कॉर्नफ्लेक्स व्हेज कटलेट(cornflakes veg cutlet recipe in marathi)

Shilpa Wani
Shilpa Wani @cook_12067641
India

कॉर्नफ्लेक्स व्हेज कटलेट(cornflakes veg cutlet recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 6मिडीयम आकाराचे उखडून मॅश केलेले बटाटे
  2. 1गाजर किसलेला
  3. 3 टेबलस्पून चिरलेली सिमला मिरची
  4. 3टेबलस्पून उखडलेले मटार
  5. 1चिरलेला कांदा
  6. 1 टीस्पून अद्रक लसूण पेस्ट
  7. 1 टीस्पून मिक्स मसाला
  8. 1 टीस्पून किचनकिंग मसाला
  9. 3 टेबलस्पून तांदळाचे पीठ
  10. 1 टेबलस्पून लिंबाचा रस
  11. चवीनुसारमीठ
  12. तळण्यासाठीतेल
  13. 2 टेबलस्पून मैदा
  14. 2 टेबलस्पून कॉर्नफ्लोर
  15. चवीनुसारमीठ
  16. आवश्यकते नुसारपाणी
  17. 2 टेबलस्पूनकॉर्नफ्लेक्स (हाताने चुरा करून घ्यावे)

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वात आधी एका भांड्यात मॅश बटाटे घ्यावेत.

  2. 2

    आता त्यात सिमला मिरची, मटार, किसलेला गाजर, कांदा, अद्रक लसूण पेस्ट घालून घ्यावे.

  3. 3

    आता मसाले, मीठ, तांदळाचे पीठ, लिंबाचा रस घालून मिक्स करून घ्यावे.

  4. 4

    आता ह्या मिश्रणाचे कटलेट बनवून घ्यावेत.

  5. 5

    आता एका भांड्यात कॉर्नफ्लोर आणि मैद्याचे पाणी घालून पातळ घोळ (पेस्ट)बनवून घ्यावी.

  6. 6

    आता तयार कटलेट ह्या घोळात घालून मग कॉर्नफ्लेक्स मध्ये घोळवून घ्यावे.

  7. 7

    आता कढईत तेल गरम करून कटलेट सोनेरी रंग येई पर्यंत मध्यम आचेवर तळून घ्यावे.

  8. 8

    कॉर्नफलेक्स व्हेज कटलेट तयार आहेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shilpa Wani
Shilpa Wani @cook_12067641
रोजी
India

Similar Recipes