मँगो स्टफ्फ कुल्फी (mango stuff kulfi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
आंबे धुऊन घ्या आणि त्याला वरून कट मारा..आणि हळूवार पण आतली गुटली काढा...आंबा तुटायला नाही पाहिजे...
- 2
दूध आटायला ठेवा...१ लिटर चे दूध १/२ लिटर होऊ दे..मग त्या मध्ये साखर आणि बदाम काजू मनुका चे बारीक तुकडे घाला वेलची पावडर पण घाला..आणि मिक्स करून घ्या....
- 3
थंड झाले की कुल्फी होल केले ल्या अंब्या मध्ये घाला..आणि बंद करून फ्रीझर मध्ये ठेवा..८/९ तास..उरलेली कुल्फी एका डबा मध्ये काढून ठेवा.
- 4
८/९ तास झाले की बाहेर काढा..मग सोळणी ने तो आंबा सोलून घ्या...आणि त्याला हळूवार पने कट मारा...झाली आपली मँगो कुल्फी तयार
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मँगो कस्तर्ड (mango custard recipe in marathi)
#cpm कूकपॅड रेसिपी मॅगझिन चॅलेंजविक 1साठी फणसाचे सांदन, आम्रखंड,मँगो मुस, मँगो कस्तर्ड आणि सरगुंडे याकीवर्ड्स मधून मी मँगो कस्तर्ड ही रेसिपी पोष्ट मी आता पोस्ट करणार काजुआहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
स्टफ केसर बादाम मँगो कुल्फी (stuff kesar badam mango kulfi recipe in marathi)
#मँगो कुल्फी म्हटलं किंवा आईस्क्रीम हे लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडतं. मी कधीच आइस्क्रीम कुल्फी घरी बनवलेली नाही. पण कुकपॅड मँगो कुल्फी या थीममुळे माझ्याकडे आज मी पहिल्यांदा कुल्फी बनवलेली आहे. मी स्टफ मँगो कुल्फी बनवली सर्वांना खूप आवडली. खूप छान झाली मी परत नक्की करणार. Shweta Amle -
मँगो कुल्फी - आंब्यातली आंबा कुल्फी (mango kulfi recipe in marathi)
आंबा तर सर्वांचा लाडका आणि आईस्क्रीमपण#cpm Pallavi Gogte -
मँगो कुल्फी(mango kulfi recipe in marathi)
#मँगोआईसक्रीम पेक्षा मला कुल्फी जास्त आवडते कारण दूध आटवून केलेली असल्याने कुल्फी जास्त चवीला छान लागते. एका सोप्या पद्धतीने आज कुल्फी केली आहे, जास्त दूध आटवून घेण्याची गरज नाही, पण तरीही चव मात्र तीच आहे...Pradnya Purandare
-
मँगो शीरा
#फोटोग्राफी आता सद्ध्या मँगो चा सीझन चालू आहे ..म्हणून हा शीरा करून बघितला आणि खूप छान झाला. सगळ्यांना आवडला...तुम्ही पण करून बघा नक्की आवडेल.. Kavita basutkar -
कुल्फी बिस्कीट सँडविच (kulfi biscuit sandwich recipe in marathi)
#cooksnap मी राजेश्री यांची रेसिपी केली आहे ..छान झाली ..माझ्या मुलाने आवडीने खाल्ले.. Kavita basutkar -
ब्रेड मँगो कुल्फी (bread mango kulfi recipe in marathi)
#मँगोमलई कुल्फी आपण नेहमीच खातो पण ही मी एक वेगळ्या पद्धतीनं बनवली आहे ब्रेड मँगो कुल्फी. Shubhangi Ghalsasi -
मँगो सेवाई पुडींग कुल्फी (Mango Sevai Pudding Kulfi Recipe in Marathi)
#मँगो#दिपाली पाटील Priyanka Patil -
-
-
-
-
मँगो 💓 हार्ट बीट कुल्फी (mango heartbeat kulfi recipe in marathi)
#मँगो#दिपाली पाटील Meenal Tayade-Vidhale -
-
मँगो रबडी (mango rabdi recipe in marathi)
आज संकष्टी म्हणून गणपती बाप्पा च्या नेवेद्या साठी गोड पदार्थ करावा लागणार होता ,मग सध्या आंब्याचा सिझन चालु असल्याने मँगो रबडी करायचं ठरवलं बघू मग कशी केली ही रबडी...संकष्टी च्या सर्वाना हार्दीक शुभेच्छा....गणपती बाप्पा मोरया🙏 Pooja Katake Vyas -
-
-
-
-
-
मँगो जांभूळ कुल्फी (mango jambhul kulfi recipe in marathi)
#मँगो ही दोन्ही फळे मला स्वतःला खूप आवडतात त्यामुळे ह्यादोन रिचव हेल्दी फळांची मिक्स कुल्फी केली आहे. तुम्ही पण जरूर बनवून पहा छान लागते हे कॉम्बिनेशन. Sanhita Kand -
मँगो कुल्फी (mango kulfi recipe in marathi)
#ट्रेडींग रेसीपी ,मँगो कुल्फी दुध आणी आंबा रस या पासुन केलेली मँगो कुल्फी Suchita Ingole Lavhale -
-
मँगो कॅरमल कुल्फी (mango caramel kulfi recipe in marathi)
#मँगोया उन्हाळ्यामध्ये खूपच आंब्याचे वेगवेगळे प्रकार घरीच बनवलेले आहेत लोक डाऊन मुळे आणि kukpad मुळे सुद्धा वेगवेगळे प्रकार यावर्षी बाहेर न जाता घरीच खायला मिळत आहे आणि शिकायला मिळत आहे त्यामुळे लोकडा उन चा काही प्रभाव पडला नाही आमच्यावर मुलं पण खुश आणि मी काम करून करून पण खुश Maya Bawane Damai -
-
-
-
मँगो फ्लेवर मलाई कुल्फी (mango flavour malai kulfi recipe in marathi)
उन्हाळा आला की, थंड थंड खायची खूप इच्छा होते. लोकडाऊन मध्ये बाहेर जाऊन काही आणण्यापेक्षा घरच्या घरी काही करता आले म्हणजे स्वर्गीय आनंद 🥰 तेव्हा हा माझा छोटासा प्रयत्न 😋 Manisha Satish Dubal
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12744048
टिप्पण्या