कॉर्न पोहे

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

#goldenapron3 #9thweek cornह्या की वर्ड साठी कॉर्न पोहे केले.नेहमीचेच पोहे पण त्यात थोडासा बदल केला तर पदार्थाची लज्जत अजुनच वाढते.

कॉर्न पोहे

#goldenapron3 #9thweek cornह्या की वर्ड साठी कॉर्न पोहे केले.नेहमीचेच पोहे पण त्यात थोडासा बदल केला तर पदार्थाची लज्जत अजुनच वाढते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. १ कप भिजवलेले जाड पोहेे
  2. कांदा
  3. टोमॅटो
  4. १/२ कप स्वीट कॉर्न
  5. हिरव्या मिरच्या
  6. १ टेबलस्पून तेल
  7. १ टेबलस्पून शेंगदाणे
  8. १ टेबलस्पून कोथिंबीर
  9. १/२ टीस्पून मीठ
  10. १ टीस्पून साखर
  11. १ टीस्पून जीरे मोहरी
  12. चिमूटभरहिंग
  13. १/४ टीस्पून हळद
  14. ५-६ कडीपत्त्याची पाने

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्व साहित्य घेतले.

  2. 2

    कढईत तेल घेऊन ते तापल्यावर जीरे मोहरी, ते तडतडल्यावर कडीपत्ता,हिंग,नंतर शेंगदाणे,चिरलेला कांदा,हळद घालून व्यवस्थित परतले.

  3. 3

    त्यात टोमॅटो, कॉर्न घातले. ते नीट शिजल्यावर त्यात भिजवलेले पोहे घातले.मीठ,साखर कोथिंबीर घालून छान परतले.

  4. 4

    गरमागरम पोहे कॉर्न ने सजवून लगेचच सर्व्ह केले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes