कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
तांदळा चे कुरकुरीत वडे
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
तांदळा चे कुरकुरीत वडे रेसिपी चे मुख्य फोटो

तांदळा चे कुरकुरीत वडे

Nikita Achchha
Nikita Achchha @cook_23035218

#संगीता

#संगीता

पुढे वाचा

तांदळा चे कुरकुरीत वडे

Nikita Achchha
Nikita Achchha @cook_23035218

#संगीता

#संगीता

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

  • 1 वाटीतांदळा चे पीठ
  • 1 वाटीपाणी
  • 1 वाटीदही
  • 1/2 चमचाहिरवा मिरची चे बारीक तुकडे
  • 1/2 चमचाकिसलेले आले
  • 1/2 चमचाजीरे
  • बारीक चिरलेली कोथिंबीर
  • चवीनुसारमीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    साहित्य

    तांदळा चे कुरकुरीत वडे रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    गॅसवर कढई ठेवा त्यात पाणी उकळत ठेवावे त्यात दही जीरे व बारिक चिरलेली हिरवी मिरची,कोथिंबीर,किसलेले आले,चवीनुसार मीठ घालुन उकळी आली की तांदळा चे पीठ घालून चमच्याने ढवळत राहावे मिश्रणात गाठी न होउ देता एकजीव करून घ्यावे व चांगले मळलेल्या पिठा सारखे घट्ट होउ दयावे.

    तांदळा चे कुरकुरीत वडे रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    तयार घट्ट मिश्रण एका भांड्यात काढून गार होऊ द्यावे,गॅस वर कढईत तेल गरम करत ठेवावे,मिश्रण गार झाल्यावर त्याचे वडे थापून गरम तेलात सोनेरी रंगावर तळून घ्यावे.

    तांदळा चे कुरकुरीत वडे रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    तयार तांदळा चे कुरकुरीत वडे कोथिंबिर व पुदीना चटणी बरोबर किंवा टोमॅटो सॉस बरोबर खायला खुप चवदार लागतात.

    तांदळा चे कुरकुरीत वडे रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Nikita Achchha
Nikita Achchha @cook_23035218
02 मे 2020 16:33 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

तांदूळ वडा

Similar Recipes

More Recipes

  1. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  2. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  3. शिळ्या भाताच्या वड्या
  4. चीज पराठा
  5. आंब्याचे घारगे
  1. थंडगार वाळा लस्सी (wala lassi recipe in marathi)
  2. पत्तागोबी सलाड
  3. भेंडीची भाजी (bhendi chi bhaji)
  4. व्हेजिटेबल बटरी खिचडी
  5. बीटरूट डाळ वडे (beetroot dal wade recipe in marathi)
  1. इन्स्टंट कंडेन्स मिल्क
  2. कलरफुल भाजी
  3. यमी डोसा गन पावडर
  4. रगडा पॅटीस
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12377826
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close