भरले गिलके (bharle gilke recipe in marathi)

Kalpana Pawar
Kalpana Pawar @Cook_20551026

#स्टफ्ड

भरले गिलके (bharle gilke recipe in marathi)

#स्टफ्ड

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिटे
४ व्यक्ती
  1. २५० ग्रॅम गिलके
  2. १०० ग्रॅम शेंगदाणे कूट
  3. ५० ग्रॅम खोबरं
  4. 1मध्यम आकाराचा कांदा
  5. 2 टेबल स्पूनलाल मिरची पावडर
  6. 1/4 टीस्पूनहळद
  7. 1 टेबल स्पूनगरम मसाला
  8. 1मोठा टोमॅटो प्यूरी
  9. 1इंचआले
  10. १०-१२लसूण पाकळ्या
  11. 2 टेबल स्पूनकोथिंबीर
  12. 7-8कढीपत्ता पाने
  13. 1/2 टीस्पून जिर
  14. 1/2 टीस्पूनटिस्पून मोहरी
  15. 1/2 टेबल स्पूनमीठ

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    गिलके धूवून पूसून कोरडे करून मध्य भागी चिर पाडून एका गिलक्याचे ३ ते ४ काप करावेत. आले खोबरे व लसूण मिक्सर मधून बारीक करून घ्यावे

  2. 2

    सर्व मिश्रण मिक्सर मधून काढून घेणे व टोमॅटोची प्युरी तयार करून घेणे

  3. 3

    मिक्सर मधून आपण जो मसाला तयार केला तो टोमॅटोची प्युरी लाल मिरची पावडर मीठ शेंगदाणे कूट हे सर्व एकत्र मसाला तयार करून चिरलेल्या गिलक्यांमध्ये भरून एका कढईत तेलात जीरे मोहरीची फोडणी करुन त्यात हे भरलेले गिलके परतवून झाकण ठेवून वाफेवर शिजवून घ्यायची.

  4. 4

    गिलके कोवळी असल्याने झाकण ठेवल्यामुळे पाणी न घालता आपोआप भाजीला पाणी सुटते. व एका वाफेवर ही चविष्ट व रुचकर भाजी झटपट तयार होते.ही भाजी पौष्टिक व फायबरयुक्त असल्यामुळे सर्व आवडीने खातात.तुम्हीही नक्की करून बघा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Kalpana Pawar
Kalpana Pawar @Cook_20551026
रोजी

टिप्पण्या

Kalpana Pawar
Kalpana Pawar @Cook_20551026
रेसिपी पोस्ट केली त्यावेळी पूर्ण लिहून झाल्यावर "पब्लिश करा" हे बटन दाबले. तर रेसिपी पूर्ण असते मग नंतर लिहिलेलं तर कधी फोटो गायब कसे काय होतंय मॅम. pls explain. & help me.

Similar Recipes