थूपका (thupka recipe in marathi)

Maya Bawane Damai
Maya Bawane Damai @cook_22587981
Nagpur

#रेसिपिबुक #week4
थुपका म्हणजे हे सूप आहे मी हे सूप मागल्या वर्षी कुल्लू गेले होते तिथे घेतले होते आणि खूपच टेस्टी आहे हे सूप यानंतर मला कळलं की ही रेसिपी सिक्कीम , नेपाळ ,कुल्लू इथे खूप प्रसिद्ध आहे तुम्ही तिकडे गेले त की आवर्जून खा ...हे सूप आहे ..ह्यात नॉनव्हेज स्टॉक टाकल्या जातो आणि अप्रतिम असे हे सूप आहे
थुपका यात में साहित्य म्हणजे मटन स्टॉक म्हणजेच मटणाचे सूप किंवा इतर चिकन पाया आणि जर कोणी व्हेज असतील तर ते पत्ताकोबी चे स्टॉक पण युज करू शकता आणि मी महाराष्ट्रीयन असली तरीही माझं सासर हे नेपाळ आहे म्हणून मला तिकडल्या डिशेश शिकायला आवडेल

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  1. 200 ग्रॅमहक्का नूडल्स
  2. 2 वाटीमटन स्टॉक
  3. 1टेबल स्कूल आलं बारीक कापलेले
  4. 1 टेबलस्पूनलसूण बारीक कापलेले
  5. 1कांदा बारीक लांब स्लाइस केेलं
  6. 1 कपपत्ताकोबी
  7. 1 कपसिमला मिरची
  8. 1टोमॅटो
  9. 1 टेबलस्पून मोमो चटणी
  10. 1पाकीट पास्ता मसाला
  11. 1 टीस्पूनगरम मसाला
  12. 1 टीस्पूनकाळे मिरे पावडर
  13. 1 टीस्पूनसोयासॉस
  14. 1 टीस्पूनविनेगर
  15. 1 टीस्पूनहळद
  16. 1/2लिंबू रस
  17. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

25मिनिट
  1. 1

    सर्वप्रथम सर्व भाज्या कांदा पत्ताकोबी सिमला मिर्च बारीक बारीक लांब कापून घ्या आलो व लसुन बारीक काप करून घ्या टोमॅटो बारीक कापून घ्या

  2. 2

    आता एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवा त्यात थोडं मीठ टाका व उकळी आल्यानंतर त्यात हक्का नूडल्स टाका व पाच मिनिटे उकळू द्या हाताने बघा जर नरम झाले असेल तर गॅस बंद करा व एका चाळणीत गाळून घ्या पण गाळलेले पाणी फेकून देऊ नका आपल्याला ते रेसिपीसाठी लागणार आहे

  3. 3

    आता एक लोखंडाची कढई घ्या व त्यात 1 टेबलस्पून तेल टाका आता एकदम छान गरम झाल्याबरोबर त्यात आलं व लसुन बारीक कापलेले टाका व छान मोठ्या गॅसवरच हलवत राहा व नंतर एक उभा बारीक चिरलेला कांदा टाका व कांदा पण मोठ्या गॅसवर चांगला तळून घ्या आणि सारखे हलवत रहा कांदा थोडासा ब्राऊन झाला की त्यात पत्ताकोबी व सिमला मिरची टाका व दोन मिनिट हाय फ्लेमवर भाजा थोड मीठ टाका

  4. 4

    आता त्यात लांब बारीक चिरलेला टोमॅटो टाका व एक टेबलस्पून मो चटणी टाका व एक टीस्पून गरम मसाला 1 तीस्पून काळेमिरे पावडर 1 तीस्पून सोया सोस हळद व एक पॅकेट पास्ता मसाला टाकून मिक्स करा

  5. 5

    व आता आपण ठेवलेला दोन वाटी मटन स्टॉक टाका व गरम होऊ द्या आता दोन वाटी नूडल्स चे उरलेले पाणी टाका व उकळी येऊद्या अर्धा नींबू चा रस्ता का आपल्याला सूप जर जास्त घट्ट वाटत असेल तर अजून एक वाटी पाणी टाका व उकळी येऊ द्या व गॅस बंद करा थोडं टेस्ट करून बघा मीठ जर कमी असेल तर वरून घालता येतो

  6. 6

    आता आपले सूप तयार आहे बावूल घ्या व त्यात पहिले सूप टाका व त्या वर नुडल टाका वर थोडी कोथिंबीर टाका व सर्व्ह कारा

  7. 7

    चला तर या मग

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Maya Bawane Damai
Maya Bawane Damai @cook_22587981
रोजी
Nagpur

टिप्पण्या

Similar Recipes