भेंडी फ्राय

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

#goldenapron3 15thweek bhindi ह्या की वर्ड साठी भेडी फ्राय केली आहे.

भेंडी फ्राय

#goldenapron3 15thweek bhindi ह्या की वर्ड साठी भेडी फ्राय केली आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. १०० ग्रॅम भेंडी
  2. 1/2 टेबलस्पूनतेल
  3. 1/2 टीस्पूनतिखट
  4. 1/4 टीस्पूनहळद
  5. 1/4 टीस्पूनधणेपूड
  6. 1/4 टीस्पूनजिरेपूड
  7. 1/4 टीस्पूनमीठ
  8. चिमूटभरहिंग

कुकिंग सूचना

  1. 1

    भेंडी धुवून,कोरडी करून,दोन्ही बाजूची टोके कापून,मधोमध एक चीर देऊन घेतली.

  2. 2

    तव्यावर तेल घालून त्यावर चिरलेल्या भेंड्या परतून घेतल्या.गॅस ची आच मंद ठेवायची.

  3. 3

    थोड्या शिजत आल्या की त्यावर हळद,तिखट,मीठ,धणेपूड,जिरेपूड,हिंग घालून परतले.

  4. 4

    ५-१० मिनिटात भेंडीला मसाला छान लागून भेंडी मस्त शिजलेली पण असते.तयार भेंडी बाउल मध्ये काढून घेतली.

  5. 5

    पोळी किंवा पराठ्या सोबत मस्त लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

टिप्पण्या (5)

Similar Recipes