कुकिंग सूचना
- 1
प्रथम बेसन व ताक एकत्र करून जिरे मोहरी ची फोडणी देऊन कढी तयार करून घ्यावी कढी घट्ट असावी कढी ईतकी घट्ट असावे की ती आपल्या ब्रेडवर स्त्रेड करता येईल अशा प्रमाणे
- 2
आता ब्रेडला त्रिकोणी कट करावे व त्यावर बटर दोन्ही ब्रेडच्या त्रिकोणालापिझ्झा सॉस टोमॅटो सॉस आपण तयार केलेली कढी लावावी
- 3
वर बारीक चिरलेली शिमला गाजर किसून घालावे व त्यावरून चीज क्यूब घालून तव्यावर बारीक आचेवर झाकण ठेवून दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यावेत तयार आहे बेसन व्हेज सॅंडविच
- 4
अशा रीतीने बेसन व्हेज सॅंडविच तयार झाले आहे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
व्हेज पिझ्झा सँडविच (veg pizza sandwich recipe in marathi)
#GA4 #week3गोल्डन एप्रन 4 चॅलेंजमधील सँडविच ( Sandwich) ह्याकिवर्ड वरून आजची ही रेसिपी. Ranjana Balaji mali -
तिरंगा ब्रेड सॅडविच (tiranga bread sandwich recipe in marathi)
#तिरंगा मुलांना सॅडविच आवडते.तिरंगा थिम असल्याने तिरंगा सॅडविच करायचे ठरवले.खूप छान झालेले. Sujata Gengaje -
व्हेज सँडविच
#ATW1#TheChefStoryव्हेज सँडविचसँडविच हा असा प्रकारे आहे की हा कुठेही तुम्ही घेतात तरी मिळतो. एक पोटभरीचा वन मिल म्हणून खूप फेमस ट्रीट फूड आहे. आज मी सँडविच बनवला आहे पण मुलांना हेल्दी म्हणून मी व्हिट ब्रेडचा सँडविच बनवलेला आहे. Deepali dake Kulkarni -
व्हेज मायोनीज सँडविच (veg mayonnaise sandwich recipe in marathi)
झटपट होणारा एकदम टेस्टी नाष्टा म्हणून ओळख असलेला सगळ्यांचा आवडता पदार्थ सॅन्डविच Shubhangi Dudhal-Pharande -
-
-
झटपट कांदा टोमॅटो सँडविच (Kanda Tomato Sandwich Recipe In Marathi)
#choosetocook#ChooseToCook कांदा टोमॅटो सॅंडविच हे खूपच झटपट आणि चवीला तितकेच सुंदर लागणारे सॅंडविच आहे. माझ्या मुलाला आणि माझ्या घरातील सर्वांना मी बनवलेले हे झटपट कांदा टोमॅटो सँडविच खूप आवडते. Poonam Pandav -
पोटॅटो टोस्ट सँडविच (potato toast sandwich recipe in marathi)
#Pe# सॅडविच म्हटलं की हेल्दी ब्रेकफास्ट खासकरून लहान मुलांना खूप आवडतो . Rajashree Yele -
व्हेज चटणी सँडविच (veg chutney sandwich recipe in marathi)
#बालदिन_विशेष_रेसिपी..#CDY#व्हेज_चटणी _सँडविच "कशाला मिळालंय आपल्याला हे शहाणपण..हरवलंय त्यात हे सुंदर बालपण"...कुठेतरी वाचलेलं हे वाक्य आता पुन:पुन्हा बालपणाकडे घेऊन जातं..लहान असताना वाटायचं मोठं झाल्यावर खरी मजा येईल..लहानपणी एकच गैरसमजच होता की मोठे झाल्यावर जीवन आणखी मजेदार होईल...मोठं झाल्यावर आपल्या भ्रमाचा हा भोपळा असा काही फुटतो की बास..😀..रम्य ते बालपण म्हणत मन पुन्हा बालपणीच्या गोष्टींमध्ये रमते ...आजच्या थीमच्या निमित्ताने या सुखाच्या बालपणात मला अगदी साधं,जास्त तामझाम नसलेलं व्हेज चटणी सँडविच खूप आवडायचं..तेच माझ्या मुलांनाही खूप आवडतं पण चीज add करुन ...🍔लहानपणीचं खादाडी मधलं माझं आवडतं खाणं आणि माझ्या मुलांचही प्रचंड आवडतं खाणं म्हणजे व्हेज चटणी सँडविच,ब्रेड बटर,toast jam सँडविच..😋😋 चला तर मग व्हेज चटणी सँडविच या सोप्या रेसिपीकडे.. Bhagyashree Lele -
तिरंगा सँडविच (tiranga sandwich recipe in marathi)
#Healthydiet#Republic day special Sushma Sachin Sharma -
इडली पिझ्झा (idli pizza recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9 #फ्युजन रेसिपी#इडली पिझ्झा#फ्युजन रेसिपीलोकमत सखी मंच नाशिक यांच्यातर्फे २०१४ साली "महाराष्ट्राची सुग्रण"ही स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रातून आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये इडली पिझ्झा रेसिपी मुळे मला" महाराष्ट्राची सुगरण" हा किताब व मुकुट महाराष्ट्राचे लाडके शेफ विष्णुजी मनोहर यांच्या हस्तेमिळाला होता. या रेसिपीसाठी ही गोड आठवण म्हणून मैत्रिणींमध्ये शेअर करावीशी वाटली. ही माझी स्वतःची इनोव्हेटिव्ह रेसिपी आहे. त्यावेळेस लोकमत सखी मंच कडून मला पाच दिवसाची कोकण ट्रिप गिफ्ट म्हणून मिळालेले होती ज्यामध्ये सात ते आठ ठिकाणे मला पाहण्यास मिळाली तेही फ्री मध्ये. Shilpa Limbkar -
मिक्स व्हेज इटालियन चीज सँडविच (mix veg cheese sandwich recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13 #इंटरनॅशनल रेसिपी Shweta Amle -
वेजिटेबल बेसन पोहे पिज्जा (Vegetables Besan Pohe Pizza Recipe In Marathi)
#BPR#बेसन रेसिपीHealthy and tasty. Sushma Sachin Sharma -
-
-
बेसन पनीर पिझ्झा (besan paneer pizza recipe in marathi)
#बेसनपिझ्झा सुद्धा पौष्टिक असु शकतो! आश्र्चर्य वाटले ना...हो मैदाऐवजी बेसन वापरून बनवलेला हा पिझ्झा पौष्टिक तर आहेच शिवाय चविलाही खूपच छान लागतो. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी ही रेसिपी आहे.मांसपेशींना येणारी सूज कमी करण्यासाठी बेसन फायदेशीर ठरते तसेच बेसन हाडांना मजबूत ठेवण्यास मदत करते.चला तर मग बघुयात! Priyanka Sudesh -
इडली पिझ्झा(फ्युजन रेसिपी)
#इडलीइडली पिझ्झा हा माझ्यासाठी एक आठवणीत राहणारा अविस्मरणीय क्षण आहे. दहा वर्षापूर्वी जेव्हा मी महाराष्ट्राचे सुग्रण या कुकिंग कॉम्पिटिशनमध्ये लोकमत सखी मंच कडून भाग घेतला होता. तेव्हा मला महाराष्ट्राचे सुग्रण हा किताब इडली पिझ्झा या पदार्थाने मिळवून दिला होता. तो ही विष्णू मनोहर जी व अभिनेत्री राणी गुणाजी यांच्या हस्ते हादार्थ कमी तेलातील व पौष्टिक तसेच पोटभरीचा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडीचा ठरल्यामुळे मला हा किताब देण्यात आला होता.अर्थात आताच्या काळात इडली पिझ्झा बनवताना मी त्यात अजून बरेच चेंजेस केले आहेत पूर्वीपेक्षा तसेच मी आभारी आहे मराठी कुकपॅड टीमचे त्यांनी मला हा क्षण परत मिळवून दिला Shilpa Limbkar -
वन बाईट चीज पिझ्झा (cheese pizza recipe in marathi)
#बटरचीजनॉर्मल पिझ्झा आपण नेहमीच खातो. पण सहज खाता यावा. ऐका बाईट मध्ये पण पिझ्झा बनून त्याची मजा लूटता यावी म्हणून ह्या पदार्थाची निर्मिती झाली. घेऊया आनंद या चीज पिझ्झ्याचा. Sanhita Kand -
ब्रेड पिझ्झा (bread pizza recipe in marathi)
ब्रेड पिझ्झा हा झटपट होणारा आणि लहान मूल तर आवडीने खाणारा. Supriya Gurav -
-
बीबीआर सँडविच
#अंजलीमी अंकिता खंगार.अंकिता नाव म्हंटल्यावर मी एक मुलगी.मुलगी म्हटल्यावर लहानपणापासून स्वयंपाक करायचे हाऊसपण खरं म्हटलं तर मोठी होत पर्यंत शिक्षणाच्या घाईगडबडीत कधीच हा योग व्यवस्थित आलाच नाही.मग जॉब लागला जॉब लागल्यानंतर रोजची धावपळ,सकाळी उठून पटकन काहीतरी स्वयंपाक करायचा नवर्याला आणि मुलाला जेऊ घालायची सोबत आपण जेवायचे बस इतकच माझं जीवन होतं.सगळं जीवन सुरळीत चालू असताना मधातच मेल कोरोना आलंबस मग वेळच वेळ आता आपली हाउस करायची आणि आपले टॅलेंट दाखवायचे.सगळे घरी असल्यामुळे खूप भूक लागते दिवसभर.सकाळी वेगळ दुपारी वेगळ संध्याकाळी तर मग विचारूच नकामग मी माझ्या आईच्या पोस्ट बघायची माझी आई अंजली भाईक.अंजली चा अर्थ या जगात काहीपण असो पण माझ्याप्रमाणे अंजली चा अर्थ म्हणजे ॲक्टिव राहणारी मेहनत करणारी सगळ्यांना आनंदी ठेवणारी आणि सर्वगुणसंपन्न.माझी आई रोज कुक पॅडवर रेसिपी टाकायचीमला पण खूपदा प्रेरित केलं आणि त्याच मुळे मी आज इथे आहेमग छान पैकी हि एक थीम मिळाली तांदूळ रेसिपी म्हणून मग आता तांदूळ म्हटल्यावर फक्त भातच डोक्यात येतो पण काहीतरी क्रिएटिव्ह असायला पाहिजे मी माझ्या आईची मुलगी शोभली पाहिजे म्हणून विचार करायला सुरुवात केली.रेसिपी अशी असली पाहिजे जी मला पण आवडेल माझ्या मुलाला पण आवडेल जी थीम प्रमाणे जाईल आणि वेगळी पण असेल.मग केली सुरुवात हेल्दी बीबीआर सँडविच करायचीमाझा नवरा डायट फूड खाणारामुलाचे वेगळे नखरेशेवटी बनलेत माझे डायट आणि टेस्टी हेल्दी बीबीआर सँडविचआता बीबी आर म्हणजे काय तर ऐका ब्राऊन ब्रेड ब्राऊन राईस सँडविच. Ankita Khangar -
मिक्स व्हेज चीझ पिझ्झा मून (mix veg cheese pizza recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6#चंद्रकोर#थीन पिझ्झा Meenal Tayade-Vidhale -
-
स्टफ वेजिटेबल्स ब्रेड डिस्क(stuffed vegetables bread disc recipes in marathi)
#स्टफ्ड व्हेजिटेबल Girija Ashith MP -
व्हेजिटेबल कॉर्न सॅन्डविच (vegetable corn sandwich recipe in marathi)
#GA4 #Week3# सँडविच Snehal Bhoyar Vihire -
-
-
-
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12186733
टिप्पण्या