स्ट्रॉबेरी हलवा (strawberry halwa recipe in marathi)

Hema Vernekar @cook_21522183
स्ट्रॉबेरी हलवा (strawberry halwa recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य एकत्र करून घेतले.
- 2
साखर, पाणी, आरारुट, स्ट्रॉबेरी पेस्ट एकत्र करून मंद गॅसवर ढवळत राहावे. थोडे घट्ट झाल्यावर त्यात मगज बी व तूप घालून मिक्स करून घट्ट होईपर्यंत शिजवावे.
- 3
घट्ट झाल्यावर तूप लावलेल्या भांड्यात ओतून थंड होण्यासाठी ठेवावे नंतर काप करून घ्यावेत.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
स्ट्रॉबेरी थंडाई (strawberry thandai recipe in marathi)
#hrKeyword _ थंडाईमी आज दोन प्रकारची थंडाई केली एक साधी व एक स्ट्रॉबेरी आणि केशर मी थंडाई च्या मसाल्यात टाकले Sapna Sawaji -
स्ट्रॉबेरी शिरा/हलवा (strawberry shira recipe in marathi)
#GA4#week15#keyword_strawberry🍓🍓एकदा कॉलेज मध्ये असताना म्हणजे MBA करत असताना इंडस्ट्रिअल visit साठी महाबळेश्वर येथे फर्स्ट टाईम खाल्ला होता स्ट्रॉबेरी शिरा... तेव्हापासून आजतागायत कोणत्याच 🍓🍓 सीझन मध्ये मिस केला नाही... सारखाच बनविते 😋😋😀 Monali Garud-Bhoite -
-
-
बॉम्बे केसर हलवा (bombay kesa halwa recipe in marathi)
#रेसिपीबुक#week6#week६#चंद्रकोर ।।कपाळावर शोभते चंद्रकोर अशी।। ।। भिनते नसनसात राजमुद्रा जशी।।चंद्रकोर आणि नथ म्हणजे "मी मराठी" चा मान।तर बॉम्बे म्हणजेच पुर्वी ची मुंबई महाराष्ट्राची राजधानी तर एकंदरीत हि रेसिपी करुन त्याचं प्लेटिंग महाराष्ट्र दर्शन साकारायचा प्रयत्न करतेय। Tejal Jangjod -
-
-
स्ट्रॉबेरी ज्यूस (strawberry juice recipe in marathi)
#jdrउन्हाळा म्हटलं की थंड थंड प्यावेसे वाटतेआणि स्ट्रॉबेरी 🍓म्हटलं की सगळ्यांचीच आवडती 😋 स्ट्रॉबेरी चा सिझन तसा हिवाळ्यात असतो तेव्हा फ्रेश स्ट्रॉबेरी घेऊन ज्यूस करू शकतो पण आता सीजन नाही त्यामुळे मी स्ट्रॉबेरी क्रश वापरून ज्यूस केला आहे आणि झटपट तयार होतो. Sapna Sawaji -
स्ट्रॉबेरी मॉकटेल...Virgin Strawberry Mojito (strawberry mocktail recipe in marathi)
#GA4 #Week17 की वर्ड- Mocktail उन्हाळ्याच्या काहिली मध्ये म्हणा किंवा अगदी बोचर्या थंडीतही थंडगार बर्फ, आपल्याला हवी असतील ती फळे आणि त्याबरोबर लिंबू ,पुदिना ,कोथिंबीर ,काकडी यासारखे थंड स्वभावाचे सखे सोयरे एकत्र आले की पाठोपाठ Chilled Soda पण धावत येतोच खूब जमेगा रंग म्हणत त्याच्या या मित्रांची साथसंगत द्यायला...😀 आणि मग यांच्या दोस्तीतून जन्माला येतात एकापेक्षा एक सरस असे.. alcohol नसून सुद्धा केवळ यांच्या दोस्तीची नशा चढवणारे Mockails, आपणही या Chill सवंगड्यांच्या संगतीत Chill होऊन कधी stressfree होतो हे आपल्याला देखील कळत नाही... मैत्री पण अशीच असते ना...जिच्या संगतीत आपण मनमुरादपणे ,हवे तसे जगतो,मैत्रीला वय नसतेच,आपण कधीच मोठे होत नसतो मैत्रीमध्ये..ना कुणाचे बंधन असते..मैत्री आपला श्वास असते..आपला ऑक्सिजनच..म्हणून नुसत्या मैत्रीच्या आठवणीनेच लय भारी वाटतं ना..आणि जेव्हां प्रत्यक्ष भेटतो तेव्हां तर विचारुच नका.मन उधाण वार्याचं होतं..आणि मग ये दोस्ती हम नही छोडेंगे म्हणत आपण परत refresh होतो.तुकाराम महाराजांनी पण म्हटले आहे..." माझिया कुळीचा मज भेटो कुणी.." ..तर अशी ही दोस्तीची नशा ..चला तर आज आपण स्ट्रॉबेरी आणि त्याच्या सवंगड्यांच्या दोस्तीचा नशा अनुभवूया.. Bhagyashree Lele -
-
स्ट्रॉबेरी क्रश (Strawberry Crush Recipe In Marathi)
#HVया सीजन मध्ये भरपूर स्ट्रॉबेरी बाजारात मिळते माझ्याकडे आलेले स्ट्रॉबेरी ही महाबळेश्वर वरून मला एका फ्रेंडने आणून दिली आहे मग मी या स्ट्रॉबेरीची क्रश बनवून ठेवते त्या क्रश ने मिल्क शेक सरबत ,मोईतो ,आईस्क्रीम बरेच प्रकार तयार करू शकते अशा प्रकारचे क्रश करून ठेवले भरपूर टिकते आणि स्ट्रॉबेरी एक किंवा दोन दिवसच फ्रेश राहते नंतर खाल्ली जात नाही मग अशा प्रकारचे क्रश करून ठेवता येते. Chetana Bhojak -
स्ट्रॉबेरी बर्फी (strawberry barfi recipe in marathi)
#GA4 #WEEK15 #कीवर्ड_स्ट्राॅबेरी "स्ट्रॉबेरी क्रश आणि स्ट्रॉबेरी बर्फी" कीवर्ड स्ट्रॉबेरी होता.. त्यामुळे हा घाट घातला..पण खुप छान वाटले.. खुप खुश झाले मी .. बर्फी खुप छान झाली आहे.. घरातील सगळ्यांनी आवडीने खाल्ली.. लता धानापुने -
-
-
-
-
-
लाल भोपळ्याचा हलवा (laal bhoplyacha halwa recipe in marathi)
#nrr #नवरात्र स्पेशल#लाल भोपळा ⚜️दुसरी माळ⚜️नवदुर्गेच्या रुपामधील दुसरे रुप आहे "ब्रह्मचारिणी".ब्रम्हाचारिणी म्हणजे तपाचे आचरण करणारी. नवरात्राच्या दुसर्या दिवशी या मातेची पूजा केली जाते. ब्रह्मचारिणी भक्तांना अनंत फळे देणारी आहे. तिची उपासना केल्याने मनुष्याच्या तप, त्याग, वैराग्य आणि संयमात वाढ होते. देवीच्या कृपेने मानवाला सर्वत्र विजय आणि सिद्धी प्राप्त होते. अशा प्रकारे हे दुर्गेचे दुसरे रूप उमा आणि अपर्णा नावानेही ओळखले जाते. आहे.नवरात्र हा स्त्रीशक्तीचा जागर आहे.आजच्या धकाधकीच्या जीवनातही स्त्री स्वबळावर आणि हिमतीने उभी आहे.सर्व क्षेत्रामध्ये आघाडीवर आहे.अनेक नाती तिला जोडलेली आहेत त्याचा आदर करत ती प्रत्येक नातं जपत खुल्या आभाळात भरारी घेत आहे.छोट्या गावात रहाणारी असो की शहरातील...ही अष्टभुजा स्वतंत्र ओळख निर्माण करते आहे.💃👸नवरात्रात पूजा,नैवेद्य यांची रेलचेल असते.कुकपँडने नवरात्रीचा हा जल्लोष साजरा करण्यासाठी प्रत्येक सुगरणीतील "अन्नपूर्णा"जागृत केली आहे.देवीला प्रिय असे नवनवे पदार्थ करायची सुसंधी दिली आहे.त्यासाठी आजच्या दुसऱ्या माळेचा पदार्थ लाल भोपळ्याचा. आजचा लाल भोपळ्याचा हलवा ही रेसिपी तुम्हाला आवडेल अशीच....😊😋👍 Sushama Y. Kulkarni -
स्ट्रॉबेरी स्मूदी (strawberry smoothie recipe in marathi)
#GA4 #week15सध्या बाजारात भरपूर स्ट्रॉबेरी आल्या आहे. पौष्टीक वा झटपट ब्रेकफास्ट साठी ही रेसिपी आहे. Kalpna Vispute -
-
बनाना स्ट्रॉबेरी ड्रायफ्रूटस मिल्कशेक (banana strawberry dry fruits milk shake recipe in marathi)
#उपवास रेसिपी. साबुदाणा बरेच लोक खायचे टाळतात अशा वेळी मिल्कशेक हा उत्तम पर्याय आहे आणि त्यात तो हेल्दी आणि पौष्टिक असेल तर सर्वांना चालतो चला तर मग बनवूयात. Supriya Devkar -
स्ट्रॉबेरी आणि डाळिंबाचा रस (Strawberry Pomegranate Juice Recipe In Marathi)
#PBR#पंजाबी रेसिपी ।हैल्दी एडं न्यूट्रीशियस । Sushma Sachin Sharma -
स्ट्रॉबेरी मिल्क शेक (Strawberry milk shake recipe in marathi)
ही माझी 471 वी रेसिपी आहे.काल महाबळेश्वरची ताजी स्ट्रॉबेरी पाहुणे घेऊन आले.त्यामुळे मिल्क शेक ची रेसिपी केली.करायला सोप्पा आणि चवीला छान होतो. तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
स्ट्रॉबेरी मिल्कशेक (Strawberry milkshake Recipe In Marathi)
#SSR#स्ट्रॉबेरीमिल्कशेक#स्ट्रॉबेरीउन्हाळ्यात जेवणापेक्षा काहीतरी पेय किंवा थंड प्यावेसे वाटते, फक्त काहीतरी कोल्ड्रिंग, मिल्क शेक, मॉकटेल्स प्यायला खूप आवडतात. फळ कोणतेही असो त्याचे रस तयार करून उन्हाळ्यात खूप छान लागते या सगळ्या पेयांमुळे शरीरातील पाण्याची कमतरता ही दूर होतेपेय घेतल्यामुळे जेवणही कमी जाते. Chetana Bhojak -
-
आटा कुकीज विथ स्ट्रॉबेरी जॅम (atta cokkies with strawberry jam recipe in marathi)
#Heartव्हॅलेंटाईन डे चॅलेंज साठी खास एक इनोव्हेटिव्ह रेसिपी. हेल्दी टेस्टी व क्रीएटीव्ह. Sumedha Joshi -
स्ट्रॉबेरी मील्कशेक🍓 (strawberry milkshake recipe in martahi)
#GA4 #WEEK15 #MILKSHAKE #STRAWBERRY🍓 #KEYWORD #YUMYUM Madhuri Watekar -
स्ट्रॉबेरी स्वीस रोल (strawberry swiss roll recipe in marathi)
#GA4#week21ह्या विक मधले की वर्ड रोल वरुन स्वीस रोल केला आहे, सध्या स्ट्रॉबेरी चा सिजन चालू आहे . गोड स्ट्रॉबेरी खायला मस्त वाटते. Sonali Shah -
स्ट्रॉबेरी विथ क्रीम (strawberry with cream recipe in marathi)
#KD महाबळेश्वरची फेमस रेसिपी आहेrita
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12432917
टिप्पण्या