कुकिंग सूचना
- 1
चणाडाळ वीस मिनिटे पाण्यात भिजत ठेवा. घोसाळ्याच्या शीरा काढून बारीक तुकडे करून घ्या. एका कढईत दोन टेबलस्पून तेल तापवून त्यात मोहरी घाला. मोहरी तडतडल्यावर त्यात जीरे, लसूण आणि हिरवी मिरची घाला. नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा घालून तांबूस होईपर्यंत परता.
- 2
आता त्यात भिजवलेली चणाडाळ घालून परतून घ्या. नंतर त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घाला घातला आणि परता. आता त्यात बारीक चिरलेले घोसाळ्याचे तुकडे घाला. आता त्यात चवीपुरते मीठ घालून झाकण ठेवून वाफ आणावी.
- 3
ओल्या नारळाचा चव घालून घोसाळ्याची भाजी एकदा परतून घ्यावी. खाण्यासाठी चणाडाळ घालून घोसाळ्याची भाजी तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
चणाडाळ कोफ्ता करी
#डाळ ..... आज वेगळे कोफ्ते बनवायची इच्छा झाली आणि भाजीही काहीच नव्हती घरात म्हणून हे कोफ्ते तुमच्यासाठी पण !!!! Vrushali Patil Gawand -
-
कोयरेलची/ कोरला भाजी (korla bhaji recipe in marathi)
#रानभाजीबऱ्याच भाज्या अशा आहेत की त्या फक्त पावसाळ्याच्या सुरुवातीला मिळतात, करणं ह्याची लागवड होत नाही. पहिल्या पावसाचे टपोरे थेंब तृप्त झालेली धरणी आपल्या पोटात सामावून घेतलेली बिजं बाहेर अंकुरायला मुक्त करते. ओल्या मातीच्या कुशीत ती बहरतात आणि मग काही दिवसातच त्यांचं दान आपल्या पदरात पडते. अश्या ह्या रानभाज्या... वर्षातून एकदाच मिळतात, अगदी काही दिवस आणि त्या सर्व औषधी, रोगप्रतिकरकशक्ती वाढवणाऱ्या असतात. तेव्हा जर भाजी वाली कडे मिळाल्या तर नक्की करा आणि खाऊन पाहा. कोयरेल ही आपट्याच्या पानासारखी दिसणारी भाजी आहे, हीची कोवळी पाने पावसाळ्याच्या सुरवातीला मिळतात. ह्याच्या तुम्ही बेसन घालून वड्या करू शकता, किंवा कांदा व ओले खोबरे, किंवा लसूण व दाण्याचा कुट घालून भाजीही छान होते. Minal Kudu -
-
-
सिमला मिरचीची रस्सा भाजी (shimla mirchi rassa bhaji recipe in marathi)
#cpm6#magazine recipe#week6सिमला मिरची ची भाजी आपण वेगवेगळ्या पद्धतीने करतो आज मी अगदी साध्या पद्धतीने जास्त मसाले न घालता सिमला मिरचीची रस्सा भाजी बनवली खूप छान झाली Sapna Sawaji -
अंबाडी ची भाजी (ambadichi bhaji recipe in marathi)
#msr#पावसाळी_भाजी "अंबाडी ची भाजी"मी ही भाजी पहिल्यांदा च बनवली आहे.. कारण म्हणतात ना जिकडे पिकत तिकडेच खपत,विकतं.. तसेच आहे, आमच्या घाटावर मेथी,शेपु, कांदा भाजी,तांदुळजा याच भाज्या जास्त प्रमाणात पिकतात आणि बनवल्या जातात, विकल्या जातात.. बाकी टाकळा भाजी सुद्धा खुप प्रमाणात असते.पण अजिबात कोणीही बनवत नाहीत किंवा खात ही नाहीत त्यामुळे मी सुद्धा कधी बनवली नव्हती आणि खाल्ली ही नव्हती..पण खुप छान वाटले भाजी बनवायला आणि चव चाखायला तर मजाच आली..नावातच अंबाडी चा आंबटपणा आहे त्यामुळे चव तिखट, आंबट आणि गुळ टाकल्या मुळे थोडीशी गोड... विशेष म्हणजे ही रेसिपी भाजीवाली ने सांगितली आहे, त्या पद्धतीने मी बनवली आहे.. चला तर मग भाजीवाली ची रेसिपी बघुया.. लता धानापुने -
केळ फुलाची भाजी (Kelphulachi Bhaji Recipe In Marathi)
#BR#केळफुलाची भाजी केळफुलाची भाजी मी पहिल्यांदाच केली. Deepali dake Kulkarni -
-
मटार उसळ (Matar Usal Recipe In Marathi)
#MR#मटार उसळसीजन मध्ये खूप छान लागतात. पण मी मटारची उसळ केली आहे ती गावरान मटार म्हणजे फक्त बेळगावलाच मिळतात. या मटारचे सुकवून काळे मटर बनतात. त्याच्या शेंगा अगदी बारीक दाणे असतात आणि ही खास रेसिपी बेळगावची आहे. Deepali dake Kulkarni -
-
चणाडाळ करडईची भाजी (Chanadal Kardai Bhaji Recipe In Marathi)
#KGRया दिवसांमध्ये कोवळी करडईची भाजी मिळते त्याच्या चणाडाळ घालून केली किती अतिशय टेस्टी होते Charusheela Prabhu -
-
-
शेवग्याच्या पाल्याची भाजी (Shevgyachya Palyachi Bhaji Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
शिराळे चणाडाळ भाजी (chana dal bhaji recipe in marathi)
#पावसाळी भाजी#पचायला हलकी भाजी .आवर्जून करावी कुठलीही डाळ घालून चांगली होते भाजी . Hema Wane -
तुरीच्या दाण्यांचे आळण (Toorichya danayche alan recipe in marathi)
#MLR मार्च लंच रेसिपी चॅलेंजथंडीत खाण्याची खूप रेलचेल असते. माझं माहेर नागपूरचं त्यामुळे तिथे ओल्या तुरीचे दाणे मिळतात. नागपुरी पद्धतीने हे केलेलं आळण मस्त गरम गरम भाताबरोबर चविष्ट लागत. नक्की करून बघा. Deepali dake Kulkarni -
कुळीथ पिठले (kulith pithla recipe in marathi)
#EB11#week11#विंटर_स्पेशल_रेसिपीज_ebook "कुळीथ पिठले" लता धानापुने -
दोडक्याची भाजी (dodkyachi bhaji recipe in marathi)
#skmदोडक्याची भाजी चणाडाळ घालून .चला तर मग बघूया Shilpa Ravindra Kulkarni -
-
-
मिक्स फरसबी सलाद (mix farasbean salad recipe in marathi)
#GA4 #Week5 #सलाद गोल्डन ॲप्रन चॅलेंज 5 मध्ये मी सलाद कीवर्ड शोधून मी फरसबीच सलाद बनवलं. फरबीचे सालाद जे डायट करतात त्यांच्यासाठी एक फुल म्हणून खूप फायद्याचे होईल.तेल सलाद मध्ये मुद्दाम टाकला आहे की आपण बाकी सगळं कच्च टाकल आहे तर तेलाची फोडणी टाकल्याने ते पचायला हलका होत. Deepali dake Kulkarni -
मटार बटाटा भाजी (Matar Batata Bhaji Recipe In Marathi)
#TBR"टिफीन बाॅक्स रेसिपी"खुप दिवसांनी रेसिपी पोस्ट करत आहे.. पंधरा दिवसांपूर्वी एक रेसिपी पोस्ट केली होती.. काय करणार, खुप वाटत होते रेसिपी पोस्ट कराव्यात, तुमच्या रेसिपीज बघाव्यात पण जास्त वेळ हातात मोबाईल घ्यायचा नाही अशी डॉ. सक्त ताकीद..अलीकडे काय कोणते कोणते आजार होतील, सांगता येत नाही.. म्हणजेच _फ्रोजन शोल्डर _मला खरच माहित नव्हते असा काही आजार असतो.. कोणाला सांगताना तर फ्रोजन मटार असेच पटकन माझ्या तोंडून निघते 🤣🤣असो.. आता थोडे ठिक वाटत आहे.. म्हणून लगेचच सुरुवात..😊झटपट होणारी रेसिपी आहे व चवीला ही टेस्टी होते..मुले आवडीने खातात.. लता धानापुने -
तीन दाल लहसूणी तडका (teen dal lehsuni tadka recipe in marathi)
#Cooksnap मी ही रेसिपी ज्योती गावणकर ताई यांची कूकस्नॅप केलेली आहे. या डाळीला मी माझा टच दिलेला आहे .मुगाच्या डाळी एवजी यात बरबटी वापरलेली आहे. कांदा ,टोमॅटो, तेजपान ,दालचिनी यांचा सुद्धा वापर केलेला आहे. तुपाऐवजी तेल वापरलेले आहे. लसुनी तडका टाकलेली ही डाळ घरात सर्वांना आवडली. Shweta Amle -
पडवळ चणाडाळ भाजी (parwal chana dal bhaji recipe in marathi)
# पडवळ ही भाजी बरेच जण खात नाहीत. माझ्या माहेरी पण ही भाजी खात नाहीत. लग्न झाल्यावर ही भाजी मला सासूबाईंनी शिकवली. आता नेहमी वेगवेगळ्या प्रकारची बनवते. कधी वाल घालून, कधी बेसन पेरून तर कधी चणाडाळ घालून. पाहुया कशी केली ते. Shama Mangale -
चणाडाळ भजी (chana dal bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळी गंमतपावसाळा आणि भजी हे कॉम्बिनेशन एकदम भारीच,पावसाळ्यात भजी खाण्याचा आनंद काही वेगळंच,सतत पडणारा रिमझिम पाऊस आणि गरमा गरम भजी चा कुठून तरी येणारा वास मग काय बास भजी बनवायचीच मग ती कसलीही असो पावसात भजी ही झालीच पाहिजे,तसेही भजीचे सगळे प्रकार हे पावसातच जास्त बनतात मग बघूया चणाडाळीची भजी ची पाककृती. Shilpa Wani -
डाळ पालक,सुकी भाजी (Dal palak sukhi bhaji recipe in marathi)
डब्यासाठी डाळ घालून केलेली पालकाची सुकी भाजी तुम्हाला नक्कीच आवडेल Charusheela Prabhu
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12399993
टिप्पण्या