भरवा भेंडी

Kavita basutkar
Kavita basutkar @cook_21134020

#लॉकडाउन ही रेसिपी एकदम सोपी आणि टेस्टी आहे.

भरवा भेंडी

#लॉकडाउन ही रेसिपी एकदम सोपी आणि टेस्टी आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. १०/१५ भेंडी
  2. १ वाटी शेंगदाणा चे कूट
  3. २ चमचा तिखट
  4. १ चमचा हळद
  5. २ चमचा धने जिरे पावडर
  6. १ चमचा गरम मसाला पावडर
  7. चवी नुसार मीठ

कुकिंग सूचना

  1. 1

    भेंडी आधी चांगली धुऊन घ्या आणि सुख्या कपड्याने पुसून घ्या.

  2. 2

    भेंडी सुकली की त्याला मधून कट करून घ्यावे.आणि शेंगदाणा कूट आणि बाकीचा मसाला मिक्स करून घ्या

  3. 3

    भरलेली भेंडी तवा वर तेल घालून भाजून घ्या...आणि भरवा भेंडी रेडी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Kavita basutkar
Kavita basutkar @cook_21134020
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes