क्रिस्पी &ज्युसी बालुशाही (Balushahi recipe in marathi)

Deveshri Bagul @Deveshri89
क्रिस्पी &ज्युसी बालुशाही (Balushahi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वांत आधी मैदा आणि 4tsp तूप, 3tsp दही, 1/2 tsp बेकिंग पावडर, 1/2 tsp बेकिंग सोडा टाकून हलक्या हाताने मळून 20-25मिनिट झाकून ठेवा
- 2
नंतर छोटे छोटे बॉल करून थोडा दाब देऊन मध्ये होल पाडा.बालुशाही मंद आचेवर 15मिनिट तळून घ्या
- 3
बालुशाही गरम असतानाच एक तारी पाकात 2-3मिनिट परतून चाळणी मध्ये काडून घ्या. (एक तारी पाक आधीच तयार करून ठेवा. बालुशाही टाकताना पाक चा गॅस बंद हवा.)
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
बालुशाही (balushahi recipe in marathi)
#GA4#week9#maida#friedबालूशाही / Balushahi हा एक गोड पदार्थ आहे. बालुशाहीला बाबुशा किंवा कुरमी असेही म्हणतात. बालुशाही बाहेरून हलकी व कडक असते. व आतून एकदम नरम असते. सामान्यतः बालुशाही खाल्ल्यावर आपल्या तोंडात ती विरघळून जाते. चला तर बनवू या बालुशाही...ही बालुशाही नेहमीप्रमाणे दही आणि मैदा मिक्स न करता त्यामध्ये बेसन पीठ मैदा एकत्र करून केलेली आहे त्यामुळे ती मस्त खुसखुशीत होते आणि जास्त दिवस टिकते.😘 Vandana Shelar -
बालुशाही (balushahi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3नैवेद्य2आमच्या घरी सर्वांना आवडणारे स्वीट म्हणजे बालुशाही... नेहमी रेग्युलर शेपची करते पण यावेळी वेगवेगळ्या आकाराची बनवली... खूपच आवडली सगळ्यांना... 😍😍😋😋 Ashwini Jadhav -
-
बालुशाही (Balushahi recipe in marathi)
माझ्या लहान मुलीचा महिन्यांचा वाढदिवस करण्यासाठी मी देखण्या गोड पदार्थांच्या शोधात होते तेव्हा मला ही रेसिपी मिळाली. या आधी कधी खाल्ली पण नव्हती आणि पाहिलीही नव्हती. नेट वरून रेसिपी शोधून बघितली. सोपी वाटली म्हणून ट्राय केली आणि छान जमली सुद्धा. कुकपॅड वरची ही माझी पहिलीच रेसिपी. म्हणून म्हंटलं गोडानेच श्रीगणेशा करूया. बालुशाही. बघून नक्की कळवा कशी वाटली ते.. Aditee Kale -
बालुशाही
#sweet#dessertबालुशाही / Balushahi हा एक गोड पदार्थ आहे. हे इतके प्रसिद्ध आहे कि भारतातील प्रत्येक कानाकोपऱ्यातयाचा स्वाद मिळेल. बालुशाही बाहेरून हलकी व कडक असते. व आतून एकदम नरम असते. सामान्यतः बालुशाही खाल्ल्यावर आपल्या तोंडात ती मिसळून जाते. कोणत्याही सणाला लोक नेहमीच हिला बनवतात. चला तर मग बघुयात.. Priyanka Sudesh -
क्रिस्पी अँड ज्यूसी बालूशाही(balushahi recipe in marathi)
#कूकस्नॅप साठी आज मी Mrs.Deveshri यांची क्रिस्पी अँड ज्यूसी बालुशाही ही रेसिपी मी पाहिली आणी मी ती रेशीपी Recreat केली.आज मी बनविली आहे. सायली सावंत -
बालुशाही (Balushahi recipe in marathi)
#hr बालुशाही ही उत्तर भारतातील पारंपारिक प्रसिद्ध मिठाई आहे. दक्षिण भारतात बादुशा असे म्हणतात . तिचे 'Indian doughnut' असे जागतिक नाव आहे. Shama Mangale -
शाही बालुशाही (Balushahi Recipe In Marathi)
#DDR#दिवाळी स्पेशल#बालुशाहीदिवाळी म्हटले की वेगवेगळे पदार्थ करण्याची जणू स्पर्धाच लागली असते. मग चकलीमध्ये वेगळे प्रकार गोड मध्ये वेगळे प्रकार .या वेळी मी शाही बालूशाही करून बघितली. अप्रतिम तर आहेच पण सोपी देखील. Rohini Deshkar -
-
बालुशाही (balushahi recipe in marathi)
#GA4 #week9की Ward's फ्रॉईड वरूनी बालुशाही केली आहे. दिवाळीत तलण्या शिवाय कोणता पदार्थ होत नाही. Sonali Shah -
-
बालुशाही (Balushahi recipe in marathi)
#HSR #होळी स्पेशल रेसिपी होळीला खास गोडधोड पदार्थ केले जातात आपल्याकडे पुरणपोळी, श्रिखंड, मालपोवा , करंज्या तसेच बालुशाही केले जातात चला तर बाहुशाहीची रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
मिनी बालुशाही (mini balushahi recipe in marathi)
#अन्नपूर्णा #दिवाळीफराळ१ मध्ये दिवाळीच्या फराळाची सुरुवात गोडाने व्हावी हे ओघाने आलंच.मनात आलं की कधी न केलेली बालुशाही करून पहावी. Cookpad ने संधी दिली आहे म्हणून उत्साहाने करायला घेतली. पण मग लक्षात आलं की हल्ली तसंही लोकांचा गोड खाण्याकडे कल कमी होतोय. दुसरं म्हणजे हलवायाकडे मिळते त्या साईझची केली तर सहसा सगळे अर्धी मोडून खातात आणि उरलेली अक्षरशः वाया जाते.म्हणून मग मी आजकाल प्रचलित असलेला कॉकटेल साईझचा आकार फिक्स करून मिनी बालुशाही केली.अर्थात मिनी असली तरी लाड भरपूर केले तिचे. साजूक तूप तर वापरलं आहेच पण काश्मीरला राहत असल्याने केशर, बदाम आणि पिस्तेही भरपूर वापरलेत.तुम्हाला सर्वांना नक्की आवडेल, एवढेच नव्हे तर तुम्ही नक्की करूनही पहाल. Rohini Kelapure -
बालुशाही (Balushahi recipe in marathi)
#hr थोडीशी वेगळ्या लूकमध्ये डिझायनर बालुशाही बनवलेली आहे नेहमीपेक्षा थोडी वेगळी नक्की ट्राय करून बघा Suvarna Potdar -
बालुशाही (Balushahi recipe in marathi)
#hr होळीला आपल्याकडे घरोघरी पुरणपोळ्या तसेच इतर गोडाचे पदार्थ बनवतात आज मी होळीसाठी खास मिठाई बालुशाही बनवली आहे कशी विचारता चला तर तुम्हाला रेसिपी सांगते Chhaya Paradhi -
-
-
बालुशाही (balushahi recipe in marathi)
#week8#रेसिपीबुकआम्ही दोघीच बहिणी आहोत आणि भाऊ नसल्याने एकमेकींना राखी बांधून रक्षाबंधन साजरं करतो. यावर्षी मी भारताबाहेर lockdown मुळे अडकले असल्याने भेट होऊ शकली नाही. म्हणून मी यादिवशी तिच्या आवडीचा पदार्थ केला "बालुशाही" आणि आमच्या आठवणी काढत सण साजरा केला!!!🙂 Archana Joshi -
बालुशाही (Balushahi recipe in marathi)
#hr होळी स्पेशल रेसिपीस काॅन्टेस्ट मधील 1 ली रेसिपी आहे. Sujata Gengaje -
जत्रा स्पेशल बालुशाही (Balushahi recipe in marathi)
#KS6 आमच्याकडे जत्रेत हे नेहमी स्टॉलवर विकायला असते मला ते खूपच आवडते म्हणून मी ते नेहमी घेऊन येतेRutuja Tushar Ghodke
-
बालुशाही (Balushahi recipe in marathi)
#tri#श्रावण शेफ#week1#बालुशाहीश्रावण महिना हा विविधतेने नटलेला असतो रिमझिमणाऱ्या पावसाच्या सरी,हिरवे हिरवे गालिचे, प्रसन्न वातावरण,व्रत,उपवास असतात भरपुर सणानी सजलेला असा हा श्रावण असतो....यात नैवेद्याला गोडाचे पदार्थ केल्या जातात...त्यासाठी ही खास रेसिपी पाहुयात..... Shweta Khode Thengadi -
बालुशाही (Balushahi recipe in marathi)
#KS5# week 5# मराठवाडा थीम#रेसिपी 2#परभणी स्पेशल Shubhangee Kumbhar -
-
-
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 जिलेबी व चकली रेसिपी यातील रेसिपी-2ही जिलेबी झटपट होणारी आहे.जिलेबी पण मस्त कुरकुरीत होते. Sujata Gengaje -
-
स्पॅनिश डेझर्ट एगलेस फ्राइड मिल्क (spanish dessert eggless fried milk recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13इंटरनॅशनल रेसिपी. फ्राईड मिल्क हा स्पॅनिश डेझर्ट चा प्रकार आहे. अंड वापरून किंवा एगलेस दोन्ही पद्धतीने हे बनवले जातात. वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे हे डेझर्ट बनते. Shital shete -
नारळ, मिल्क पावडर बर्फी (coconut barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14बर्फीहि एक सोपी व झटपट होणारी पाककृती. Arya Paradkar -
-
रवा जिलेबी (rava jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#जिलेबीझटपट व बनवायला सोपी आशी पाककृती. आंबवण्याची गरज नाही. स्वादिष्ट आणि कुरकुरीत रसाळ जिलेबी. Arya Paradkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12830638
टिप्पण्या (5)