बासुंदी(basundi recipe in marathi)

Jaishri hate
Jaishri hate @cook_22865448
यवतमाळ

#Cooksnap अर्चना भुसारी यांनी बनवलेली बासुंदी ही रेसिपी मी कुक् स्नॅप करत आहे. थँक्यू. खरं सांगायचं तर बासुंदी माझी खूपच फेवरेट आहे आणि माझ्या घरची पण सगळ्याची आज मी शेतात गेले तिथे मला गवळी लोक दिसले ते दूध काढत होते आणि मग एकदम डोक्यात आले बासुंदी चा बेत खूप छान आहे.त्यांच्याकडे गेली आणि त्यांना म्हटलं दादा मला दूध मिळेल काय त्यांनी लगेच हो म्हटलं आणि मी दोनच्य ठिकाणी तीन लिटर दूध घरी आले .☺️☺️ चला तर मैत्रिणींनो बासुंदी बनवूया....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मिनिटे
  1. 3 लिटरदूध
  2. 1पाव साखर
  3. 7काजू
  4. 4विलायची
  5. 6बदाम

कुकिंग सूचना

45 मिनिटे
  1. 1

    दूध पसरट भांड्यात घ्यायचे कटोरी त्यामध्ये दूध उकळायला ठेवावे कटोर्या मध्ये पसरत असल्यामुळे लवकर लवकर आटल जाते अर्ध झाल्यानंतर दूध साखर मिक्स करा दुधाला पाणी सुटते त्यामुळे अजून वेळ लागतो घट्ट यायला दूध चमच्याने फिरवत रहा. दुधाला साईडने मलाई टिकून राहते ते चम्मच ने काढत राहा अधून मधून.....

  2. 2

    दूध आटल्यानंतर त्यामध्ये बारीक केलेला काजू बदाम इलायची घालावे आणि फ्रिज मध्ये ठेवा त्यामुळे बासुंदी वर घट्ट साय तयार होते आणि एकत्र करून घ्यावेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Jaishri hate
Jaishri hate @cook_22865448
रोजी
यवतमाळ

टिप्पण्या

Similar Recipes