टमाटे कलसा

#Goldenapron3 #week- ही झटपट होणारी रेसिपी आहे ...भाजी जेव्हा नसते करायला तेव्हा घरातील कांद्या ,टमाटो पासून एक छान चविष्ट भाजी ..(कलसा )तयार होतो...आणी फूलके ,पराठे ,भात कशाही सोबत छानच लागते .....माझ्या घरी मूलांना डब्यात न्यायला फार आवडते ...
टमाटे कलसा
#Goldenapron3 #week- ही झटपट होणारी रेसिपी आहे ...भाजी जेव्हा नसते करायला तेव्हा घरातील कांद्या ,टमाटो पासून एक छान चविष्ट भाजी ..(कलसा )तयार होतो...आणी फूलके ,पराठे ,भात कशाही सोबत छानच लागते .....माझ्या घरी मूलांना डब्यात न्यायला फार आवडते ...
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कांदे,टमाटे,कोथिंबीर, लसूण, पालेकादा काढून घेणे...नंतर सगळे धूवून,सोलून चीरून घेणे...
- 2
नंतर गसवर कढईत तेल टाकून गरम झाले की जीर,मोहरी टाकणे ते तडतडले की बारीक लसून, अद्रक,हींग टाकणे..नंतर त्यात कांदे,टमाटे टाकणे आणी परतवून घेणे..नंतर सगळे मसाले टाकणे..
- 3
नंतर थोड शीजवून त्यात शेंगदाणे कूट,कोथिंबीर टाकणे आणी. 2मींट शीजवणे...आणी लगेच बाऊल मधे काढून घेणे...कलसा तयार
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मसाला कारले (masale karle recipe in marathi)
#tmr #30_मींट_चँलेंज #मसाला_कारले ....घरी फक्त आम्ही दोघच कारले खाणारे ....मूलांना फक्त कारल्याची तळलेले चीप्स आवडतात ....पण ही कारल्याची भाजी तशी कमीच कडू लागते पण ..ज्यांना कारले आवडतात त्यांना कशाही प्रकारे बनवलेले कारले खायला आवडतात ... Varsha Deshpande -
शेवगा आणी बटाटा मीक्स भाजी
#लाँकडाउन ...आज खास काही भाजी नव्हती करायला म्हणून... 3 बटाटे आणी 3शेवग्याच्या शेंगा मीक्स भाजी केली....खूपच सींप्पल पण सूंदर झाली ... Varsha Deshpande -
दूधी भोपळ्याचे पराठे (dudhi bhoplyache parathe recipe in marathi)
#पराठे ..#दूधीभोपळा_पराठे...काकडीचे पराठे जसे करतो तसेच दूधीभोपळा पराठे केलेत...कारण दूधीभोपळा मूल खात नाहीत आणी पराठे त्यांना खूप आवडतात मग भोपळा कीसून त्याचे पराठे बनवले मूलांना कळल पण नाही आणी आवडीने पटापट खाल्ले ....मी जाड 4 पदरी घडीचे मूलायम पराठे बनवले ... Varsha Deshpande -
आलू पराठा (ALOO PARATHA RECIPE IN MARATHI)
#फँमीली ..माझ्या घरी सगळे चांगले खादाड आहेत ..आणी रोज काही तरी वेगवेगळ खायला हव असत ....गोड आणी तीखट दोन्ही प्रकारचे पदार्थ आवडतात ....त्यात आलू पराठे माझ्या मूलांना जास्तच आवडतात ..पण त्याच्या सोबत मी जी स्पेशल चटणी करते तीच हवी असते...तर माझी.फँमीली माझ्या साठी खूप स्पेशल आहे ....हम दो हमारे दो वाली .... Varsha Deshpande -
पनीर लबाबदार (paneer lababdar recipe in marathi)
#EB2#W2 #पनीर_लबाबदार...माझ्या मूलांना खूप आवडणारी भाजी ...आणी हीवाळ्यात अशा मसालेदार चटपटीत गरमा गरम भाजी पराठे ,नान जेवणात खूपच रंगत आणते ... Varsha Deshpande -
घोळ डाळभाजी तडकेवाली (ghol dalbhaji tadkelwali recipe in marathi)
#घोळ_भाजी .....या सीझन मधे घोळ भाजी खूप सूंदर विकायला येत आहे ...आणी या भाजीची एक वेगळी चव असते ती खूपच छान लागते सध्या त्याच त्या भाज्या खाऊन कंटाळा आला आहे तेव्हा ही घोळभाजी तीची स्वतः ची एक वेगळी चव असलेली छान वाटते आहे ..आणी भाजी वाला रोज ताजी आणून देतो आहे ... Varsha Deshpande -
गवाराच्या शेंगाची भाजी
#लाँकडाउन ...खूपझण गवार शेंगा ऊकडून मग भाजी करता ..पण न ऊकडता शेंगाची भाजी अप्रतिम लागते ...शेंगाची जी स्वतः ची जी एक चव असते ती अशी भाजी केल्याने खूपच छान लागते ....तर तूम्हीपण अशीच करून बघा ... Varsha Deshpande -
कारल्याची चटणी
#लाँकडाउन ...हा एक चटणीचा प्रकार आहे ..अतीशय टेस्टी आणी मूलांना सूध्दा आवडेल असा प्रकार आहे .. Varsha Deshpande -
चटपटे स्टफ मसाला केळवांगे (stuff masala kelavange recipe in marathi)
#वांगे ...#स्टफ_मसाला_केळवांगे...... प्रथमच घरी भाजीवाल्याने केळवांगे आणी तेही अगदी पांढरे शूभ्र आणले बघून खूपच छान वाटत होते .....भाजी बाजारात खूपदा जांभळी ,हीरवि रंगाची केळ वांगे बघीतले होते ...पण याची भाजी पांचट लागते असं म्हणतात म्हणून कधी घेतले नाहीत ...पण ही पांढरी दिसणारी वांगी खूपच आवडलीत आणी याची छान चटपटीत भाजी करायची ठरवल आणी खरच खूपच सूंदर सगळ्यांना खूपच आवडली ..... Varsha Deshpande -
मटार ऊसळ (matar usal recipe in marathi)
#EB6 #W6 ...#हीवाळा_स्पेशल ...या सीझन मधे भाजी बाजारात खूप मटर विकायला येतात आणी स्वस्त पण असतात मग अशा वेळेस मटर भरपूर वेगवेगळ्या पदार्थात वापल्या जाते ....आणी आज स्पेशल मटार ऊसळच केली ...खूपच छान झाली ... Varsha Deshpande -
घोळभाजी झूणका (gholbhaji zhunka recipe in marathi)
#घोळभाजी_झूणका..... ऊन्हळ्यात मीळणारी घोळ भाजी तीची स्वतः ची एक वेगळी चव असल्यामुळे खायला अतीशय चवदार वाटते म्हणून ज्या सीझन मधे ज्या भाज्या ,फळे मीळतात त्या भरपूर खाव्यात .....तर आज मी बेसन पिठ लावून घोळभाजी चा झूणका केला भाकरी ,फूलके ,भात ,सगळ्या सोबतच छान लागतो ... Varsha Deshpande -
चवलाई बिन्स ऊसळ.. करी. (लोबिया करी) (chawali beans recipe in marathi)
#GA4 #Week12 कीवर्ड बीन्स ..चवलाई बिन्स ऊसळ म्हणा की करी ..भाजी ..मी आज केलेली ....भरपूर प्रमाणात फायबर आणी पोशक शरीराला ...चविष्ट आणि रूचकर ..भाता बरोबर 1 नं लागते ..आणी चपाती पूरी बरोबर सूध्दा छान लागते .. Varsha Deshpande -
हीरवि चवलाई ची भाजी (माठ)
#लाँकडाउन रेसिपी ..हीरवि चवलाई प्रकृतीला थंड असते .म्हणून ऊन्हाळ्यात ही खाण चांगले असते असे म्हणतात ...तशी हीची एक विशीष्ट चव असते त्यामूळे ही खूपच सूंदर लागते ....घरी सगळ्यांनाच या पध्दतीने केलेली फार आवडते ...त्यामुळे प्रश्नच नसतो ... Varsha Deshpande -
कटाची आमटी (katachi amti recipe in marathi)
#होळी_स्पेशल #कटाची_आमटी...... होळी स्पेशल म्हणजे होळीला पूरण बनत म्हणून कट नीघतो ...😄 कट म्हणजे पूरणाची डाळ शीजवतांना जे डाळीत जास्तीच पाणी असंत ते पोष्टिक पाणी म्हणजे कट .....सोबत त्यातलीच 1-2 चमचे डाळ काढून घोटून ती पण टाकली कट जरा घट्ट होतो ....तर आज मी खास ब्राह्मणी पध्दतीने बनवली ...म्हणजे कांदा लसूण नं वापरता पण एकदम टेस्टी चवदार ..खूपझण म्हणतात पूरण केल की कटाची आमटी करतातच ...पण आमच्या कडे पूरण म्हंटल की वडा आणी कढि असतेच ....हे शास्त्र आहे वडा ,पूरण असच म्हणतात ...😄 #hr Varsha Deshpande -
चीपर्या
#डाळ ...ही एक हेल्दी रेसिपी आहे ...पिवळी मूग डाळ आणी गव्हाची कणीक वापरून केलेले हेल्दि स्नँक आहे ....चहा सोबत ,,मूलांना कधीच मधेच खायला ,प्रवासात कधीपण या खायला छानच लागतात ... Varsha Deshpande -
गंगाफळाची भाजी (gangafalachi bhaaji recipe in marathi)
#goldenapron3 #week21 pumpkin .....हा ओळखलेला कीवर्ड ...मी पंमकीन ची बाकर भाजी बनवली अतीशय टेस्टि आणी सूरेख लागते ..... Varsha Deshpande -
भेंडी फ्राय भाजी
#लाँकडाउन रेसिपी .....नेहमी झटपट होणारी आणी सींपल शी भेंडी कमी मसाले पण खूपच सूंदर लागते ... Varsha Deshpande -
पडवळाची भाजी (Padwalachi bhaji rcecipe in marathi)
#पडवळ_भाजी ... #सात्विक महालक्ष्मी ,गणपती ..ला येणारी ही भाजी ...माझ्याकडे फक्त माहालक्ष्मी समोर ठेवायला कींवा कढित टाकायलाच तेव्हा येते ..पण महालक्ष्मी ऊठल्या की याची नंतर मी भाजी करते खूप चवदार आणी छान लागते ... कांदा ,लसून न टाकता सात्विक अशी ही भाजी मी करते ...काही कारणाने मी खूप दिवस पोस्ट करू शकत नव्हते .. म्हणून ऊशीराच .. Varsha Deshpande -
स्टफ ओनीयन (stuffed onion recipe in marathi)
#स्टफ्ड....कांद्याची मसाला भरून केलेली भाजी ...ही भाजी खूप वेगवेगळ्या प्रकारात केली जाते ...आज मी बटाटा लावून ग्रेव्ही केली आणी कांदे टाकले ..त्यामूळे ती भाता बरोबर आणी चपाती बरोबर पण छान लागते .... Varsha Deshpande -
अख्खा मसूर भाजी (akha masoor bhaji recipe in marathi)
#अख्खा_मसूर_भाजी ...मी आज मोड आलेल्या अख्खा मसूर भाजी बनवली .. Varsha Deshpande -
पालक पराठे(palak parathe recipes in marathi)
#रेसिपीबुक #Week 1 .( 1 पोस्ट )पराठे कोणत्याही प्रकारचे असले तरी मला आणी घरच्या सगळ्यांना फार आवडतात ...पराठे केले की एक बर असत ..चटण्या ,लोणचे ,दही कशाही बरोबर पटकन खाता येतात ..भाजीच हवि असं काही नसत ...ट्रीप मधे ,प्रवासा मधे बाहेर पोळ्यान पेक्षा पराठे नेण जास्त सोईस्कर पडतात ...भाजी सांडणे ,खराब होणे ,हे टाळता येत ...चटणी ,लोणचे पराठे ..मस्तच लागत आणी घरच दही असेल तर अजून छान ...आणी मूल पाले भाज्या खात नसेल तर अशा प्रकारे पोष्टीक करून खाऊ घालायचे .... Varsha Deshpande -
चना भाजीचा फोडणीचा खूडा (chana bhajicha khuda recipe in marathi)
#चना_भाजी_खूडा ...#हीवाळा स्पेशल ...हीवाळ्यात भाजारात येणारी चना भाजी अगदी कोवळी वरचे फक्त तूरे (खूडलेले )तोडलेले ...त्यापासून कच्चा खूडा ,चना भाजी वेगवेळ्या प्रकारे करतात ..तसेच मी फोडणीचा चना भाजीचा खूडा केला तोंडी लावणे म्हणून कींवा चटणी म्हणून चटपटीत पोळीबरोबर सूध्दा छान लागतो ..... Varsha Deshpande -
मोड आलेल्या मटकीची ऊसळ
#कडधान्य ..हेल्थ साठी अतीशय ऊत्तम असे मोड आलेले कडधान्य आपल्या आहारात असणे फार जरूरी आहे .... कच्चे कींवा शीजवलेले दोन्ही स्वरूपात ते आपल्याला फायदा देतात ..तेव्हा आज मी शीजवून याची ऊसळ बनवली .... Varsha Deshpande -
स्टफ मसाला ढेमस
#लाँकडाउन रेसिपी ..ढेमस म्हणजे( टिंडा ) मसाला ढेमस ही एक अतिशय चविष्ट भाजी आहे .. Varsha Deshpande -
डाळ कांदा (Dal Kanda Recipe in Marathi)
#डाळ ...डाळ कांदा ही भाजी जेव्हा भाजी साठी काही नसत ..तेव्हा ही भाजी पटकन करायची ..आता मसाले आपण सावजी कींवा आपल्या घरी आहे त्यात करावि...सगळ करण्यावर आणी आवडीवर डीपेंड असत ..ही भाजी तशी तीखट मसालेदार खूप तेल असत पण मी तेल कमी आणी असलेल्या मसाल्यान मधेच बनवली आणी सूंदर झाली .... Varsha Deshpande -
कच्चा केळाची भाजी.
#goldenapron3 कांदा ,ग्रेव्ही ...ही भाजी सूकी बटाट्याची करतो तशी अथवा ग्रव्ही वाली दोन्ही प्रकारात छान लागते ...मी आज ग्रेव्ही वाली बनवली ....खूप मसाले नाहीत पण साधी सींपल भाजी खूप सूंदर लागते .. Varsha Deshpande -
चीवळ भाजी (chival bhaji recipe in marathi)
#चीवळ_भाजी ...ऊन्हाळ्यात भाजी बाजारात येणारी चीवळ ही थोडी आंबूशी चव असलेली आणी खूप गूणकारी भाजी आहे .. Varsha Deshpande -
कैरी कांद्याचे लोणचे (kairi kandyache lonche recipe in marathi)
#कांद्याचे_लोणचे ....माझ्याकडे खूप आवडणारे लोणचे ...दरवर्षी न चूकता करते ..आणी झटपट होत आणी लगेच खायला ताज-ताजच सूरू होत ...पोळी ,पराठे ,थालीपीठ ,कशाही सोबत तोंडी लावायला मस्तच लागत .. Varsha Deshpande -
मशरूम मटार मसाला (mushroom matar masala recipe in marathi)
#cooksnap...Rupali Atre Deshpande हीची रेसिपी कूकस्नँप केली थोडे बदल करून खूपछान टेस्टी मटर मशरूम मसाला झाला ... Varsha Deshpande -
तीळ,शेंगदाणे,फूटाणे मीक्स सूकी चटणी (til shengdane futane mix sukhi chutney recipe in marathi)
#चटणी ...जेवणातील नेहमी डावी बाजू चटण्या ,कोशिंबीर ,लोंच ,सँलड यानी सजलेली असली की जेवण जरा जास्तच सूचकर लागत ...आणी जर कोशिंबीर वगरे नसल्या तर या कोरड्या -सूक्या चटण्या पण वेळ भागवून नेतात ....आणी बर्याच दिवस टीकतात त्यामूळे कधी काही नसले तरही पराठे ,थालीपीठ ,पोळ्यांन सोबत सूध्दा तेल टाकून खायला छान लागतात ....तर ही माझी आईची रेसिपी आहे ...आम्ही लहान असतांना शाळेतून आलो की पोळीवर चटणी ,तेल टाकून रोल बनवायचा आणी सोबत कांदा घेऊन खायचो कारण आई नोकरी करायची घरी नसायची ...खूप छान लागते .... Varsha Deshpande
More Recipes
टिप्पण्या