पालक पनीर

कुकिंग सूचना
- 1
चला तर बनवूया मस्त पालक पनीर. मी ही भाजी घी मध्ये बनवलेली आहे. सर्वप्रथम पालक दोन ते तीन पाण्यातून चांगला धुऊन घ्यावा व पातेल्यात गरम पाणी करून तो त्याच्यामध्ये टाकून एक दोन ते तीन मिनिटं वाफवून घ्या.
- 2
वाफवलेला पालक गरम पाण्यात न काढून लगेच गार पाण्यात काढून घ्या.पालक थंड झाला की तो मिक्सरच्या भांड्यात काढून त्यामध्ये हिरवी मिरची व कोथिंबीर टाकून मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्या
- 3
एक पेन घेऊन त्यामध्ये घी घेऊन जिऱ्याची फोडणी द्यावी जिरे तडतडले की त्यामध्ये उभा लांब चिरलेला कांदा टाकुन तो चांगला लालसर परतून घ्यावा. कांदा थोडा लाल सर झाला की त्यामध्ये ठेचलेली आले लसून पेस्ट टाकावी. व ते चांगले परतून घ्यावे. परतलेला कांदा पेस्ट मध्ये हळद लाल तिखट धनेजिरे पूड टाकून चांगले परतून घ्यावे.
- 4
मसाला चांगला परतला की त्यामध्ये पालक पुरी टाकून मिक्स करून घ्यावी. एक ते दोन मिनिट परतून मग दही टाकुन परत मिक्स करावे.
- 5
भाजीमध्ये दही चांगले मिक्स करावे. त्यामध्ये काळे मीठ व चवीप्रमाणे आपलं साधं मीठ टाकुन मिक्स करावे.दोन-तीन मिनिटं परतून भाजी चांगली परतून घ्यावी व त्यामध्ये दोन चमचे दुध व एक चमचा गव्हाचे पीठ टाकुन मिक्स करावे व पनीरचे तुकडे टाकून पनीर भाजी मध्ये चांगले मिक्स करून घेऊन परतून घ्यावे.
- 6
गरमागरम पालक पनीर तंदुरी रोटी बरोबर सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
पालक बटाटा चीज पराठा (palak batata cheese paratha recipe in mara
#GA4 #week1 बटाटा पराठा आपण तर नेहमीच करतो. पालक पराठा ही नेहमी करतो. पण मी यावेळी दोन्हींचे कॉम्बिनेशन घेउन पराठा केला आहे.Rutuja Tushar Ghodke
-
पालक ढेबरा
ढेब्रा हा विशेष करून मेथीचा बनवला जातो आज आपण जो बनवणार आहोत तो पालकचा ढेबरा आहे Supriya Devkar -
-
-
पालक पनीर रेसिपी (Palak Paneer Recipe in marathi)
पालक पनीर रेसिपी एकदम पोष्टिक आणि सोपी रेसिपी sangeeta londhe -
-
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
सोपी आणि मसालेदार विशेष म्हणजे लहान मुले पालक खायचा कंटाळा करतात तेव्हाखास अशी.:-) Anjita Mahajan -
मुळा पालक पराठा (Mula Palak Paratha Recipe In Marathi)
#PRN लहान मुलांना भाज्या आवडत नसल्या तर त्यांना मराठा मधून भाज्या खायला घालता येतात मुळा हा चवीला उग्र असला तरी तो पौष्टिक असल्याकारणाने त्याचा रोजच्या आहारात समावेश करणे गरजेचे आहे आणि म्हणूनच त्याचा पराठा बनवला तर मुले आवडीने खातात आज आपण मुळा आणि पालक यांचा मिक्स पराठा बनवणार आहोत Supriya Devkar -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#लंचपालक पासून बनवूयात पालक पनीर. पालक आणि पनीर हे दोन्ही शरिराला आवश्यक असे घटक आहेत. Supriya Devkar -
-
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#GA4 #Week2#Spinach हा किवर्ड ओळखून मी हा पदार्थ बनवला आहे. ही Authentic पंजाबी स्टाईलची पालक पनीरची रेसिपी आहे. अतिशय चविष्ट होते ही भाजी. रेसीपी एकदम साधी सोपी आहे. तेव्हा नक्की करून बघा. Ashwini Jadhav -
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#ccs पालक मध्ये भरपूर प्रमाणात लोह असते म्हणून आई ची इच्छा असते की हे मुलांनी आवडीने खावा. म्हणून तिला अशा नवीन नवीन आयडिया शोधून काढावे लागतात Smita Kiran Patil -
पालक कोबी पराठा (palak kobi paratha recipe in marathi)
# पालेभाजी रेसिपी लहान मुले सहसा पालक कोबी खात नाहीत त्यांना आपण असे पराठे बनवून दिले तर नक्की खातील. Najnin Khan -
-
-
-
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#रेसिपीबुकपालकामध्ये लोह चे जास्त प्रमाण असल्यामुळे मला पालकाची विविध रेसिपीस बनवायला नेहमीच आवडते. अशीच सोपी आणि स्वादिष्ट पालक पनीर ची रेसिपी शिकूया. Sarita B. -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#लंच#पालकभाजी#5साप्ताहीक लंच प्लॅनर मधली पाचवी रेसिपी पालकाची भाजी....म्हणुन या पालकाच्या भाजीला मस्त टेस्टी बनवुन केली आहे सगळ्यांच्या आवडीची पालक पनीर भाजी...... Supriya Thengadi -
-
-
रेस्टॉरंट स्टाईल पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#Week1 " रेस्टॉरंट स्टाईल पालक पनीर" लता धानापुने -
-
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
मुले तशी फारशी आवडीने पालक भाजी खात नाही. पण पालक तसा खूप पौष्टिक मग काहीतरी आयडिया करून मुलांना खाऊ घालावे, म्हणून पालक पराठा केला मग काय हिरवा गार रंग बघून एकावेळी 4/4खाल्ले. दिपाली महामुनी -
पालक भाजी लाॅक डाऊन
पालक भाजी शिजवताना भरपूर काळजी घ्यावी लागते त्यामुळे तिचा हिरवेपणा व तिच्यातलं जीवनसत्व टिकून ठेवण्यासाठी पालक शिजताना त्यात थोडेसे मीठ व साखर घालावी व पालकांना जास्त शिजु देऊ नये एकच वाफ घ्यावी Shilpa Limbkar -
-
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#cooksnap#Supriya Tengadi#पालक पनीर सुप्रिया मी तुझी ही रेसिपी cooksnap केली आहे. भाजी खूप छान टेस्टी झाली होती. खूप धन्यवाद सुप्रिया 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
झटपट पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#़झटपट रेसिपी-आजचा मेणू मिस्टरांच्या आवडीचा आहे.रोजच्यापेक्षा काही तरी लवकर होणारं, पौष्टिक, रूचकर असा .......... Shital Patil -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#लंच#शनिवार पालकभाजी#साप्ताहिक लंच प्लॅनर सहावी रेसिपीहिवाळ्याचे दिवस नि हिरवागार ताजा पालक बघितला की पालकाचे नवनवीन पदार्थ करून खायला द्यायला ...मजाच और आहे.अतिशय सोप्या पद्धतीने रंग व चव दोन्हीची काळजी घेत ही डिश छान होते. Charusheela Prabhu -
चिकन बिर्याणी (chicken biryani recipe in marathi)
#बिर्याणीघरात असलेल्या साहित्यातून सोप्या पद्धतीने बिर्याणी बनवली आहे.. Purva Prasad Thosar
More Recipes
टिप्पण्या