पोहा लाडू

Sharwari vyavhare
Sharwari vyavhare @cook_22233702

#फोटोग्राफी

पोहा लाडू

#फोटोग्राफी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 वाटीजाड पोहे
  2. 1 /४ वाटी पिट्ठी साखर
  3. 1/2 वाटीखिसून घेतलेले वाळके खोबरे
  4. 2 चमचेडिंक
  5. ८ ते १०काजु
  6. विलायची पावडर स्वादासाठी
  7. 1/2 वाटीतुप

कुकिंग सूचना

  1. 1

    पोहो कढई मध्ये कुरकुरी होई पर्यत भाजून घ्या. व नंतर प्लेट मध्ये काढून थंड करावे

  2. 2

    डिंक व काजू तुपा मध्ये तळून घ्या.

  3. 3

    सर्व प्रथम पोहे मिस्कर मधून बारीक करावेत. नंतर डिंक घालावा पुन्हा दोन्ही एकत्र बारीक करावे.

  4. 4

    पोहे व डिंकाचे मिश्रण, खिसलेले खोबरे, पिठ्ठी साखर, विलायची पावडर एका ताटा मध्ये घ्यावे

  5. 5

    व्यवस्थित मिक्स करावे व थोडे थोडे तुप घालून लाडू बांधून घ्यावेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sharwari vyavhare
Sharwari vyavhare @cook_22233702
रोजी

Similar Recipes