फरसबीची भाजी

Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
मुंबई

#लॉकडाऊनरेसिपीस
#लेट्सकूकटूगेदर
#डे४
भाज्या मिळाल्या तेव्हा एकदम ५-६ भाज्या घेऊन ठेवल्या होत्या त्यामुळे करायला मिळत आहेत.

फरसबीची भाजी

#लॉकडाऊनरेसिपीस
#लेट्सकूकटूगेदर
#डे४
भाज्या मिळाल्या तेव्हा एकदम ५-६ भाज्या घेऊन ठेवल्या होत्या त्यामुळे करायला मिळत आहेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिटे
५ जण
  1. २५० ग्राम फरसबी (फ्रेंच बीन्स)
  2. कांदा चिरलेला
  3. १/२ टोमॅटो चिरलेला
  4. २-३ हिरव्या मिरच्या चिरलेल्या
  5. १/२ टि स्पून जिरे
  6. १/२ टि स्पून मोहरी
  7. हिंग
  8. १/४ टि स्पून हळद
  9. १/२ टि स्पून आलं लसूण पेस्ट (ऑपशनल)
  10. तेल
  11. ओले खोबरे

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    प्रथम फरसबी स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या

  2. 2

    कढईत तेल घालून जिरे, मोहरी, तडतडली की हिंग, हिरवी मिरची कांदा, टॉमटो चिरलेला घालून नरम होईपर्यंत परता. नंतर हळद, आलं लसूण पेस्ट घाला.

  3. 3

    झाकण ठेवून वाफेवर शिजवा, मध्ये मध्ये ढवळत रहा नाहीतर खाली लागू शकते भाजी.

  4. 4

    शिजली की ओले खोबरे पेरून चपातीबरोबर सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
रोजी
मुंबई

टिप्पण्या

Similar Recipes