व्हेव रस्सम (rasam recipe in marathi)

Sanhita Kand
Sanhita Kand @savikaj_re1
India

#Goldenapron3
week24 तील कीवर्ड रस्सम, मिक्रोवेव्ह आहे. हा मिक्रोवेव्हमध्ये बनवला आहे म्हणून विशेषण व्हेव रस्सम म्हणले आहे. मी खूप छान हेल्दी असतो. भाताबरोबरही खायला सुंदर लागतो चला. मग एन्जॉय करूया रस्सम.

व्हेव रस्सम (rasam recipe in marathi)

#Goldenapron3
week24 तील कीवर्ड रस्सम, मिक्रोवेव्ह आहे. हा मिक्रोवेव्हमध्ये बनवला आहे म्हणून विशेषण व्हेव रस्सम म्हणले आहे. मी खूप छान हेल्दी असतो. भाताबरोबरही खायला सुंदर लागतो चला. मग एन्जॉय करूया रस्सम.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

12- 14मिनीट
2 सर्व्हिन्ग
  1. 2 टीस्पूनचिंच कोळ
  2. 1/4 कपटोमॅटो तुकडे
  3. 3 टीस्पूनगूळ
  4. 3 टेबलस्पूनतेल
  5. 1 टीस्पूनहिंग
  6. 1 टीस्पूनहळद
  7. 1 टीस्पूनतिखट
  8. 2 टीस्पूनरस्सम मसाला
  9. 2 टीस्पूनहिरवी मिरची तुकडे
  10. 2 टीस्पूनकढीपत्ता बारीक चिरून
  11. 2 टीस्पूनबारीक चिरलेली कोथिंबीर
  12. 2 कपपाणी
  13. 1 टीस्पूनजिरं
  14. 1 टीस्पूनधणेपूड
  15. 1/4 टीस्पूनमिरे पूड
  16. 2 टीस्पूनलसूण
  17. 2 टीस्पूनआलं
  18. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

12- 14मिनीट
  1. 1

    बत्त्याने आले लसूण कडीपत्ता धणेपूड जिरेपूड मिरे सर्व छान कुटून घ्यावे

  2. 2

    एका वेव्ह बाउल मध्ये तेल मसाले मिरची घालून प्रथम 1 मिनिटं झाकण ठेवून गरम करा. तोवर एका भांड्यात चिंच कोलघेऊन पाणी ऍड करा मीठ घाला. शेवटी टोमॅटोचे काप त्यात घालून हाताने चुरून घ्या त्याने वर्क वेगळा फ्लेव्हर उतरतो पाण्यात.

  3. 3

    अता हे पाणी वेव्ह मधून काढलेल्या बाउल मध्ये घाला. आणि ते परत वेव्ह मध्ये 2 मिनिटासाठी 2स्टेप मध्ये ठेवा व उकळी आणा. मात्र वाटी वर झाकण ठेवा जे त्यासाठी स्पेशल वेगळे मिळते.

  4. 4

    जरा गॅप ने अजून 2मिनिटं ठेवा म्हणजे सगळ्या चावी छान मिक्स होतील. मात्र झाकण ठेवायला
    विसरू नका वेव्ह मध्ये. आणि एका सेर्व्हिंग बाउल मध्ये प्यायला द्या. हे रस्सम पण गॅस वर बनते तसेच बनते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sanhita Kand
Sanhita Kand @savikaj_re1
रोजी
India

टिप्पण्या

Similar Recipes