उपवासाचे साबुदाणा सूप (soup recipe in marathi)

Pranjal Kotkar
Pranjal Kotkar @PUK260176
19/4 Sagar sannidhaya Rahiwasi Chawl, Mahim Causeway, Mum-16.

#सूप
ही रेसिपी मी Google search करून "सोनल रेसिपी " मधून घेतली. श्रावणी पहिला सोमवारी मी उपवासाचे पदार्थ साबुदाणा वडे व साबुदाणा सूप केले. नेहमी मी साबुदाणा खीर करते वड्या सोबत. यावेळी "सोनल रेसिपी " यांची सूप ची रेसिपी केली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10-15 मि
2 सर्व्हिंग्ज
  1. 1कप दही
  2. 1टे-स्पून तेल
  3. 2/3 कपसाबुदाणा पीठ (मिक्सरमध्ये साबुदाणा वाटून घेतले)
  4. 2 टे-स्पून साखर
  5. 2चिरलेले हिरव्या मिरच्या (लाल मिरची नव्हते म्हणून मी हिरव्या घेतले)

कुकिंग सूचना

10-15 मि
  1. 1

    प्रथम दह्यात थोडे पाणी घालून व्यवस्थित मिसळून घ्यावे.
    नंतर त्यात तुमच्या आवडीनुसार मीठ व साखर घालावी.
    त्यानंतर 2/3 कप साबुदाणा पीठ घालून हे सर्व मिश्रण एकत्र मिक्स करून पेस्ट तयार करणे.

  2. 2

    पॅन मध्ये तेल गरम करत ठेवावे व तेल गरम झाले कि त्यात चिरलेल्या मिरच्या घालाव्यात.
    नंतर साधारण एक मिनिटाने पॅन मध्ये साबुदाणा पेस्ट टाकावे. मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्यावे.

  3. 3

    मिश्रण घट्ट झाल्यावर त्यावर थोडासा पाणी घालून ढवळावे व त्यानंतर साधारण 5 मिनिटे शिजवा आणि साबुदाणा सूप गरमागरम सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pranjal Kotkar
Pranjal Kotkar @PUK260176
रोजी
19/4 Sagar sannidhaya Rahiwasi Chawl, Mahim Causeway, Mum-16.

टिप्पण्या

Similar Recipes