यमी डोसा गन पावडर

#डाळ
गन पावडर म्हटलं की एकदम भितीच वाटते पण ही गन पावडर म्हणजे अप्रतिम आणि इतकी टेस्टी कि जी दोस्याला एकदम अतिउत्तम स्वाद देते.
बऱ्याच प्रकारे आपण इडलीला दोस्याला या गन पावडरने टेस्ट देऊ शकतो.
चला तर मग बनवूया टेस्टी डोसा गन पावडर.
यमी डोसा गन पावडर
#डाळ
गन पावडर म्हटलं की एकदम भितीच वाटते पण ही गन पावडर म्हणजे अप्रतिम आणि इतकी टेस्टी कि जी दोस्याला एकदम अतिउत्तम स्वाद देते.
बऱ्याच प्रकारे आपण इडलीला दोस्याला या गन पावडरने टेस्ट देऊ शकतो.
चला तर मग बनवूया टेस्टी डोसा गन पावडर.
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम एक कढई गॅसवर मांडावी.
त्यात चण्याची डाळ उडदाची डाळ तांदूळ आणि मिरच्या छान भाजाव्या. - 2
त्यात गोड लिंबाचे पाना सुख नारळ हिंग आणि मीठ घालावे.
तीळ आणि बाकी साहित्य सगळे मिक्स करून पाच मिनिटं छान भाजत राहावे. - 3
या भाजलेल्या मिश्रणाला थंड होऊ द्यावे.
थंड झाल्यावर मिक्सरमधून बारीक फिरवावे.
आपली डोसा गन पावडर रेडी आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
गन पावडर (Gun Powder Recipe In Marathi)
मोलगा पोडी/गन पावडरअतिशय टेस्टी व इडली, डोसा, उत्तप्पा सगळ्यासाठी चालणारा ऐन वेळेला उपयोगी येणारा ही चटणी करायलाही सोपी आहे व चवीलाही सुंदर आहे Charusheela Prabhu -
मिश्र डाळींचा डोसा
#goldenapron3#week9#डोसाआजकाल बऱ्याच प्रकारचे डोसे सर्वजण करतात म्हणून म्हटलं आपणही आज मिश्र डाळींचे डोसे करून बघू या, हे मिश्र डाळींचे डोसे एकदम पौष्टिक असे मस्त अप्रतिम झालेत....मी मुगडाळ सालीची वापरली तुम्ही साधी पिवळी वापरू शकता. Deepa Gad -
पोडी इडली (podi idli recipe in marathi)
#दक्षिण#तमिळनाडूपोडी इडली तमिळनाडू मधील लोकप्रिय रेसिपी आहे. पोडी इडली ताज्या इडल्या किंवा उरलेल्या इडल्या पासून बनवू शकतो. आज मी ताज्या इडल्या वापरल्या आहेत. या रेसिपी चा मेन आहे पोडी मसाला , आज मी घरी बनवला आहे. हा मसाला बाजारात पोडी मसाला ,गन पावडर , मिलगा पोडी या नावाने मिळतो. या पासून पोडी उत्तपम, पोडी डोसा आसे आनेक प्रकार बनवता येतात. Ranjana Balaji mali -
सांबर पावडर (sambhar powder recipe in marathi)
सांबर पावडर विकत मिळते . पंण मी घरामधे करते वछान होते मी त्या मधे तुर डाळीचा पण वापर करते म्हणुन जर शीजलेली तुर डाळ नसेल तरी आपण सांबार करू शकतो. व केलेली पावडर बरेच दिवस टिकते. . Shobha Deshmukh -
टोमॅटो कोन डोसा विथ स्पेशल चटणी (tomato cone dosa with special chutney recipe in marathi)
#crटोमॅटो कोन डोसा हा झटपट होणारा आणि अतिशय क्रिस्पी आणि चविष्ट असा डोसा आहे. बऱ्याच वेळेस आपल्याकडे ओलं नारळ नसतं अशा वेळेस खलील पद्धतीने आपण चावीष्ट अशी चटणी तयार करू शकतो. चला तर बघूया कशी करायची रेसिपी.Smita Bhamre
-
हैद्राबादी डोसा मसाला पावडर (hyderabadi dosa masala powder recipe in marathi)
#GA4 #WEEK13#KeywordHyderabadiहैद्राबादी रेसिपीज अतिशय मसालेदार,तिखट आणि तर्रीदार असतात.खूप नजाकतीने आणि मसाल्याच्या पदार्थांचा मुबलक वापर केलेल्या खमंग हैद्राबादी रेसिपीज पाहिल्यावरच तोंडाला पाणी सुटते!डेक्कन क्युझिन्स म्हणूनही या रेसिपीज भारतभर प्रसिद्ध आहेत.प्रामुख्याने सुक्या लाल मिरच्या,धणे,चिंच हे दाक्षिणी पदार्थात आवर्जुन घातले जातात,त्यामुळे उत्तरभारतातील रेसिपींपेक्षा या एकदम खट्ट्यातिख्या चवीच्या लागतात. हैद्राबादी डोसा मसाला पावडर म्हणजे गन पावडर...पण बंदुकीच्या गोळ्यांची पावडर नाही बरं का!....तर ही आहे डोसा करताना चमचमीत आणि डोशाची रंगत वाढवणारी झणझणीत अशी मसाला पावडर!!हैद्राबादी मसाला डोशावर ही हमखास भुरभुरतातच! तव्यावर डोसा असतानाच भरपूर "बटर मारके"... मग त्यावर ही गन पावडर पसरवून मग डोसाभाजी भरुन डोसा खाणं एक पर्वणीच असते.,,😋 हीच हैद्राबादी मसाला पावडर गन पावडर किंवा पोडी चटणी म्हणूनही दक्षिणेकडे जास्त वापरली जाते.ही तुम्ही तेल,तूप घालूनही डोसा किंवा इडलीबरोबर खाऊ शकता.अगदी पोळीबरोबरही चालू शकते.बिसीबेळी भातातही ही मसाला पावडर तुम्ही घालू शकता.या मसाला पावडरीची आंबटतिखट अशी जीभेवर रेंगाळणारी चव नक्कीच डोसा,इडली,उत्तप्पा,बिसिबेळी भात यांची रंगत वाढवते.एखादी छोटी बरणी भरुन करुन ठेवल्यास ऐनवेळच्या कोरड्या चटणीचाही पर्याय आपल्या स्वयंपाकघरात तयार ठेवता येतो. मी घेतलेल्या प्रमाणानुसार साधारण अर्धाकिलो एवढी ही मसाला पावडर तयार होते.तुम्हीही करुन पहा....चव नक्कीच आवडेल!!👌👌 Sushama Y. Kulkarni -
रवा उपमा (Rava Upma Recipe In Marathi)
#TBR #रवा_उपमा.. मुलांना डब्यात देण्यासाठी झटपट होणारा रवा उपमा आपण याच्या मध्ये आवडतील त्या फळ भाज्या आपण घालू शकतो आणि हेल्दी उपमा मुलांना डब्या मध्ये सकाळच्या घाई मध्ये बनवून देऊ शकतो... Varsha Deshpande -
फोडणीची खिचडी (FODANICHI KHICHADI RECIPE IN MARATHI)
#फोटोग्राफी#खिचडीखिचडी ही आमच्या घरी नेहमीच सगळ्यांची फेव्हरेट राहिली आहे.जेव्हा स्वयंपाक करायचा कंटाळा येतो तेव्हा आमच्या घरी खिचडी आणि त्याच्यासोबत अगदी टेस्टी असं पिठलं बनतं.पण फोडणीची खिचडी म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं.चला तर मग बनवूया फोडणीची खिचडी. Ankita Khangar -
चीजी शेजवान डोसा (Cheesy schezwan dosa recipe in marathi)
पटकन होणारा टेस्टी डोसा. शेजवान व चीज मुळे अतिशय टेस्टी डोसा होतो Charusheela Prabhu -
अडई बटर डोसा (Adai Butter Dosa Recipe In Marathi)
#SIRअतिशय टेस्टी व रुचकर होणारा पौष्टिक डोसा थोडासा जाड असतो पण तरीही क्रिस्पी व तेवढाच टेस्टी असतो Charusheela Prabhu -
बीटरूट डाळ वडे (beetroot dal wade recipe in marathi)
#डाळआपण डाळ वडे नेहमीच करत असतो, तर याला काही बदल करून पौष्टिक व नावीन्यपूर्ण बनवू शकतो का, असा विचार मनात आला.मग काय ठरवलं की बनवू पारंपरिक पण पौष्टिक पदार्थ.चला तर मग पाहू, काय लागते साहित्य...Kshama Wattamwar
-
रवा ओनियन डोसा
#रवा हा रवा डोसा एकदम सोपी आणि एकदम टेस्टी डिश आहे .. रवा चे अजून पण खूप काही बनवू शकतो... आता हा डोसा बनवून बघा. Kavita basutkar -
पेपर डोसा (Paper Dosa Recipe In Marathi)
#SDRहलकाफुलका चवीला छान पेपर डोसा रात्रीच्या जीवनासाठी अतिशय छान वाटते Charusheela Prabhu -
काजू व ओल्या खोबऱ्याची चटणी (Kaju khobryachi chutney recipe in marathi)
पटकन होणारी टेस्टी व हेल्थी आपण इडली डोसा बरोबर खाऊ शकतो Charusheela Prabhu -
शेंगदाण्याची चटणी (shengdana chutney recipe in marathi)
#GA4 #Week4 # चटणी ही चटणी उडपी पद्धतीची आहे. इडली-डोसा सोबत अप्रतिम लागते.Rutuja Tushar Ghodke
-
म्हैसूर मसाला डोसा (Mysore Masala Dosa Recipe In Marathi)
#SIRअसे म्हटले जाते की सकाळचा नाश्ता राजा सारखा करावा. म्हणजे एकदा पोटोबाला सकाळी भरले कि दिसवभराची कामे करायला आपण जरा निवांत होतो. तुम्हला देखील असच वाटत का?.....चला तर मग आज पोटभरीचा नाश्ता बघूया साउथ इंडियन स्टाईल म्हैसूर मसाला डोसा😋 Vandana Shelar -
पंचडाळ डोसा
#lockdownrecipe day 14घरात शिल्लक असलेल्या पाच वेगवेगळ्या थोड्या डाळी समप्रमाणात भिजत घालून छान हलकासा पौष्टिक डोसा बनवला. Ujwala Rangnekar -
-
इडली ची चटणी (idli chi chutney recipe in marathi)
#trending recipe#idli chutneyआमच्याकडे इडली डोसे नेहमी बनत असतात. इडली डोसा उत्तप्पा काहीही केलं तरी चटणी शिवाय त्याला मजा नाही. Rohini Deshkar -
मीश्र डाळींचा दाबेली डोसा (Dabheli dosa Recipe In Marathi)
#डाळहि माझी १५० वी रेसिपी आहे.विषेश म्हणजे माझ्या नातवाने आईच्या वाढदिवसाला ही रेसिपी बनवली होती. मी फक्त त्यात बदल करून मीश्र डाळींचा डोसा बनवून केली.प्रोटीनयुक्त हेल्दी व इनोव्हेटिव्ह व एकदम टेस्टी रेसिपी. फ्युजन रेसिपी. Sumedha Joshi -
खोबऱ्याची चटणी (khobryachi Chutney recipe in Marathi)
#ngnrदक्षिण भारतीय जेवणातील प्रमुख घटक म्हणजे त्यांच्या चटण्या आणि त्यातही विशेष म्हणजे खोबऱ्याची चटणी. त्यांच्या जेवणात इडली डोसा उत्तप्पा वडे यांसोबत आवर्जून खाल्ली जाणारी खोबऱ्याची चटणी कशी करायची चला तर मग पाहूया त्याची रेसिपी. Ashwini Anant Randive -
मुग - तांदूळ डोसा (moog-rice dosa recipe in marathi)
मुग तांदूळ हा डोसा वाटून लगेच करू शकतो. आंबवण्याची( फरमेट) गरज नाही. झटपट तयार होतो . Ranjana Balaji mali -
प्राजक्ताची फुले..(डोसा) (prajaktachi fule dosa recipe in marathi)
डोसा साउथ इंडियन चा फेमस प्रकार आहे आणि तो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खूपच आवडतो आणि सगळं साहित्य भारताच्या कुठल्याही टोकापासून कुठल्याही टोकापर्यंत मिळू शकते अवेलेबल होऊ शकते. म्हणून मी डोशाला पूर्ण अन्न मानते Seema Dengle -
गन पावडर (gun powder recipe in marathi)
#cn मला दक्षिण भारतीय शेजार आहे ,मुलांना त्यांच्या कडील गन पावडर नावाची चटणी फार आवडते म्हणून मी माझ्या शेजारीण मैत्रिणी कडून ही शिकून घेतली .दक्षिणेकडे प्रत्येक घरात असणारी सुकी चटणी आहे गन पावडर.ही चटणी इडली ,उपमा आणि डोश्या वर लावून सुद्धा खाल्ली जाते .माझ्याकडे तर आपल्या मेतकूट सारखी खाल्ली जाते . Jayshree Bhawalkar -
व्हेजीटेबल डाळ खिचडी (vegetable dal khichdi recipe in marathi)
#kr डाळ खिचडी हा पारंपारिक पदार्थ आहे जो पोटासाठी हलका आहार आहे. या खिचडीत आपण वेगवेगळ्या भाज्या ही घालू शकतो. चला तर मग बनवूयात डाळ खिचडी माझ्या स्टाईल ने Supriya Devkar -
मल्टी ग्रेन काकडी चिझी डोसा (Multigrain kakdi cheese dosa recipe in marathi)
अतिशय हेल्दी व टेस्टी असणार डोसा तुम्हाला नक्कीच आवडेल Charusheela Prabhu -
बीटरूटचे डाळवडे (beetrootche dalwade recipe in marathi)
#cooksnapआज मी क्षेमा वत्तमवार यांची बीट घालून केलेले डाळ वडे केले. सोपी आणि पौष्टिक रेसिपी. बीट वापरल्याने रंग आणि चव मस्त आली. धन्यवाद क्षेमा ताई!!Pradnya Purandare
-
-
फ्लॉवरची भजी
#Golenaron3 week14 #बेसन मधील कोड्यामध्ये असलेलेपदार्थ हिंग, चण्याचे बेसन, प्रमाणेही रेसिपीआहे. आपण नेहमीच खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भजी करतो. तसेच ही फ्लॉवरची भजी आपण करू शकतो इतकी सुंदर आणि टेस्टी लागते जरूर बनवा आणि खा. Sanhita Kand -
नीर डोसा (neer dosa recipe in marathi)
#दक्षिण# मंगलोर कडील पारंपरिक डोसामाझ्या एका साऊथ इंडियन मैत्रिणी कडे मी हा डोसा खाल्ला आणि त्याची चव मला इतकी आवडली की रेसिपी शिकून मी आता स्वतः बनवला व आता हा नेहमीच बनवीत आहे. Rohini Deshkar
More Recipes
टिप्पण्या