वांंगी भात

Swayampak by Tanaya
Swayampak by Tanaya @cook_20739819
Mumbai

जेव्हा घरात कमी सामान किंंवा भाज्या असतील तर भाताचे वेगवेगळे प्रकार बनवा.
वांंगी वापरुन वेगवेगळे पदार्त्थ बनवता येऊ शकतात. #lockdown #लॉकडाऊन

वांंगी भात

जेव्हा घरात कमी सामान किंंवा भाज्या असतील तर भाताचे वेगवेगळे प्रकार बनवा.
वांंगी वापरुन वेगवेगळे पदार्त्थ बनवता येऊ शकतात. #lockdown #लॉकडाऊन

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनीटे
  1. 100 ग्रॅमवांंगी बारीक कापलेली
  2. 2वाटी शिजवलेला भात
  3. 1 चमचाहळद
  4. 1 चमचामुग डाळ
  5. 1 चमचासांबारमसाला
  6. 2-3लाल मिरच्या
  7. 5-6कढिपत्ता
  8. 1 चमचाहिंग
  9. 1 चमचाराई
  10. 1 चमचाजिरे
  11. 1 चमचाशेंगदाणा कुट
  12. 1 चमचातेल

कुकिंग सूचना

15 मिनीटे
  1. 1

    सर्वप्रथम एका कढईमध्ये तेल गरम करावे. गरम तेलामध्ये सर्व फोड्णीचे साहित्य एकेक टाकावे.

  2. 2

    फोड्णी दिल्यानंंतर, त्यामध्ये वांंगी घालून परतावे. थोडे पाणी घालुन वांंगी शिजवावी.

  3. 3

    वांंगी शिजलयावर,शेंंगदाणा घालावेत. थोडे परतावे. ह्यामध्ये शिजवलेला भात घालुन परतावा. एकत्र 2 मिनीटे गरम करावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Swayampak by Tanaya
Swayampak by Tanaya @cook_20739819
रोजी
Mumbai
By profession Software Engineer, but quit job to follow my passion of cooking. Through my Swayampak classes, I try to cultivate cooking in every individual's mind irrespective of age and gender. My mother always been my inspiration , grown up seen her trying hands with every ingredient in different ways.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes