मेथी च्या भाजी ची कोशिंबीर (methi koshimbir recipe in marathi)

Amit Chaudhari
Amit Chaudhari @Amit_1234
पुणे

#फोटोग्राफी

मेथी च्या भाजी ची कोशिंबीर (methi koshimbir recipe in marathi)

#फोटोग्राफी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

५ मिनिटे
  1. १,१/२ कप बारीक चिरलेली मेथी ची भाजी
  2. 2बारीक चिरलेले टमाटे
  3. 3बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
  4. 1 चमचालसूण पेस्ट
  5. 1 चमचामिठ
  6. 2 चमचेतेल

कुकिंग सूचना

५ मिनिटे
  1. 1

    मेथी ची भाजी बाऊल मध्ये टाकावी

  2. 2

    त्यात टमाटे घालावे

  3. 3

    लसूण पेस्ट घालावी

  4. 4

    बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालाव्यात

  5. 5

    मिठ घालावे

  6. 6

    आता त्यात तेल घालावे आणि चांगले एकजीव करा

  7. 7

    मेथी च्या भाजी ची कोशिंबीर तयार आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Amit Chaudhari
Amit Chaudhari @Amit_1234
रोजी
पुणे

Similar Recipes