भात ना शेकला (भाताचे कटलेट) (rice cutlet recipe in marathi)

#रेसिपीबुक
#week6
#चंद्रकोर
गुजराती नाश्त्याचा हा प्रकार चवीला छानच ,करायला सोप्पा .. दुपारचा ऊरलेला भात ,घरी उपलब्ध असलेल्या भाज्या,संध्याकाळच्या छोट्या भुकेला सर्वोत्तम पर्याय .. बच्चा कंपनीसाठी वेगवेगळे आकार वापरा, क्षणात प्लेट रिकामी होईल .. मी आज चंद्रकोरीचा आकार दिलाय ..
भात ना शेकला (भाताचे कटलेट) (rice cutlet recipe in marathi)
#रेसिपीबुक
#week6
#चंद्रकोर
गुजराती नाश्त्याचा हा प्रकार चवीला छानच ,करायला सोप्पा .. दुपारचा ऊरलेला भात ,घरी उपलब्ध असलेल्या भाज्या,संध्याकाळच्या छोट्या भुकेला सर्वोत्तम पर्याय .. बच्चा कंपनीसाठी वेगवेगळे आकार वापरा, क्षणात प्लेट रिकामी होईल .. मी आज चंद्रकोरीचा आकार दिलाय ..
कुकिंग सूचना
- 1
एका पसरट भांड्यामध्ये भात घ्यावा.त्यामध्ये दुधी भोपळा व बटाटा किसून घालावा.तसेच मिरची आवडीप्रमाणे लहान मोठी कापून घालावी व आले लसून पेस्ट,बेसन,धणे पूड,मीठ व कोथिंबीर घालावी.
- 2
वरील सर्व मिश्रण हातानेच एकजीव करावे. व चंद्रकोरीचे लहान-मोठे आकार देऊन पॅनमध्ये शॅलो फ्राय करावे. सोनेरी रंग आल्यानंतर पॅन मधुन काढावेत.
- 3
गरमागरम भात ना शेकला म्हणजेच आपले भाताचे कटलेट सर्व करायला तयार आहेत. या पदार्थांमध्ये आपण आवडीनुसार कुठल्याही भाज्या वापरू शकतो.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
क्रिस्पी राइस कटलेट (crispy rice cutlet recipe in marathi)
#झटपट क्रिस्पी राइस कटलेटघरात भात उरला असेल तर संध्याकाळच्या आपल्या छोट्याशा भुकेसाठी हे राइस कटलेट उत्तम पर्याय आहेत.... Aparna Nilesh -
-
-
-
बिटरूट कटलेट (beetroot cutlet recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6#चंद्रकोर रेसिपीरोज काही तरी नवनवे खायला घालण्याचा प्रयत्न करत असतो आम्ही गृहिणी.मुलांना हि आवडावे आणि मोठ्यांचे ही पोट भरावे. असे वेगवेगळे प्रकार बनवायचा प्रयत्न करत असतो. Supriya Devkar -
-
पनीर कटलेट (paneer cutlet recipe in marathi)
#GA4 #week7 #Breakfast संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी काय करायचे तर घरात असलेल्या जिन्नसा पासून झटपट होणारी आणि सगळ्यांना आवडणारी, चहा सोबत उत्तम लागणारे अशी पनीर कटलेट ची रेसिपी मी आज तुमच्या सोबत शेअर करत आहे. Sushma Shendarkar -
फोडणीचा भात (phodhni bhaat recipe in marathi)
#KS3#विदर्भ स्पेशल फोडणीचा भातभंडारा,चंद्रपूर,गडचिरोली भागात भरपुर प्रमाणात तांदुळाची लागवड होत असते.जेवणात देखील भाताचे भरपुर प्रकार असतात आलटून पालटून वेगवेगळे प्रकार भाताचे केल्या जातात.... शिळा भात उरला की हा पदार्थ केल्याचं जातो...आणि 1 वाटी भात जरी असला तर बहीण भावात भांडणं देखील होतात... 😀याची चवच मस्त असते आणि झटपट होतो देखील... मी तर खास भात लावूनही हा फोडणीचा भात करते.तुम्हालाही नक्कीच आवडेल.... Shweta Khode Thengadi -
दही चांद कबाब (dahi kabab recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6 #चंद्रकोर कबाब नेहमीच आवडीचे.... दही कबाब सोपे चटपटीत लागणारे. ह्या वेळेस त्यांना एक सुंदर असा चंद्रकोर आकार देऊन दही चांद कबाब असे नामकरण केले.... Dipti Warange -
वांंगी भात
जेव्हा घरात कमी सामान किंंवा भाज्या असतील तर भाताचे वेगवेगळे प्रकार बनवा.वांंगी वापरुन वेगवेगळे पदार्त्थ बनवता येऊ शकतात. #lockdown #लॉकडाऊन Swayampak by Tanaya -
लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#दक्षिण लेमन राईस (लिंबू भात) हा पदार्थ दक्षिण भारतात खूप आवडीचा पारंपरिक ब्रेकफास्ट आहे. लेमन राईस हा चवीला खूप टेस्टी तर आहेच शिवाय थोडा आंबट लागतो आणि हेल्थी आहे Anuja A Muley -
कॉलीफ्लॉवर मसाले भात (cauliflower masale bhaat recipe in marathi)
#GA4 #week10कॉलीफ्लॉवर मसाले भात (कोबी भात )ह्या आठवड्याच्या पझलमधील कॉलीफ्लॉवर हा कीवर्ड घेऊन मी मसाले भात तयार केलाय . Monal Bhoyar -
लेफ्ट ओवर राईस कटलेट (Left Over Rice Cutlet Recipe In Marathi)
#LORबऱ्याचदा भात उरतो त्या भाता पासून काहीतरी दुसरा पदार्थ केला तर सगळे आवडीने खातात माझ्याकडे उरलेला भात होता त्याचे मी कटलेट केले अतिशय चविष्ट झाले होते तयार भाताचा पदार्थ करायला नेहमी सोपे जाते आणि पदार्थ छान कुरकुरीत तयार होतो उरलेले पदार्थ शिजलेले असल्यामुळे पदार्थ लवकर तयार होतो आणि चविष्ट ही लागतो.बघूया रेसिपी कशी तयार केली Chetana Bhojak -
राईस पॅनकेक (Rice pancake recipe in marathi)
#पॅनकेकनेहमीची पॅनकेक गोडाची असते तिला हेल्दी म्हटलं म्हणजे गव्हाच्या पिठापासून पण करता येते पण मीही अगदी झटपट होणारी आणि दुपारची छोटी भुकेसाठी उत्तम अशी तिखट रेसिपी आहे आणि मुख्य म्हणजे सकाळच्या उरलेल्या भाता पासून तयार केलेली आहे म्हणजे अगदी सगळं हाताशी असलेल्या घटकापासून तयार असल्यामुळे दहा मिनिटात तयार होते R.s. Ashwini -
कटलेट इन शिमला (cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरकटलेट म्हणजे अगदी लहानपणापासून आवडतं फास्टफूड घरात असलेल्या पोहे उरलेल्या भातापासून बटाटे मिक्स व्हेजिटेबल कशा तुम्ही करता येतात आणि चटणी आणि सोबतीला असले की मग मज्जाच आहे मी इथे नेहमीचे आकार किंवा मोल्ड न वापरता सिमला मिर्च मध्ये कटलेट बनवला आहे नवीन प्रकार केला तुम्ही पण एन्जॉय करा R.s. Ashwini -
फोडणीचा भात किंवा गार्लिक राईस (phodnicha bhaat kiva garlic rice recipe in marathi)
रुचकर व लेफ्टओव्हर भात लसणाची फोडणी घालून अप्रतिम लागतो उत्तम नाश्त्याचा प्रकार. Charusheela Prabhu -
राईस कटलेट (rice cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरसप्टेंबर सुपर शेफ - Week 2 Theme - कटलेट Tejal Jangjod -
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8#W8विंटर स्पेशल रेसिपीज.हिवाळ्यात सगळ्यात जास्त खाण्याची मजा असते. विविध प्रकारच्या भाज्या, शेंगा, ओला कांदा, कोथिंबीर सर्व पाहून मन भरून जाते. Archana bangare -
क्रंची बनाना मून (crunchy banana recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6चंद्रकोरकच्ची केळी नैसर्गिक चंद्रकोरीचा आकार लाभलेली काहीतरी छान करायचं म्हणून आणलीत काल .पण दुर्दैव ,दोन लगेच पिकलीत, एक कच्चे केळे निपचित पडलेलं होतं ,आता वेळ दवडली नाही ,झटपट खाऊ तयार केला. Bhaik Anjali -
कोबीचे मिनी पॅनकेक्स (gobi mini pancake recipe in marathi)
#पॅनकेककधीतरी कोबीची भाजी खायचा कंटाळा येतो. मग त्यासाठी कोबीचे पॅनकेक्स हा उत्तम पर्याय आहे. मुलांनाही आवडेल अशी डिश आहे. ब्रेकफास्टसाठी किंवा संध्याकाळच्या छोट्या छोट्या भूकेसाठी हे पॅनकेक्स बनवू शकतो. कोबीच्या मिनी पॅनकेक्सची रेसिपी मी शेअर करतेय. स्मिता जाधव -
फोडणीचा भात (fodnicha bhat recipe in marathi)
#फोटोग्राफी फोटोग्राफी च्या क्लास नंतर काही खास नव्ह्त बनवल. पण फोडणी भात बनवला होता,तर असाच एक फोटो काढला फोटोग्राफी ची प्रॅक्टिस पण झाली आणि रेसिपी पण Swayampak by Tanaya -
छोले राईस वडे (chole rice vade recipe in marathi)
#स्नॅक्स #वडा #left-overअनेक वेळेला आपल्या घरांमध्ये शिजवलेल्या भाज्या उरतात, भात उरतो. अशा वेळेला आपण त्यांचे थालिपीठ ,फोडणीचा भात असे काही काही पदार्थ करत असतो. माझ्या घरी परवाच्या दिवशी छोले भाजी खूप जास्त उरली आणि भातही उरला होता .परत दुसऱ्या दिवशी ती भाजी खाण्याची इच्छा नव्हती मग मी थोडीशी आयडिया केली आणि त्या भाजीचा आणि भाताचा वापर करून अगदी बटाटा वड्यासारखे लागणारे वडे तयार केले. माझ्या घरी मी सांगितले नाही तोपर्यंत कळले सुद्धा नाही की ते बटाटेवडे नव्हते. मस्त टेस्टी रेसिपी तयार झाली तुम्ही नक्की करून बघा.Pradnya Purandare
-
मॅंगो राईस (mango rice recipe in marathi)
#amrआपण लोणचं बनवताना बरेचदा कैरी एखादी पिवळी निघते त्याच कैरीचा वापर करून आज मी हा भात बनवला आहे चवीला खूप आंबट गोड आणि चव एकदम भन्नाट झाली आहे माझ्या मुलांना तर खूपच हा भात आवडला Gital Haria -
कांद्याचा झुणका (kanda zunka recipe in marathi)
बेसनाचे विविध प्रकार आपण खात असतो. त्यातीलच एक प्रकार म्हणजे बेसनाचा झुणका. याचेही वेगवेगळे प्रकार आहेत .वेगवेगळ्या भाज्या वापरून आपल्याला झुणका करता येतो. कोणतीही भाजी घरात नसताना उपलब्ध असलेल्या कांद्याचा वापर करून मी आज झुणका केला आहे .तुम्हाला नक्कीच आवडेल. Varsha Ingole Bele -
फोडणीचा भात (fodnicha bhat recipe in marathi)
#फोडणीचा भात# खरे तर रात्रीचा भात शिल्लक राहिला की दुसऱ्या दिवशी सकाळी या भातावर संस्कार करून चविष्ट खाण्यायोग्य बनविणे, हे प्रत्येक घरातील गृहिणी जाणते...फक्त संस्कार करण्याची पद्धत वेगळी....यातूनच नवीन प्रकार बनविल्या जातो....असाच प्रकार, घरी उपलब्ध असलेल्या साहित्यातून मी आज केला आहे.... Varsha Ingole Bele -
-
शिळ्या भाताचे आप्पे (Left Over Rice Appe Recipe In Marathi)
#ZCR #चटपटीत रेसिपीभात राहिला की नेहमी त्याचा फोडणीचा भात खाऊन कंटाळा आला असेल तर अशा प्रकारचे आप्पे करून पहा नक्कीच सर्वांना आवडतील. हे आप्पे चटपटीत आणि पौष्टिक सुद्धा आहेत. Shama Mangale -
चंद्रकोर मिनी इडली (mini idli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6सर्वांची चंद्रकोर बघून काय करावं हे सुचत नव्हतं म्हणून हा एक प्रयत्नDhanashree Suki Padte
-
लिंंबु भात
भाताचे वेगवेगळे प्रकार बनवल्यास वेगळा काही पदार्थ बनवायची गरज नाही भासत. तसेच लिंंबू हा रोगप्रतिकारक शक्ति वाढ्विण्यास मदत करतो. #लॉकडाऊन #lockdown Swayampak by Tanaya -
More Recipes
टिप्पण्या (3)