कोलंबीचे पॅटीस (KOLAMBICHE PATIS RECIPE IN MARATHI)
कुकिंग सूचना
- 1
एका भांडयांत बटाटी घेऊन त्याची साले काढुन घेणे व ती बटाटी हाताने फोडुन फोडुन बारीक करुन घेणे बटाटी एकमद मऊ करुन घेणे. नंतर त्या मध्ये काँफ्लॉवर व थोडी हळद आणि मीठ घालुन ते एकत्र मळून घेणे.
- 2
नंतर एक पॅन घेऊन त्या मध्ये तेल घालुन त्या मध्ये आल लसुण पेस्ट घालुन घेणे व त्या मध्ये कापलेला कांदा घालुन वरुन आपण वाटुन घेतलेले कोंथिंबीरचे वाटण घालुन ते एकत्र करुन घेणे नंतर त्या मध्ये हळद व मीठ आणि कोलंबी घालुन ते एकत्र करुन घेणे.
- 3
नंतर आपण तयार केलेले बटाटयाचे मिश्रण घेऊन एक एक गोळा घेऊन त्याचा वाटी सारखा आकार करुन त्या मध्ये ती कोलंबीची भाजी भरुन घेणे व ते वरुन बंद करुन घेणे.
- 4
एक एक करुन गोळे बनवुन घेणे व एका भांडयात अंडी फोडुन घेणे व थोडे मीठ घालुन ते एकत्र करुन घेणे आणि एक ताट घेऊन त्या मध्ये रवा काढुन घेणे.
- 5
एक तवा घेऊन त्या मध्ये तेल घालुन ते गरम करत ठेवणे व आपण बनवलेले एक एक गोळे घेऊन ते अंडया मध्ये बुडवुन घेणे पहीला मग रवा लावुन घेणे व ते तव्यावर एक एक ठेवुन शॅलो फ्राय करुन घेणे अशा प्रकारे तयार होईल आपले कोलंबीचे पॅटीस
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कोलंबीचे आंबट कालवण
#आई आई म्हणजे माझ्या सासुबाई त्यानी मला हे शिकवले होते कसे करायचे ते तसेच मी करते छान लागते आणि आवडते पण सगळयांना झटपट बनवता ही येते वेळ लागत नाही. Tina Vartak -
कोलंबीचे आंबट कालवण (kolambicha aambat kalvan recipe in marathi)
#cooksnap टिना वर्तक ह्यांंची कोलंबीचे आंंबट कालवण बनवले. चिंंच न वापरता कोकम वापरली. Swayampak by Tanaya -
कोलंबी मसाला (kolambi masala recipe in marathi)
#cooksnap ही रेसिपी मी छाया ताईची बघुन केली आहे खुप छान झाली. Tina Vartak -
-
-
ग्रीन कांदा व करंदी फ्राय (green onion karandi fry recipe in marathi)
#GA4 #week11 #ग्रीन कांदा Tina Vartak -
-
चमचमीत छोले मसाला (chole masala recipe in marathi)
#cooksnap#Tina Vartak ह्यांची ही रेसीपी आज गुरुवार निमित्ताने करण्याचा योग आला Nilan Raje -
कोलंबीचे कालवण / प्रॉन्स करी (Prawn Curry Recipe In Marathi)
#VNR विकेंड स्पेशल म्हणून बनवले खास कोलंबीचे कालवण. खूपच चमचमीत आणि टेस्टी असे हे कोलंबीचे कालवण बनते. Poonam Pandav -
-
-
चिकन कोफ्ता(chicken kofta recipe in marathi)
#कोफ्ता कधी बनवले नवते आज कुकपॅड मुळे ही संधी मिळाली आणी बनवले चिकन कोफ्ते छान झाले आवडले सगळयांना Tina Vartak -
-
शिपल्यांची करी (shimplyanchyi curry recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1 शिपल्यांचे वेगवेगळयां पद्धती मध्ये कालवण वैगरे करतात. माझी आई अशी बनवते मला खुप आवडते म्हणून मी बनवुन बघितली खुप छान झाली याला कणी असे बोलतात Tina Vartak -
कोलंबी मसाला (kolambi masala recipe in marathi)
#GA4 #week18 #fishकोलंबी मसाला ही डिश चविष्ट आणि अगदी झटपट होणारी आहे. Ujwala Rangnekar -
-
कुरकुरीत मांदेली फ्राय (mandeli fry recipe in marathi)
#GA4 #week5#Fish फिश हे सगळयांचेच आवडते आहेत. वेगवेगळया प्रकारचे फिश असतात. Tina Vartak -
कोलंबी फ्राय (kolambi fry recipe in marathi)
#GA4 #week5 #fishकोलंबी फ्राय हे आमच्या घरी सर्वांना खूप आवडते. मला तर फिश फ्राय मधे कोलंबी फ्राय हे सगळ्यात जास्त आवडीची आहे. साफ करताना त्याचे बाहेरील कवच काढावे, आणि आतील दोरा अलगद न तूटता काढावा, तो दोरा पांढरा, लाल किंवा काळ्या रंगाचा असतो. दोरा नाही काढला तर पोटात दुखते. खरपूस कुरकुरीत कोलंबी फ्राय बनवायला खूप सोपी अगदी पटकन होते. याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
-
प्रान्स मसाला (prawns masala recipe in marathi)
#फॅमिली कुटुंबाचाच आपण सतत विचार करत असतो घरच्याच्या खाण्याच्या आवडीनिवडी जपत आपण रोजचा नाष्टा व दोन्ही वेळेचा सैपाक बनवत असतो आमच्या घरी सगळयांना नॉनवेज डिश जास्त आवडतात त्यामुळे बुधवार शुक्रवार रविवार हे नॉनवेजचे दिवस ठरलेले चिकन फिश सुकी मच्छी इतर चला आज माझ्या फॅमिली मेंबरची आवडती रेसिपी मी तुम्हाला दाखवते चला तर Chhaya Paradhi -
-
-
-
-
-
सोयाबीन खिमा पॅटीस (Soybean Kheema Patties recipe in marathi)
#ckps # सौपुनमकारखानीस # श्रावणस्पेशलPoonam karkhanis Bendre
-
ऑम्लेट चीज ब्रेड (omelette cheese bread recipe in marathi)
#GA4 #week2 #ऑम्लेट ही रेसिपी मी cooksanp केली आहे माया ताईची बघुन त्या मध्ये थोडे बदल केले आहेत छान झाली ही रेसिपी नेहमी तेच तेच खातो आता ही रेसिपी करुन बघितली Tina Vartak -
खेकडा भजी (bhaji recipe in marathi)
#cooksanp स्वरा ची रेसिपी आहे पहीले कांदा भजी करायचे पण ती कुरकुरीत नाही होत मॅडम ची ही रेसिपी बघितली आणि केली खुप छान झाली कुरकुरीत Tina Vartak -
बटाटा डोसा भाजी (batata dosa bhaaji recipe in marathi)
#cooksnap.....मी swyampak by Tanya मॅडमची रेसीपी कूकस्नॅप केली आहे.धन्यवाद. Amrapali Yerekar
More Recipes
टिप्पण्या