ्या तर साहित्य जमवायला. नूतन सावंत -
ऑम्लेट चीज ब्रेड (omelette cheese bread recipe in marathi)
#GA4 #week2 #ऑम्लेट ही रेसिपी मी cooksanp केली आहे माया ताईची बघुन त्या मध्ये थोडे बदल केले आहेत छान झाली ही रेसिपी नेहमी तेच तेच खातो आता ही रेसिपी करुन बघितली Tina Vartak -
-
-
-
तिखट शेवया
नाश्त्याच्या पदार्थांमध्ये तिखट शेवया हा पदार्थ उपम्याप्रमाणे बनवला जातो पोटभरीचा असा हा पदार्थ चवीलाही उत्तम असतं या शेवया गव्हाच्या किंवा रव्यापासून बनवलेल्या असतात त्यामुळे त्या चवीलाही छान बनतात चला तर मग आपण बनवूयात तिखट शेवया Supriya Devkar -
-
तुरीचे दाणे आणि वांग्याची भाजी (tooriche dane ani wangyachi bhaaji recipe in marathi)
#तुरीचेदाणेआणिवांग्याचीभाजीविदर्भ स्पेशल Mamta Bhandakkar -
व्हेजिटेबल रायता (vegetable raita recipe in marathi)
#Week2 #cpm2 भाज्यांमधुन शरीराला कॅल्शियम, लोह, सोडियम, पोटॅशियम व आयोडिन मिळते. हाडे, दात मजबुत होतात स्नायुना बळकटी येते भाज्यां फायबरयुक्त रीच फुड आहे. पोट साफ राहाते अशा सर्व भाज्यांपासुन आज मी रायता बनवला आहे. चला त्याची रेसिपी दाखवते. Chhaya Paradhi -
तिखट आंबट गोड रगडा (Ragda Recipe In Marathi)
#स्ट्रिट फुड हा सगळ्यांच्याच आवडीचा भाग आहे. पण हायजेनिक दृष्ट्या ह्या गोष्टी घरी बनवल्या तर खुपच फायदेशीर व मनसोक्त खाता येतात चला तर अशीच तोंडाला पाणी सुटणारी रेसिपी रगडा आज बघुया Chhaya Paradhi -
अंडा भुर्जी (anda bhurji recipe in marathi)
#worldeggchallenge"संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे!" ही जाहिरात आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. आहारात पालेभाज्या, दुध यांचा वापर करण्याबरोबरच अंडेही गरजेचे आहे. अंड्याच्या वापराने प्रथिने, विविध जीवनसत्वे, खनिजे, लोह, आयोडीन, झिंक, असे बहुतांशी घटक मिळतात. मानवी शरिरासाठी आवश्यक असणारी सर्व पोषणमूल्ये अंड्यातून मिळत असल्याने शारीरिक तंदुरुस्तीसाठी आहारात नियमितपणे अंडी खाणे आवश्यक आहे, असे आहारतज्ज्ञ सांगतात. अंड्यामुळे हाडांची मजबुती, निरोगी डोळे, तजेलदार त्वचा, शरीराची वाढ, चेतापेशींना संरक्षण मिळण्यासोबतच सौंदर्य राखण्यासाठीही मदत होते.- अंड्याच्या बलकापासून व्हिटॅमिन्स, क्षार, लोह मिळते.- अंड्याच्या बलकातील 'कोलीन' हा घटक बौद्धिक विकासात उपयुक्त ठरतो- अंड्यातील बलक डोळे निरोगी राखण्याबरोबरच स्नायूंची झीज रोखण्यासाठीही उपयुक्त- अंड्यांमधून ऊर्जा, प्रथिने, काबरेहायड्रेट, कोलीन, व्हिटॅमिन ए,डी,बी-६, बी-१२,- अंड्यातून फॉस्फेट, आयर्न, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम पोषणमूल्ये मिळतात. सरिता बुरडे
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11875600
टिप्पण्या