चटपटीत नाचणी मुरमुरा भेळ.. (nachani murmure bhel recipe in marathi)

Vasudha Gudhe @vasudha_sg
#cooksnap
#photographyclass
#Shilpa Limbkar
#Siddhi. S
मी Shilpa tai आणि Siddhi tai यांची रेसिपी कुकस्नप केली आहे. माझ्या भेळ मध्ये थोडासा बदल केला.. मी यात नाचनीच्या मूरमुर्याचा वापर केला आहे..
चटपटीत नाचणी मुरमुरा भेळ.. (nachani murmure bhel recipe in marathi)
#cooksnap
#photographyclass
#Shilpa Limbkar
#Siddhi. S
मी Shilpa tai आणि Siddhi tai यांची रेसिपी कुकस्नप केली आहे. माझ्या भेळ मध्ये थोडासा बदल केला.. मी यात नाचनीच्या मूरमुर्याचा वापर केला आहे..
कुकिंग सूचना
- 1
नाचणीचे मुरमुरे चाळणीने चाळेन घ्या.
- 2
आता यामध्ये क्रमाक्रमाने तिखट मीठ हळद धनेपावडर जिरापावडर टमाटर कांदा मिर्ची कोथिंबीर मीठ चवीनुसार साखर लिंबू रस शेंगदाणे घाला.
- 3
एका छोट्या पॅन मध्ये तेल गरम करा.. त्यात कढीपत्ता व हिंग घालून हि फोडणी मुरमुर्यावर घाला. आपली चटपटीत नाचणी मुरमुरा भेळ तयार.. 💃 💃 💕 💕
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
ओली भेळ (oli bhel recipe in marathi)
#cooksnap #आज मी हेमा वाणे यांची ओली भेळ ही रेसिपी cooksnap केली आहे. माझ्या नेहमीच्या पद्धतीपेक्षा वेगळ्या पद्धतीने केलेली ही भेळ, चवीला छान झाली आहे.. धन्यवाद हेमा... Varsha Ingole Bele -
चिकन (chicken recipe in marathi)
#cooksnap#लताधानापुनेलता धानापुने यांची चिकन ही रेसिपी मी कुकस्नॅप केली आहे. थोडासा बदल केला.. पण रिझल्ट खूप छान आला.. 💃 💃 Vasudha Gudhe -
-
खारीसिंग भेळ (Kharising Bhel recipe in marathi)
#GA4 #Week12Puzzle मध्ये *Peanuts* हा Clue ओळखला आणि बनवली चटपटी *खारीसिंग भेळ* 😋😋 Supriya Vartak Mohite -
व्हेज मोमोज (veg momos recipe in marathi)
#cooksnapआज मी Ujwala Rangnekar यांची रेसीपी cooksnap केली आहे..व्हेज मोमोज.. उज्वला ताई तूमची रेसिपी करून खूप छान फील झाले. माझ्या कडे मुलींना ही रेसिपी आवडते... लॉक डाऊन चालू असल्याने बाहेर जाऊन खाणे बंदच... त्यातच मुलींना मोमोज खायचे होते.. म्हणून मग करायचे ठरविले... पण त्यात थोडा बद्दल करून ही रेसिपी केली.. मी मैद्याऐवजी कणकेचा वापर केला.. सारणा मध्ये मोड आलेले मूग.. मटकी देखील मिक्स केले. त्यामुळे माझी ही रेसिपी हेल्दी.. चटपटीत झाली.. पण यात उज्वला ताईंची खूप मदत झाली... 🙏🏻🙏🏻 Vasudha Gudhe -
चटपटीत खाकरा भेळ (Khakhra Bhel Recipe In Marathi)
#SCR भेळ सर्व आवडीने खातात. तसेच खाकरादेखील आवडतो म्हणून ही खाकरा भेळ केली आहे. चवीला चटपटीत होतें आणि अगदी झटपट होणारी Mrs.Nilima Vijay Khadatkar -
चटपटीत भेळ (chatpati bhel recipe in marathi)
#cooksnapमी भाग्यश्री लेले यांची भेळेची रेसिपी कुकस्नॅप केली आहे,मस्त चटपटीत ,टेस्टी,टँगी झाली आहे. Supriya Thengadi -
चटपटीत भेळ (chatpati bhel recipe in marathi)
#GA4#week26#keyword_भेळभेळ म्हंटले की सगळ्यांना मुंबई चौपाटीवर भेटणारी भेळ आठवते मस्त सुकी,ओली भेळ आपण आवडीने खातो..अशीच चटपटीत भेळ ची झटपट होणारी रेसिपी..... Shweta Khode Thengadi -
खारे सिंग भेळ (khare singh bhel recipe in marathi)
#Thanks_giving_day🌹🙏#Cooksnap#खारे_सिंग_भेळ..😋😋 माझी मैत्रीण @SupriyAmol हिची खारे सिंग भेळ ही अतिशय चटपटीत आणि पौष्टिक हटके रेसिपी मी Thanks giving day च्या निमित्ताने cooksnap केली आहे..Thank you so much dear @SupriyAmol for this wonderful n delicious recipe😋🌹❤️❤️ Bhagyashree Lele -
चटपटीत भडंग मटकी भेळ (Bhadang matki bhel recipe in marathi)
#EB16#W16 "चटपटीत भडंग मटकी भेळ"भेळ आणि मुलांचं समीकरण अगदी लहानपणापासून ।बनलेलं असत,तिखट कुरमुरे आणि मोड आलेले धान्य एकत्र करून भेळीला पौष्टिकतेची जोड देऊया.... Shital Siddhesh Raut -
चटपटी मटकीची भेळ (Matkichi Bhel Recipe In Marathi)
#CSRभेळ जवळपास सगळ्यांनाच आवडते फेमस ट्रीट फूड मध्ये भेळ येते चालता फिरता खाता येईल असा हा प्रकार. मी मटकी टाकून भेळ तयार केली आहे खूपच चटपटीत अशी ही भेळ रेसिपीतून नक्कीच बघा. Chetana Bhojak -
ओली भेळ (oli bhel recipe in marathi)
#cooksnapभेळ हवी का असे मला कोणी कधी विचारले तर मी कधी ही कुठेही आणि केव्हाही हो म्हणेन....तसे सगळेच चाट n स्ट्रीट फूड lover आहे मी...आणि grp वर सगळे भेळीचे pics बघून माझ्या तोंडाला पाणी सुटले सो मी सुप्रिया देवकर यांची recipe cooksnap करतीये...😋😋😋 खूप tempting झालिये भेळ..thank u for the recipe... Megha Jamadade -
लक्ष्मीनारायण चिवडा (laxminarayan chivda recipe in marathi)
#लक्ष्मीनारायण चिवडा#cooksnapही रेसिपी मी cooksnap केली आहे #Vandana Shelar यांची.ह्या रेसिपी मध्ये थोडासा बदल करून केली आहे. चव खूपच छान आली आहे. Sampada Shrungarpure -
चटपटीत फोडणीचे सरगुंडे (phodniche Sargunde recipe in marathi)
#cooksnap#MadhuriWatekar#चटपटीत_फोडणीचे_सरगुंडेआज मी माधूरी ताईंची रेसिपी कुकसॅन्प केली आहे. छान झाली रेसिपी. Thanks tai 🙏🏻माझ्या मुलीला रस सरगुंडे आवडत नाही. मग मी जेव्हा ही रससरगुंडे करते, त्यातले थोडेसे सरगुंडे बाजूला काढून ठेवते. व तिच्या साठी फोडणीचे सरगुंडे करून देते. चवीला मस्त लागतात... एक प्रकारचा इंडियन स्टाइल पास्ता म्हटलं तरी वावगे ठरणार नाही...चला तर मग करूयाचटपटीत फोडणीचे सरगुंडे... 💃 💕 Vasudha Gudhe -
क्रिस्पी ऐग्ज ब्रेड फिगर्स (crispy egg bread fingers recipe in marathi)
#अंडाऐग्ज ब्रेड फिगर्स करायला खुप सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे. जास्त वेळ लागत नाही. साहित्य खूप कमी तरीदेखील तेवढीच हेल्दी आणि चटपटीत अशी ही रेसिपी... मी पहिल्यांदाच करुन बघितली.यात मी ब्राऊन ब्रेड चा वापर केला आहे. सोबत बाईंडिंग साठी तांदूळ पीठ वापरले. त्यामुळे फिगर्स कुरकुरीत झाले...💕💃 Vasudha Gudhe -
चटपटीत आणि क्रंची काॅर्न भेळ (corn bhel recipe in marathi)
मुलांना संध्याकाळच्या छोट्या भूकेसाठी काहीतरी चटपटीत हवं असतं ....😊म्हणूनच आज झटपट क्रंची आणि चटपटीत स्वीट कॉर्न भेळ बनवली खूपच छान झाली आहे भेळ चला मग पाहूयात रेसिपी..😊 Deepti Padiyar -
कॉर्न भेळ (Corn Bhel recipe in marathi)
#Cooksnapमी आज *सौ. नीलन राजे* या आपल्या कुक पॅड ऑथर ची "कॉर्न भेळ" ही रेसीपी थोडेफार बदल करुन बनवली.....(मी या रेसीपीमधे पाणी पुरी पुरीयाँ अँड केल्या व माझ्या दिड वर्षाच्या मुलाला खाता यावे म्हणून शेजवान चटणी नाही वापरली)अगदी सहज आणि सोपी अशी रेसीपी दिल्याबद्दल *नीलन ताई* तुझे खूप आभार 👍🙏💕🙏 खरेच संध्याकाळच्या स्नॅक्स म्हणून खूपच Easy & Tasty.... 😍💕💕😍😋😋 Supriya Vartak Mohite -
सुकी भेळ (sukhi bhel recipe in marathi)
#GA4 #WEEK26 या आठवड्याच्या चालेंज मधून भेळ हा कीवर्ड घेऊन आज मी सुकी भेळ बनवली आहे. Nanda Shelke Bodekar -
ओली भेळ (oli bhel recipe in marathi)
#GA4 #Week26#Bhelचटपटीत आंबट - गोळ - तिखट अशी ही ओली भेळ.Asha Ronghe
-
भेळ (Bhel recipe in marathi)
#Healthydietहा आरोग्यदायी आहार आहे. लहान मुलांसाठी आणि वृद्धांसाठीही चांगला आहे. कारण प्रत्येक गोष्ट भाजलेली असते आणि त्यात आरोग्यदायी घटक मिसळलेले असतात. Sushma Sachin Sharma -
कच्चा पपईची भाजी (kaccha papaichi bhaji recipe in marathi)
#cooksnap#VarshaIngoleBeleआज मी वर्षा ताईची रेसिपी कुकस्नप केली आहे. मी थोड्या वेगळ्या प्रकारे बनविते. पण आज वर्षा बेले ताईनच्या पध्दतीने करून बघीतली. आणि अप्रतिम भाजी झाली.कच्चा पपईची भाजी खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते अशी माझी आजी सांगायची. अर्थात ती भाजी आमच्या पोटात गेली पाहिजे, यासाठी तिचे सगळे प्रयत्न चालू असायचे... पण आता कळतंय खरंच पपईमध्ये किती सारे गुण आहे. आणि आरोग्यासाठी ती किती गुणकारी आहे. कच्ची पपई कफ, पित्त वायु प्रकोप करणारी असते. पोटाचे विकार, अपचन यावर पपई गुणकारी आहे. कच्च्या पपईची भाजी अथवा कोशिंबीर अजीर्णाचा त्रास असलेल्यांना वरदायी ठरते. अश्या या बहुगुणी कच्च्या पपईची भाजी नक्की करू न बघा.. Vasudha Gudhe -
आलूचा पराठा.. (aaloocha paratha recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4पर्यटनशहरनॉर्थ झोन साईडला गेलो.. म्हणजे शिमला.. पंजाब.. दिल्ली ईकडे.. म्हणते मी.. तिकडे कुठे ही रस्त्यावरील ढाबा .. हाॅटेल मध्ये हमखास एक पदार्थ मिळतो.. आणि तो म्हणजे *आलूचा पराठा*...छान जाडसर आणि तूपातून नाहुन निघालेला.. त्यासोबत मोठ्या पितळेच्या ग्लास मध्ये लस्सी.. घट्ट दही.. आणि कुणाला पाहिजे असल्यास लोणचे... वाह.. क्या बात है... 😋.. तिथलीच आठवण म्हणून मी आलूचे पराठे बनवणार आहे...आणि तसेही हे पराठे मला खूप आवडतात...चला करुया मग.... आलूचा पराठे Vasudha Gudhe -
ओली भेळ (oli bhel recipe in marathi)
#GA4 # Week 26 Bhel या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे. चाटमधील सर्वात पोटभरीचा आणि सोपा प्रकार.. Rajashri Deodhar -
कच्चा चिवडा (kaccha chivada recipe in marathi)
#रेसिपीबुक#week1कच्चा चिवडा..मैत्रिणीनो कच्चा चिवडा म्हंटले की तोंडाला पाणी सुटणार नाही अशे फार कमी लोक असतील. खर ना.... मला ही खूप आवडते... तुमची आवडती रेसिपी ची थीम जेव्हा मिळाली तेव्हाच ठरवून टाकले कि.. मी कच्चा चिवडाची रेसिपी टाकणार.. ही रेसिपी टाकण्यामागचे एक भावनिक कारण तसेच आहे. आणि ते तुमच्या सर्वान सोबत शेअर करावे.. हे खूप दिवसांपासून वाटत होते.. ते असे..... आम्ही लहान असताना आमचे आजोबा जेव्हा ही आमच्या कडे यायचे.. तेव्हा खाऊ म्हणून मुरमुरे फुटाणे आणि त्या सोबत गोड म्हणून गुळ आणायचे... मग आई लगेच त्यात तिखट मीठ हळद आणि वरून कच्च तेल टाकून तो चिवडा बनव्याची.. माझ्यासोबत खेळणारे सर्व सवंगडी, मी.. माझे भावंड पेपर वरती तो चिवडा घेऊन खायचो... काय मजा.. आणि किती तो आंनद.. किती वर्णनवावे........ आता आजी आजोबा नाही आहेत. पण त्यांच्या आठवणी आहेत त्याचे आशीर्वाद आहेत....मी जेव्हा ही कच्चा चिवडा करते.. मला त्यांची आठवण आवर्जून येत..... कुकपॅड टिमचे जेवढे आभार मानावे तेवढे थोडेच आहे.. आज त्यांनी दिलेल्या थीममूळे मी माझ्या भावना सर्वांनाच्या समक्ष ठेवू शकले.. माझी आवडती रेसिपी शेअर करू शकले.. 🙏🙏 Vasudha Gudhe -
दिवाळी फराळ चटपटीत भेळ (Bhel Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#आपली आवडती रेसिपीसुप्रिया देवकर ह्यांच्या रेसिपी मधे थोडा बदल करून बनवली. ताई छान झाली भेळ. धन्यवाद. Sumedha Joshi -
कॉर्न खाकरा भेळ (corn khakhra bhel recipe in marathi)
#GA4#Week 8 यात कॉर्न हा कीवर्ड आहे. त्यानूसार स्विट कॉर्न चा वापर करून ही भेळ बनवलेली आहे. तिखट खट्टा मिठ्टा अशी मस्त टेस्ट आहे. आस्वाद घ्यावा. Pritibala Shyamkuwar Borkar -
फोडणीचा पाव (phodhnicha pav recipe in marathi)
#cooksnap#Charusheela Prabhu यांची रेसिपी मी करून बघितली. छान झाली आहे. त्यात थोडा बदल करून केली आहे. Sampada Shrungarpure -
कच्ची कैरी भेळ (kacchi kayri bhel recipe in marathi)
Prachi Manrikar यांची भेळची रेसिपी बघितली म्हणुनच आज कैरीची सुखी भेळ बनवली. संध्याकाळी खायला खूप छान प्रकार आहे Deepali dake Kulkarni -
चनक भेळ (Chanak Bhel recipe in marathi)
#GA4 #Week 26 puzzle मधे... *Bhel* हा Clue ओळखला आणि बनवली चटपटी, टेस्टी आणि हेल्थी "चनक भेळ". Supriya Vartak Mohite -
मटकी सॅलड (matki salad recipe in marathi)
#cooksnap#Shilpa_Waniही रेसिपी मी शिल्पा वानी यांची कुकस्नप केली आहे. अगदी कमी साहित्य आणि घरी असलेलेच घटक मला यात वापरता आले. त्यात थोडा बद्दल मी केला कारण त्यांनी जे सामग्री वापरली ती सामग्री माझ्या कडे नसल्याने मी माझ्या परीने नाविन्य आण्याच्या प्रयत्न केला..💕💕 Vasudha Gudhe
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13163932
टिप्पण्या