रवा आंबा केक (rava amba cake recipe in marathi)

Suchitra Bhogate
Suchitra Bhogate @cook_22644178

रवा आंबा केक (rava amba cake recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30-40 min
  1. 1 कपबारिक रवा
  2. 1/2 कपसाखर
  3. 1/2 कपआंब्याचा गर
  4. 1/2 कपदूध
  5. 4 चमचेतेल किवा तूप
  6. 1 टीस्पूनवॅनिला इसेन्स
  7. चिमूटभरमीठ
  8. 1 टी स्पूनबेकिंग पावडर
  9. 1/2 टी स्पूनबेकिंग सोडा

कुकिंग सूचना

30-40 min
  1. 1

    प्रथम एका भांड्यात रवा घ्या रव्या मधे चार
    चमचे तूप किंवा तेल घला चांगल ढवळा.

  2. 2

    नंतर मिक्सरला साखर लावून मिक्स करा.
    चिमूटभर मीठ घालुन वीस मिनीटे झाकुन
    ठेवणे

  3. 3

    एका प्यान मधे आंब्याचा गर व दोन
    चमचे साखर घालुन उकळ काढा.थंड करत.
    ठेवा.

  4. 4

    ग्यास वर कुकर किवा कढई ठेवुन त्यात
    रिंग घाला व गरम करत ठेवावे भांड्यात तेल
    किवा तूप लावुन ठेवणे.

  5. 5

    मिश्रणमधे पल्प घालुन मिक्स करा त्यात अर्धा
    चमचा ईसेन्स घालुन ढवळा व बेकिंग पावडर,
    बेकिंग सोडा घालुन चांगल मिक्स करुन
    डब्यात ओता व ड्राय फ्रुट घला आणी ग्यस वर
    ठेवणे.

  6. 6

    तीस मिनिट झाले की केक झाला की नाही तेसुरिचे टोक किंवा टुथ पिक घालुन पहा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Suchitra Bhogate
Suchitra Bhogate @cook_22644178
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes