कलिंगडाचा केक (Watermelon Cake Recipe In Marathi)

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra

#MDR
#माझ्या आईसाठी खास रेसिपी

कलिंगडाचा केक (Watermelon Cake Recipe In Marathi)

#MDR
#माझ्या आईसाठी खास रेसिपी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४५ मिनिट
  1. कपप्रमाण... मेजरींग
  2. 2 मेजरींग कप कलिंगडाच्या फोडी
  3. 1 कपबारीक रवा
  4. 1/2 कपपिठीसाखर
  5. 1/4 कपतेल
  6. 1 टेबलस्पूनटुटी फ्रुटी
  7. 1 टिस्पून इनो

कुकिंग सूचना

४५ मिनिट
  1. 1

    प्रथम कलिंगडाच्या लहान लहान फोडी करून घेतल्या. व सर्व साहित्य संकलित केले.

  2. 2

    आता मिक्सर च्या जार मध्ये रवा, कलिंगडाच्या फोडी, पिठीसाखर, तेल, व्हेनिला इसेन्स घालून सर्व मिक्सरमधून पेस्ट करून घेतली. बॅटर सैल वाटल्यास रव्याचे प्रमाण १-२ टेबलस्पून वाढवावे.

  3. 3

    मग त्यात टुटी फ्रुटी, इनो घालून त्यावर १ टिस्पून पाणी घातले. व मिक्स करून ग्रिसींग केलेल्या केक टीन मधे ओतून टॅप करून १८० वर ३५ मिनिट बेक केले. हा केक खुपचं सुंदर होतो व कलर ही छान येतो.

  4. 4

    तयार केक डिश मधे ठेवून गार्निश करून सर्व्ह केले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
रोजी
Nashik, Maharashtra

टिप्पण्या

Similar Recipes