हातावरची भाकरी आणि कांद्याची चटणी

Jaishri hate
Jaishri hate @cook_22865448
यवतमाळ

#रेसिपीबुक #week2
लॉक डाऊन मुळे मी गावाला आली आहे. तसे पण मी सुट्ट्यांमध्ये खेड्यावर आमच्या गावी येत असते दोन महिने आम्ही तिकडेच असते. त्यामुळे मला शेतामध्ये जायची संधी मिळते. शेतामध्ये काम करायला मजूर राहते तेव्हा त्याच्या सोबत जाते काम पण करते बर का मी त्याच्या सोबत माझ्या शेतात. मी तेव्हा हातावरच्या भाकरी कांद्याची चटणी हा बेत एक नंबर आणि सगळ्यांना आवडते माझ्या घरी उन्हाळ्यात भाजीपाला लावते. आम्ही शेतामध्ये मग रोज सकाळी भाजी पाला तोडायला जावे लागते . शेतकऱ्यांचे हाल शेतकऱ्यांनाच माहिती असते बाकीच्यांना
मज्या वाटते उन्हाळा ,पावसाळा, हिवाळा, पाण्या पावसात , कडक उन्हामध्ये जेव्हा मजूर काम करते आणि त्यांच्या शरीरावरचा घामाचे थेंब जमिनीवर पडतात तेव्हा कळते काय असते अन्नाचे महत्त्व .तेव्हा पिझ्झा बर्गर नाही चटणी-भाकर आठवते. आणि अन्नाचे महत्त्व कळते. चला तर बनवूया मग हातावरच्या भाकरी आणि कांद्याची चटणी...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

तीस मिनिट
चार व्यक्ती साठी
  1. 2 ग्लासकणिक
  2. 1/2 टीस्पूनमीठ
  3. 1 टेबलस्पूनतेल
  4. 1 टेबलस्पूनचटणीसाठी
  5. 2मोठे कांदे
  6. 1 टेबलस्पूनतिखट
  7. चवीनुसारमीठ
  8. 2 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

तीस मिनिट
  1. 1

    कणकी मध्ये मिठ घालून घट्ट भिजवून घ्या दहा मिनिट झाकून मुरत ठेवा.

  2. 2

    छोटासा गोळा तयार करावा तेल लावून बोटाच्या सहाय्याने पोळीसारखा आकार द्या आणि तव्यावर कमी आचेवर शिजवून घ्या बनवतांनी तेल जरूर लावावे.

  3. 3

    कांदे बारीक बारीक चिरून घ्या त्यामध्ये तिखट मीठ व तेल घालून एकत्र करून भाकरीसोबत खायला द्या झटपट होणारी चटणी तयार..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Jaishri hate
Jaishri hate @cook_22865448
रोजी
यवतमाळ

टिप्पण्या

Similar Recipes