मोड आलेल्या मुगाचं चमचमीत भीरडं (mod alelya monngachi bhiranda recipe in marathi)

" मोड आलेल्या मुगाचं चमचमीत भीरडं "
माझी #३०० वी रेसिपी
आमच्या घरी दर सोमवारी आवर्जून केली जाणारी उसळ भाजी.. फार छान आणि चमचमीत होते...👌👌
मी खालील रेसिपी कांदा ,आलं लसूण पेस्ट घालून बनवली आहे, पण हे तिन्ही पदार्थ वगळुन सुद्धा हे भिरडं भारी होत..👍
मोड आलेल्या मुगाचं चमचमीत भीरडं (mod alelya monngachi bhiranda recipe in marathi)
" मोड आलेल्या मुगाचं चमचमीत भीरडं "
माझी #३०० वी रेसिपी
आमच्या घरी दर सोमवारी आवर्जून केली जाणारी उसळ भाजी.. फार छान आणि चमचमीत होते...👌👌
मी खालील रेसिपी कांदा ,आलं लसूण पेस्ट घालून बनवली आहे, पण हे तिन्ही पदार्थ वगळुन सुद्धा हे भिरडं भारी होत..👍
कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी मोड आलेले मूग कोमट पाण्यात बुडतील असे घालून घ्या
असे केल्याने मुगाच्या साली आपोआप निघतील, आणि काही निवडून घ्या(जमतील तेव्हढ्या साली काढायचा प्रयत्न करा)
बटाट्याच्या फोडी करून घ्या - 2
आता एका कढईत तेल गरम करून त्यात जीरे आलं लसूण पेस्ट, मिरची पेस्ट, कांदा, कडीपत्ता घालून खमंग फोडणी करून घ्या
त्या नंतर त्यात काश्मीरी लाल तिखट, हळद गगळुन एकजीव करा, चवीनुसार मीठ आणि गूळ घालून घ्या - 3
आता त्यात बटाटे घालून मिक्स करा नंतर साल काढलेले मूग घालून परतावे
- 4
परतून झाल्यावर गरजेनुसार गरम पाणी घाला
- 5
आणि वाफेत भीरड शिजू द्या, मध्ये मध्ये ढवळत राहा,आणि मूग आणि बटाटे व्यवस्थित शिजले की शेवटी गरम मसाला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून एक उकळी येऊ द्या
- 6
गरमगरम भीरड सर्व्ह करा, चपाती, भाकरी किंवा भातासोबत भारी लागते
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मोड आलेल्या मटकीची उसळ (mod alelya matkichi usal recipe in marat
#cpm3#week3#मटकी_भाजी"मोड आलेल्या मटकीची उसळ " मिसळ म्हटली की त्यात मटकी आलीच, मटकी हा भारतीय आहारामध्ये मध्ये आवर्जून वापरला जाणारा पदार्थ आहे. मटकी कधीकधी भिजवून कच्ची खाल्ली जाते किंवा अर्धवट उकडून सुद्धा खाल्ली जाते. परंतु आपल्याकडे जास्तीत जास्त प्रमाणात मोड आलेली मटकी खाण्याचे पद्धत आहे. कारण मोड आलेल्या मटकीमध्ये असलेल्या गुणधर्मांमध्ये वाढ होते. मटकी हे आरोग्यासाठी फार आवश्यक असा कडधान्य आहे....!! आपण घेत असलेल्या संतुलित आहारामध्ये जर मोड आलेल्या मटकीचा पुरेसा प्रमाणात वापर केल्यास आपल्याला त्याचा आरोग्यासाठी भरपूर प्रमाणात फायदा होऊ शकतो....!! Shital Siddhesh Raut -
मोड आलेल्या मुगाची उसळ (mod aaleya mugachi usal recipe in marathi)
#GA4 #week11स्प्राउट्स हा किवर्ड ओळखून मी मोड आलेल्या मुगाची उसळ केली आहे. Prachi Phadke Puranik -
पौष्टिक मोड आलेल्या मुगाची भेळ (mod alelya moongachi bhel recipe in marathi)
#tmr#मोड आलेल्या मुगाची पौष्टिक भेळअतिशय हेल्दी व झटपट होणारी रेसिपी आहे , चला तर मग बघु या… Anita Desai -
मोड आलेल्या मुगाची उसळ (Sprouted Mugachi Usal Recipe In Marathi)
#मोड आलेल्या मुगाची उसळ#GRU Anita Desai -
मोड आलेल्या मटकीची उसळ (mod alelya matkichi usal recipe in marathi)
#pcr# मोड आलेल्या मटकीची उसळसकाळचा नाश्ता म्हटलं कि हेल्दी टेस्टी आणि पोट भरेल असा पाहिजे असतो तेव्हा मी विचार केला की मटकीची उसळ आपण बनवूया आणि ती मी कुकरमध्ये बनवली आहे... Gital Haria -
मोड आलेल्या मटकी मूगाची उसळ (matki moongachi usal recipe in marathi)
#EB8 #W8.. मोड आलेले कडधान्य खाणे, आरोग्यासाठी कधीही चांगले...मोड आलेल्या मटकी आणि मुगाची उसळ केली आहे मी आज.. आमच्याकडे नाश्त्यामध्ये सगळ्यांनाच खूप आवडते ...त्यामुळे नेहमीच करते मी अशी उसळ. पौष्टिक आणि स्वादिष्ट.. Varsha Ingole Bele -
मोड आलेल्या मुगाची उसळ
#फोटोग्राफी.. उसळ मोड आलेले मूग पचायला हलके असते तेवढे पौष्टिक असतात. Shweta Kukekar -
मोड आलेल्या मुगाची उसळ (Sprouted mugachi Usal Recipe In Marathi)
#PRRमोड आलेल्या मुगाची उसळ दही टाकून ग्रीन मसाल्यामध्ये केली की खूप छान लागते Charusheela Prabhu -
मोड आलेल्या हिरव्या मुगाची भाजी (mood alelya hirvya moongachi bhaji recipe in marathi)
#GA4#week11#sproutsहिरवे मुग किंवा मोड आलेली मुगमटकी खातो ती आपल्या शरीरासाठी अतिशय आवश्यक आणि उपयुक्त असते. मुळात आपल्या आहारातील प्रत्येक पदार्थ हा आपल्या शरीराला पौष्टिकता देण्यासाठी असतो. म्हणून आपण योग्य आहार घेऊन शरीर निरोगी ठेवले पाहिजे. त्यापैकीच एक पदार्थ आहे मोड आलेले मुग. शरीराला काही समस्या झाल्यावर डॉक्टर सुद्धा आपल्याला कडधान्ये किंवा त्यातील मिश्रण पिण्याचा सल्ला देतात. कडधान्ये अनेक पौष्टिक पदार्थांनी संपन्न असतात. तुम्ही कोणतीही कडधान्य खा मोड आलेले हिरवे मुग जर खाल्ले तर त्याचे शरीराला अनेक फायदे होतातच पण काही आजार आहेत जे मुळापासून नष्ट होतात.वजन कमी करण्यासाठी किंवा शरीराची चरबी वाढू नये म्हणून रोज आहारात मोड आलेल्या मुगांचा समावेश करावा. हे मुग शरीरातील फॅट वाढीला रोखतात आणि तुमचे वजन संतुलित राखण्यात मदत करते. याशिवाय मोड आलेल्या मुगांचे सेवन केल्याने जास्त वेळ भूक सुद्धा लागत नाही आणि साहजिक खाण्यावर तुम्ही नियंत्रण मिळवता. ज्याचा थेट परिणाम तुमच्या वजनावर होऊन वजन घटण्यास सुरुवात होते.मोड आलेल्या हिरव्या मुगा पासून सूप, भाजी ,भेळ चाट असे बरेच बरेच प्रकार बनुन आपण आहारातून मोड आलेले मूग घेऊ शकतो मी मोड आलेल्या मुगाची भाजी तयार केली आहे Chetana Bhojak -
मोड आलेल्या मिक्स कडधान्यांचे (रगडा - पॅटीस)
#Goldenapron3 #week4 #स्प्राऊट्समोड आलेल्या कडधान्यांचे सगळेच पदार्थ इथे बनले होते पण काय करायचे हे काही सुचत नव्हता मग काहीतरी चाट करायचा म्हणून मोड आलेल्या मिक्स कडधान्यांचे (रगडा - पॅटीस ) करायचे ठरवले Dhanashree Suki -
मोड आलेल्या मटकीची उसळ (mod alelya matkichi usal recipe in marathi)
#GA4#WEEK11#keyword_sprout Shital Siddhesh Raut -
दोडक्याचे कालवण आणि मोड आलेल्या मुगाची उसळ (dokyache kalwan ani moongachi usal recipe in marathi)
#KS2 रोजच्या जेवणामध्ये कमी मसाला चं साधं जेवण आम्ही बनवतो यामध्ये दोडक्याची रस्सा भाजी वांग्याची रस्सा भाजी याला मी कालवण असे म्हणतो. एक सुकी भाजी यामध्ये मूग चवळी यांच्या उसळी , तर तुम्हाला मी आज दोडक्याचे कालवण आणि मोड आलेल्या मुगाची उसळ कशी बनवायचा सांगणार आहे कोल्हापूर सांगली या भागात रस्सा उसळ यामध्ये दाण्याच्या कुटाचा जास्त वापर केला जातो Smita Kiran Patil -
-
मोड आलेल्या मुगाचे धिरडे (mod alelya moongache dhirde recipe in marathi)
#कूकस्नॅपमी Rutuja Ghodke ताईंची रेसिपी कूकस्नॅप केली आहे ,धन्यवाद ताई रेसिपी करीता ,खूप छान झालेत धिरडे, पाहूयात रेसिपी... Pooja Katake Vyas -
मोड आलेल्या मुगाचे पौष्टिक पॅटिस (moongache patties recipe in marathi)
#AAमोड आलेल्या मुगाचे पॅटिस अतिशय पौष्टिक, प्रथिने आणि अनेक पोषण मूल्ये असलेली आहे.ओट्स आणि आळशी फायबर आणि ओमेगा3 फॅटी ऍसिड नि युक्त आहे. लहान मुलांना सुद्धा हे पॅटिस नक्की आवडतील. kavita arekar -
चमचमीत बटाटा भाजी (Batata Bhaji Recipe In Marathi)
आलं लसूण कांदा छान परतून केलेली ही चमचमीत भाजी सगळ्यांनाच आवडेल ती पुरीबरोबर खाऊ शकतो Charusheela Prabhu -
मोड आलेल्या मुगाचे पौष्टीक सलाड (moong salad recipe in marathi)
#GA4 #week5मोड आलेल्या मुगाचे सलाड हे झटपट होणारी आणि पौष्टीक अशी रेसिपी आहे. यात प्रोटीन्स, व्हिटॅमिन सी आणि फाइबर ची पुरेशी मात्रा असते. हे पौष्टिक सलाड अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांना आवडेल असे आहे. Swati Ghanawat -
-
मूग उसळ (moong usal recipe in marathi)
#cooksnap # भारती सोनवणे # मूग उसळ # पौष्टिक अशी मोड आलेल्या मुगाची उसळ, भारती ताईंच्या रेसिपी प्रमाणे... Varsha Ingole Bele -
मोड आलेल्या मुगाची पॅटीस (mod alelya moongachi patties recipe in marathi)
कविता ताई आरेकर यांची मोड आलेल्या मुगाची पोष्टीक पॅटीस ही रेसिपी थोडा बदल करून कुकस्नॅप केली खुप छान वाटली मी पहिल्यांदा करून पाहाली .😋 Madhuri Watekar -
मोड आलेल्या कडधान्यांची भाजी -mix sprouts curry (mod aalelya kaddhanynchi bhaji recipe in marathi)
मी येथे मटकी, मुग, मसुर, लहान चवळी घेतली आहेत. रात्रभर भिजवून घ्यावे. सकाळी कपड्यात बांधून ठेवावे.दुसऱ्या दिवशी छान मोड येतील. मोड आलेल्या कडधान्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आसते. आरोग्य साठी चांगले आणि पौष्टिक. Ranjana Balaji mali -
मोड आलेल्या हिरव्या मुगाची उसळ (Sprouted Hirvya Mugachi Usal Recipe In Marathi)
#HVहिवाळा स्पेशल रेसीपी#हिरवे मूग#मोड आलेले मूग#मूग#सालीचे मूग Sampada Shrungarpure -
मोड आलेल्या मुगाची उसळ (moongachi usal recipe in marathi)
#MD आज मातृदिनाला कडधान्यातील आईचा आवडता प्रकार मोड आलेल्या मुगाची उसळ केली. Suchita Ingole Lavhale -
मोड आलेल्या मटकीचे उसळ (Mod Aalelya Matkichi Usal Recipe In Marathi)
टिफीन बाॅक्स रेसिपी चॅलेज 😋😋#TBRमुलांना नवीन नवीन टिफीन हवा असतो पराठे,मी मुलांना पोष्टीक मोड आलेल्या मटकीचे उसळ देण्याचं ठरवलं माझं मुलं आवडीने खातात 😋😋 Madhuri Watekar -
मोमू अप्पे (मोड आलेल्या मुगाचे हेल्दी आप्पे (Mugache appe recipe in marathi))
Shobha Deshmukhमोड आलेल्या मुगाचे हेल्दी आप्पे ब्रेकफास्ट साठी छान आहे Shobha Deshmukh -
मोड आलेले मुगाचे डोसे/ पेसरट्टु (mod aalelya mugache dose recipe in marathi)
#GA4 #week11#keyword_sprouts ..स्प्राऊट्स हा कीवर्ड वापरून आज मी केलाय एकदम हेल्दी आणि चविष्ट अशे मोड आलेले मुगाचे डोसे/ पेसरट्टु . Monal Bhoyar -
मोड़ आलेल्या मुगाची भाजी (mode alelya mungachi bhaji recipe in marathi)
#KS2सांगली मध्ये मोड आलेल्या मुगाची भाजी,मुगाची उसळ,मुगाची आमटी खूप प्रसिद्ध आहे.म्हणून मी तुम्हाला त्याला एक रेसिपी करून दाखवणार आहे चला तर मग पाहुयात मुगाची भाजी----- आरती तरे -
हिरव्या मुगाची भाजी (hirvya mungachi bhaji recipe in marathi)
साप्ताहिक डिनर प्लॅनरबुधवार मोड आलेल्या#डिनरकडधान्ये खाणं किती चागले ते आपल्या सगळ्यांना माहीत आहे.शिजण्यास फारसा वेळ लागत नाही.चला तर मग बघूया Shilpa Ravindra Kulkarni -
मोड आलेल्या मसूरची खिचडी (masoor khichadi recipe in marathi)
आज मी घरी तयार केलेला गोडा मसाला घालून मोड आलेल्या मसूरची खिचडी बनवली आहे. Ashwinee Vaidya -
मोड आलेल्या कडधान्यांची उसळ (mod aalelya kaddhanyanchi usal recipe in marathi)
#GA4 #week11पझल मधील स्प्राऊट्स म्हणजे मोड आलेले कडधान्ये. Sujata Gengaje
More Recipes
टिप्पण्या (2)