रवा आंबा खीर (rava amba kheer recipe in marathi)

Harshada Ananda Babrekar @cook_22478397
#फोटोग्राफी
रवा आंबा खीर (rava amba kheer recipe in marathi)
#फोटोग्राफी
कुकिंग सूचना
- 1
जरा वेगळी खीर सध्याच्या ऋतुसाठी. सर्व साहित्य एकत्र घेऊन ठेवावे म्हणजे लवकर होते.
- 2
प्रथम कढई तापत ठेऊन त्यात तूप घालावे. तूप तापल्यावर त्यात रवा घालावा आणि गुलाबीसर भाजून घ्यावा.
- 3
नंतर त्यात दूध घालून हलवून घ्यावे. हे ५-७ मी झाकून ठेवावे म्हणजे रवा चांगला शिजेल.
- 4
नंतर त्यात साखर घालावी आणि एक उकळी येऊ द्यावी.
- 5
आता त्यात आवडीप्रमाणे एक किंवा अर्ध्या आंब्याचा रस घालावा आणि ढवळावे. आणि गॅस बंद करून खाली उतरवून ठेवावे.
- 6
थोडे साधारण तापमनाला आल्यावर एका वाटीत काढून वरून परत आवडीप्रमाणे आंब्याचा रस घालून खाण्यास द्यावे. वेगळी चव नक्कीच छान वाटते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
आंबा शेवया खीर (amba shevya kheer recipe in marathi)
#फोटोग्राफी साठी मी पहिली रेसिपी निवडलीये...आंबा शेवया खीर... म्यांव म्यांव करी वरचे डोंगरीमी खीर खाल्ली तर बुड घागरी.... काय हसलात ना...हो अगदी मनीमाऊ पासून ते लहान,थोर सगळ्यांचा अतिशय आवडता हा पदार्थ आहे... चविष्ट चवदार पौष्टिक ही... शेवया,रवा,नाचणी,गहू, तांदूळ,गव्हले,अगदी हिरव्या मटारांची पण खीर केली जाते आणि खिलवली जाते...नैवेद्याच्या पानात तर पुरणासोबत खिरीचा मान असतोच असतो.. चला तर मग अतिशय सोपी आणि झटपट होणारी..कुठलाही तामझाम न लागता होणारी ही आंबा शेवया खिरीची रेसिपी करु या... Bhagyashree Lele -
आंबा शेवई खीर (amba sevai kheer recipe in marathi)
#cooksnap# Varsha Ingole Bele#आंबा शेवई खीर वर्षा ताई मी तुमची ही रेसिपी cooksnap केली आहे. खीर खूपच अप्रतिम झाली होती. काल हनुमान जयंती साठी मी ही आंबा खीर बनवली होती.खूप धन्यवाद ताई 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
-
रवा खीर (rava kheer recipe in marathi)
#nrr दिवस नववा- विजया दशमी म्हणजे काही गोड करण्याची पद्धत तेव्हा करू या हेल्दी खीर... Shital Patil -
रवा खीर (rava kheer recipe in marathi)
#रेसिपी बुक #week 3-रवा खीर हे पदार्थ अप्रतिम लागतो खूब लोक उपास सोडता वेळेस हे खीर खाऊन सोडतात. Anitangiri -
-
-
-
तादूंळ रवा खीर (tandul rava kheer recipe in marathi)
#cpm3Week 3तांदूळ रवा खीर ही खूप छान लागते. मोठे आचारी खीर घट्ट होण्यासाठी गुडे बिस्कीट घालून करतात. मी या रेसिपीत बिस्किटे वापरली आहेत. यामुळे चव छान लागते. चला तर मग बनवूयात. Supriya Devkar -
आंबा रवा लाडू (amba rava ladoo recipe in marathi)
#amrफळांचा राजा....ऋतू फळ *आंबा* रंग,गंध,स्वाद धुंद करणारा. त्याचा रस विविध पदार्थांत वापरला तरी त्याची गुणवत्ता कमी होत नाही. रवा लाडू जास्त चविष्ट बनलेत आंबा रसामुळे.... Manisha Shete - Vispute -
आंबा शेवयाची खीर (amba shevyachi kheer recipe in marathi)
कूकपॅड वरील ही माझी 100 वी रेसिपी आहे...जेव्हा 99 वी रेसिपी पोस्ट केली तेव्हाच ठरवलेलं की 100 वी रेसिपी ही गोडाचीच करायची.... आज संकष्टी चतुर्थी आहे...माझी आजची ही रेसिपी माझ्या बाप्पाला नैवेद्य....आंबा शेवयाची खीर. आतापर्यंतचा कूकपॅड वरील प्रवास खूप अविस्मरणीय आहे....कूकपॅड वरील माझ्या रेसिपीज जेव्हा मी पाहते तेव्हा खूप समाधान मिळते....इथपर्यंतचा प्रवास खूप काही नवीन नवीन शिकवणारा...वेगळं काहीतरी करण्यासाठी प्रोत्साहन देणारा....कौतुक करणारा....असाच होता आणि यापुढेही तो तसाच राहील.मला या प्लॅटफॉर्मवर तुमच्यासारख्या प्रोत्साहन देणाऱ्या मैत्रिणी मिळाल्या... त्यासाठी सगळ्यांचे मनापासून धन्यवाद!!!!😊😊😊 Sanskruti Gaonkar -
आंबा शेवई खीर (amba sevai kheer recipe in marathi)
#amrआंब्याचा कुठलाही पदार्थ म्हटलं की खूप छान लागतो मी आज आंबा शेवई खीर खीर बनवली आहे Sapna Sawaji -
रवा नारळाची खीर (rava narlachi kheer recipe in marathi)
#gur# गणेशोत्सव स्पेशल रेसिपीआपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे गौरीचे आगमन सर्व घराघरात झाले आहे तेव्हा गणपती बाप्पा साठी एकदम झटपट व लवकर होणारी स्वादिष्ट अशी रवा नारळाची खीर चवीला अप्रतिम अशी लागते Sapna Sawaji -
आंबा शेवई खीर (amba sevai kheer recipe in marathi)
#cooksnap #Sanskruti Jayesh Gaonkar# ही माझी 400 वी रेसिपी! तेव्हाच ठरवले की गोड पदार्थाचे cooksnap करू ... म्हणून मग मी आज ही रेसिपी cooksnap केली आहे. खरेच अफलातून चव लागते या खीरीची... माझ्या मुलाला तर खूपच आवडली.. thanks संस्कृती! Varsha Ingole Bele -
-
आंबा शीरा (amba sheera recipe in marathi)
#ट्रेडींग रेसिपीमॅ॑गो सीजन चालू आहे. नुसता आंबा खाण्यापेक्षा त्याला वेगवेगळ्या पदार्थांत टाकून रंगत आणली पाहिजे.... Manisha Shete - Vispute -
आंबा रवा लाडू (aamba rawa ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1 **आंबा पिकतो रस गळतोकोकणचा राजा बाई झिम्मा खेळतो**.. फळांचा राजा आंबा.. सुमधुर रसाळ केशरी पिवळाधम्मक रंग..किती ते नयनसुखच..धुंद करणारा सुवास, जीभेवर रेंगाळणारा हवाहवासा स्वाद.. सर्वांच्या मनात व्यापलेला,सर्वसाक्षी असा राजा.. अनेक पदार्थ तुझे घट्ट सवंगडी..त्यांच्याशी तुझे सूत जुळते मग सोयरीक जुळवून आणतोस..त्यांना आपल्या पार्टीत वळवतोस आणि हो परत त्यांना स्वतःचाच रंग,रुप,स्वाद बहाल करतोस..छा जाते हो तुम..तू ही तू..तू ही तू..सतरंगी रे अशी तान घेत ..तुझ्या गळा माझ्या गळा म्हणत एकरुप होतात सगळे पदार्थ तुझ्याबरोबर.. मार्च ते जून पर्यंत मुक्काम तुझा..या चार महिन्यात कितीतरी पदार्थ करवून घेतोस आमच्याकडून..काय करणार तू पडलास राजा आमचा..तुझे ऐकावंच लागतं ना..आणि एक से एक पदार्थ तयार होतात...आमरस, आईस्क्रीम,मॅंगो मस्तानी,बर्फी,केक,कुल्फी, मिल्कशेक,आंबा पोळी, लस्सी, आम्रखंड,सांदण, पुरणपोळी रस, शिरा,इडली... सायोनारा सायोनारा म्हणणार्या राजाची रव्याबरोबर सोयरीक जुळवून घेऊन तयार करु या आंबा रवा लाडू... Bhagyashree Lele -
-
-
-
आंबा शेवया खीर (amba sevaiya kheer recipe in marathi)
#amr आंब्यापासून बनणारी आणखीन एक माझी आवडती स्वीट डिश...😀😋😋पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
-
-
आंबा रवा मोदक (amba rava modak recipe in marathi)
#आनंदाच्या प्रसंगी काहीतरी गोड व्हायलाच पाहिजे हो ना आंबा रवा मोदक आज गणपती बाप्पाला गोड नैवेदय दाखवते आज कुकपॅड वरील माझी५०० वी रेसिपी आहे म्हणुन हा सगळा प्रपंच खटाटोप Chhaya Paradhi -
-
-
रवा खीर
#रवा आपल्याकडे बोर्ड पदार्थाचा सगळ्यात फेवरेट पदार्थ कुठला तर ...खीर . या खीरीचेही भरपूर प्रकार आहेत तर त्यातल्या त्यात सोपा प्रकार आहे रव्याची खीर Vrushali Patil Gawand -
आंबा बफीँ (amba barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 #सात्विक आंबा सिझन संपत आला की आंबा पल्प पासुन तयार केली जात असणारी ही रेसिपी अगदी सहज पटकन होणारी शिवाय आंबा लव्हर साठी वषॅभर करता येणारी बफीँ किंवा रवा शिरा असे म्हणा आम्ही आमच्या कडे गावी गेलो की कधीही आंबा खाण्याचा मोह झाला की बरणीत वर्षे भर साठवणूक साठी असा पल्प तयार करून ठेवला असतो शेवटी शेवटी तर तो आनंद काही वेगळाच असतो रक्षा बंधन साठी ही वडी केली आहे माझ्या भावाला राखी बांधली की खास गिफ्ट असते हे Nisha Pawar -
रव्याची खीर (rava kheer recipe in marathi)
#GA4#week8 वेळेवर काही गोड करायचं असेल रव्याचा शिरा किंवा रव्याची झटपट होणारी खीर , एकदम मस्त मेनू! घरी उपलब्ध असलेल्या सामग्री मधूनच , ही खीर बनवता येते. आणि चविष्ट ही लागते... तेव्हा बघूया रव्याची खीर! गरमागरम खायला किंवा थंडगार डेझर्ट म्हणून द्यायला सुद्धा, एकदम बढीया! Varsha Ingole Bele -
आंबा रवा लाडू (amba rava ladoo recipe in marathi)
#amrआंबाअतिशय आवडीचा त्याच्यामुळे आंबा आला बाजारात चकि मी त्याचे खूप सारे प्रकार बनवते त्यातला हा एक प्रकार आंबा रवा लाडू एकदम झटपट बनणारी रेसिपी आहे. Deepali dake Kulkarni
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12476544
टिप्पण्या