रवा न्युटेला केक

#रवा
Lockdown चालु आहे, त्यामुळे घरात उपलब्ध वस्तुंपासुन मी ही एक नवीन रेसिपी बनविली आहे.पौष्टीक आणि चवीलाही छान.
मी विचार केला की रव्या पासून काहीतरी नवीन रेसिपी बनवूया.
सर्व प्रथम माझ्या मनात रव्याचा केक बनवूया असे आले.
माझ्या कडे सोडा न्हवता आणि बेकिंग पावडर ही न्हवती , मग म्हटलं काय करावे आता?
पण माझ्या कडे इनो होते आणि मी घरी बनविलेले न्युटेलाही.
चला तर मग तयारीला लागुया म्हणत मी रेसिपी बनवायला सुरुवात केली.
रवा न्युटेला केक
#रवा
Lockdown चालु आहे, त्यामुळे घरात उपलब्ध वस्तुंपासुन मी ही एक नवीन रेसिपी बनविली आहे.पौष्टीक आणि चवीलाही छान.
मी विचार केला की रव्या पासून काहीतरी नवीन रेसिपी बनवूया.
सर्व प्रथम माझ्या मनात रव्याचा केक बनवूया असे आले.
माझ्या कडे सोडा न्हवता आणि बेकिंग पावडर ही न्हवती , मग म्हटलं काय करावे आता?
पण माझ्या कडे इनो होते आणि मी घरी बनविलेले न्युटेलाही.
चला तर मग तयारीला लागुया म्हणत मी रेसिपी बनवायला सुरुवात केली.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम रवा जाड असेल तर मिक्सर मधून बारीक करून घ्यावा आणि मैदा चाळुन घ्यावा.
- 2
मिक्सर च्या भांड्यात दही, तेल आणि पिठीसाखर घालून फिरवून घ्यावे.एका बाउल मध्ये वरील मिश्रण घ्यावे, त्यात रवा आणि मैदा घालावा.दुध घालून छान मिक्स करून घ्यावे.आणि ३०मिनिटे झाकून ठेवावे.(ह्यामुळे रवा छान फुलतो.).आता यात इनो घालून मिक्स करावे.
- 3
आता ह्यात न्युटेला घालून छान मिक्स करावे.
- 4
झाकण असलेल्या भांड्यात stand ठेवून १५मिनीटे मध्यम आचेवर प्रीहीट करण्यासाठी ठेवावे.
- 5
आता एका केकच्या भांड्याला तेल किंवा बटर लावून त्यावर मैदा घालून ग्रेसिंग करून घ्यावे.ग्रेस केलेल्या भांड्यात रवा न्युटेलाचे मिश्रण घालावे.आणि प्रीहीट केलेल्या भांड्यात ३०मिनीटे ठेवावे.
- 6
टुथपीक ने चेक करावे.केक तयार!
- 7
आता गान्रिशिंग साठी,न्युटेला मध्ये थोडं दूध घालून त्याचा sauce बनवून तो केक वर पसरवून घ्यावा.त्यावर Cadbury किसुन घालावी.
- 8
फ्रीजमध्ये १०ते१५मिनीटे सेट करत ठेवावे.१५ मिनीटांनंतर सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
रवा मावा केक (Rava Mawa Cake Recipe In Marathi)
#PR सेलिब्रेशन पार्टी म्हणजे केक तो बनता ही है!मग तो जर रव्याचा असेल. तर कुठलाही आरोग्याचा विचार न करता आपण केकवर कितीही ताव मारू शकतो. मग त्याला अजून टेस्टी बनवण्यासाठी हा माझा प्रयत्न. Saumya Lakhan -
चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#AsahiKaseiIndia#Bakingrecipe#nooilrecipe#चॉकलेट_केकबेकिंग रेसिपी आणि नो ऑइल रेसिपी या थीम नुसार दोन्हीला साजेशी एकच रेसिपी म्हणजे नो ऑईल बेकिंग चॉकलेट केक....चला तर मग बघुया रेसिपी 😋 Vandana Shelar -
रवा स्पंजी केक (Rava Sponge Cake Recipe In Marathi)
# CHOOSETOCOOK आपल्याला किंवा मुलांना आताच्या हया पाटर्यामध्ये नवीन नवीन प्रकार चे केक खायला आवडतात. पण माझा खाण्याचा दृष्टीकोन हा कायम आपल्या साठी व मुलांसाठी पौष्टिक असावा.. मैदा खावा पण थोडा... मग रवा हा पचायला चांगला आणि पौष्टिक म्हणून रवा केक मला खूप आवडतो.. आणि तो घरी बनवण्याचा माझा प्रयत्न. Saumya Lakhan -
प्लेन केक (cake recipe in marathi)
#GA4#week7 ओव्हन मध्ये केक नेहमी बनवते.म्हंटल पॅन मध्ये बनवून पाहावं नो ओव्हन नो बँकिंग सोडा नो बँकिंग पावडर. अनायसे मिस्टरांचा वाढदिवसहोता आणि आपली हक्काची प्रयोग शाळा म्हंटल करूया प्रयोग आणि मस्त केक झाला Shama Mangale -
रवा मोदक (rava modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदक बाप्पासाठी नैवेद्याला काय बनवावे याचा विचार करत असताना, माझ्या मुलाच्या फर्माईशी ची आठवण झाली. त्याला आज नाश्त्याला रव्याचा शिरा खायचा होता. म्हणून बाप्पासाठी सुद्धा रव्या पासून काहीतरी बनवावे असा मनात विचार आला, म्हणूनच ची रेसिपी तयार केली रव्याचे मोदक. Sushma Shendarkar -
मिक्स डाळ ढोकळा (mix dal dhokla recipe in marathi)
#cpm8 week- 8पौष्टिक असा ढोकळा.यात इनो, बेकिंग सोडा यांचा वापर केलेला नाही. Sujata Gengaje -
कुकीज (Cookies recipe in marathi)
#EB13#week13#अगदी साध्या कुकीज करायला एकदम सोप्पी रेसिपी. मला वेळ नाही म्हणून ह्या केल्या.नो बेकिंग पावडर किंवा सोडा. Hema Wane -
रव्याचा केक
#lockdownrecipeमाझी ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल. तुम्हीही करून पहा. पौष्टिक रव्याचा केक. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
रवा इडली रेसिपी (rava idli recipe in marathi)
#ccsCookpad ची शाळा : सत्र दुसरे.दुसऱ्या सत्रासाठी रेसिपीजचा होमवर्क -2. इडलीचा झटपट प्रकार - "रवा इडली" ही रेसिपी बनविली आहे. खरंच एकदम शाळेसारखी मज्जा अनुभवली. 🥰 तर बघूया! ही झटपट बनणारी "रवा इडली" रेसिपी. 😊 Manisha Satish Dubal -
एग लेस चॉकलेट केक
माझ्या कडे नेहमी बेकरी ,बेकिंग पदार्थ म्हणजे निरनिराळे प्रकार चे केक , बिस्कीट, वगैरे वगैरे होत असतात सारखे त्याचे कारण माझे लाडके मुल....आता या लॉक डाऊन चा पिरीयेड मधे इझीलि झटपट होणारा पदार्थ म्हणजे माझ्या कडे केक.आणि खूप काही वेगळे समान या रेसिपी ल लागत नाही म्हणून आमचा कडे सारखे केक होत राहतात गोड पदार्थ म्हणून.....त्या निमित्याने ही रेसिपी आता मला थोडेफार समजायला लागली आहे, त्यातले बारकावे, चुका लक्षात येतं आहेत...... जाऊ द्या बाकी सगळे पण केक खाल्यावर जे समाधान आणि आनंद माझ्या मुलांचा चेहेऱ्यावर येत ते बघून मी खुप आनंदी होते, आणि असे वाटते की मी जगातले सर्वात सुखी आई आहे, आणि या मुळे मी अजून पदार्थ करण्यासाठी प्रेरित होते.... Sonal Isal Kolhe -
अंड्याचा चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#अंडा.अंड्याचे केक मी बरेच बनविलेले आहे. अंडा ही थीम मिळाली म्हणून मी हा केक बनवत आहे. याशिवाय चॉकलेट गणाश तयार करून मी हा केक डेकोरेट केलेला आहे. पावसाळ्याची सुरुवात आणि कोरोना असल्यामुळे मुलेही घरीच असतात कोरोना पावसाळा म्हणून आम्ही हा केक कापला. सर्वांचे आरोग्य चांगले राहावे. आणि लवकरात लवकर आपला देश कोरोना मुक्त होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. Vrunda Shende -
बटर कुकीज(नो बेकिंग पावडर/ सोडा) (butter cookies recipe in marathi)
#GA4 #week12 # कुकीजआजची ही कुकीज रेसिपी माझ्या दीप्ती वर्तक या मैत्रिणीची आहे. ती एक उत्कृष्ट होम बेकर आहे. तिची रेसिपी वापरून केलेल्या या कुकीज खाल्ल्यावर तोंडामध्ये विरघळून जातात. मस्त क्रिस्पी, टेस्टी कुकीज आणि त्या पण कमी वेळात, कमी साहित्यामध्ये. यामध्ये बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा अजिबात वापरलेला नाही ,मी फक्त या कुकीचा फ्लेवर बदलला आहे. थँक्यू दीप्ती!! तुम्ही सर्व नक्की ट्राय करा...Pradnya Purandare
-
आंब्याचे सांदण(aambyache sandan recipe in marathi)
#मँगो#मँगोमेनीयाआंब्याचे सांदण किंवा स्टीम हेल्दी मँगो केक हा कोकणातील पारंपारिक पदार्थ आहे.हा पारंपारिक पदार्थ स्टीम करतात, ह्यात सोडा किंवा बेकिंग पावडर काही घालत नाही!!!!....मी ह्यामध्ये केकचे टेक्शर येण्यासाठी म्हणून इनो फ्रुट साॅल्ट वापरले आहे.मँगो, रवा, गूळ, ओलं खोबरं आणि खोबऱ्याचे दूध वापरून बनविलेला हा हेल्दी केक नक्कीच ट्राय करा....!!!!! Priyanka Sudesh -
बिना अंड्याचा तिळाचा केक (bina andyachi tiladacha cake recipe in marathi)
#मकर # या निमित्ताने आज तीळ घालून बिना अंड्याचा रवा केक बनविला..शिवाय वर तीळ आणि हलवा टाकून संक्रांत साजरी करण्यासाठी एक प्रयत्न केला. मुख्य म्हणजे आज आईच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा केक केला...चवीला एकदम मस्त झालाय..आणि मऊ सुद्धा! मी हा छोटासाच केला आहे केक. मोठा करायचा असेल तर पटीने वाढवू शकतो. Varsha Ingole Bele -
-
-
इन्स्टंट रवा इडली (Instant Rava Idli Recipe In Marathi)
#PRRपटकन होणारी रव्याची इडली हलकी असते व चवीलाही छान असते Charusheela Prabhu -
-
टी टाईम ईरानी मावा केक (mawa cake recipe in marathi)
#pcrप्रेशर कुकर सर्व गृहिणींचा एक जिवलग मित्र आहे असेच म्हणेन मी, घाई गडबडीच्या प्रसंगी आपल्या मदतीला अनेकदा धावून येतो.घंटो का काम मिनटोमें होते ते या प्रेशर कुकरमुळेच!!माझ्या बेकिंगला सुरुवात झाली ते या प्रेशर कुकरमुळेच , घरी OTG नसल्यामुळे अनेकदा मी केक्स कुकरमध्ये बनवून माझ्या केकच्याऑर्डर्स पूर्ण केल्या आहेत...😊पण नवीन घरी नवीन otg आल्यावर सुद्धा खास माझ्यासाठी किंवा मुलांसाठी केक बनवायचा असतो तेव्हा मी नेहमी कुकरमधेच ,केक बनवते.OTG पेक्षा कुकरमधेच केक छान बनतो. व सर्व बाजूंनी एक सारखा बेक होतो. माझ्या बेकिंगची सुरवात मी ,माव्या केक पासूनच केली होती...😊म्हणून आज प्रेशर कुकर थीम साठी मी आज माझी ही रेसिपी सादर करत आहे...😊 Deepti Padiyar -
-
गोडाची शंकरपाळी (godachi shankarpale recipe in marathi)
#dfrदिवाळीचा फराळ म्हटलं की आईचे एक वाक्य नेहमी आठवते फराळाची सुरुवात नेहमी गोड पदार्थाने करावी आणि म्हणूनच माझ्या फराळाची सुरुवात मी शंकरपाळी ने करते या वेळी थोडी वेगळी पद्धत वापरली आहे पण याने ही खूप छान शंकरपाळे होते अगदी खुसखुशीत चला मग बनवूयात शंकरपाळे. Supriya Devkar -
रवा केक
#goldenapron3 #12thweek curd ह्या की वर्ड साठी दही घालून केलेला रवा केक केला आहे. Preeti V. Salvi -
नो यीस्ट सिनेमन कोको रोल (cinnamon coco rolls recipe in marathi)
#noovenbakingयीस्ट शिवाय बेकिंग करायला नेहा मॅडम ने एकदम सोप्पी पद्धत शिकवली.thank you नेहा मॅडम.मी रेसिपी रीक्रीएट केली.त्यात मी थोडी कोको पावडर पण घातली.एकदम छान चव आली. Preeti V. Salvi -
झटपट रवा डोसा (jhatpat rava dosa recipe in marathi
#cooksnap मी ही रेसिपी तेजश्री गणेश ह्यांची करते आहेSadhana chavan
-
रवा मैदा लाडू (rawa maida ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक#week1 #post1ही रेसिपी खरंतर माझ्या सासुबाईंचे आहे, पण लग्नानंतर मी केलेले हे लाडू माझ्या वडिलांना खूप आवडायचे. माझे वडील आता या जगात हयात नाहीत. त्यांची आठवण आणि आशिर्वाद म्हणून इ बुक साठी मी माझी ही पहिली रेसिपी पोस्ट करते आहे. शुभ कार्याची सुरुवात गोडाने व्हावी म्हणून माझीही रेसिपी तुम्हा सर्वांसाठी. Vrushali Bagul -
पंचामृत रवा केक
#रवाहा पंचामृत रवा केक बरेच दिवस करायचा मनात होता पण थोडी धाकधूक होती ती म्हणजे मधाचा समावेश असल्यामुळे त्या केकची चव कशी असेल ह्याची...... पंचामृत म्हणजे त्यात दूध, दही, तूप, साखर, मध हे पाच जिन्नस. पण या केकमध्ये मधाची चव इतकी अप्रतिम लागतेय म्हणून सांगू....... तुम्ही करून बघाच एकदा तरी, परत परत करून खावासा वाटेल... Deepa Gad -
मॅगो फ्रूट केक (Mango Fruit Cake Recipe In Marathi)
खूप आनंद होत आहे की, ही माझी ५०० वी रेसिपी आहे.आता पर्यंत मी एवढ्या रेसिपी पोस्ट केल्या.तसेच माझे दोन ई-बुक ही तयार झाले आहेत.अनेक रेसिपीजचे नंबर ही आले आहेत.गिफ्ट व अनेक बॅज ही मिळाले आहेत.स्वत:च्या नावाचे अॅप्रन ही मिळाले आहे.हे सर्व कूकपॅड मराठीमुळे शक्य झाले आहे. त्यामुळे सर्वांना धन्यवाद 🙏😊 Sujata Gengaje -
रवा टूटी फ्रूटी केक (rava tutty fruity cake recipe in marathi)
#CDY माझा आणि माझ्या मुलांचा हा फेवरेट केक आहे आज मी 14th नोव्हेंबरला चिल्ड्रेंसडेला बनवलाय त्याची रेसीपी मी शेअर केली आहे Anuja A Muley -
मँगो रवा केक (MANGO RAVA CAKE RECIPE IN MARATHI)
#goldenapron3#week17#मँगोसध्या आंब्याचा सिझन आहे पण लॉकडाउन मुळे आंबे मिळण्याची शक्यता कमी होती तरी धनश्रीमुळे आम्हाला आंब्याची पेटी घरपोच मिळाली. मग आंब्याचे वेगवेगळे पदार्थ करून बघितले त्यातलीच ही एक रेसिपी... Deepa Gad -
रवा चॉकलेट केक (rava chocolate cake recipe in marathi)
मुलं आले की त्यांच्या डिमांड नुसार आपल्याला पदार्थ तयार करावे लागतात. या डिमांड वर मी आज बिनाअंड्याचा, रव्याचा, चॉकलेट केक बनवला आहे .ओवन चा वापर न करता कुकर मध्ये बनवलेला आहे. Varsha Ingole Bele
More Recipes
टिप्पण्या