साबुदाणा लाडू (sabudana ladoo recipe in marathi)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

आज पहिला श्रावणी सोमवार.उपवास स्पेशल साबुदाणा लाडू केले.दिसायलाही सुंदर आणि चवीलाही.

साबुदाणा लाडू (sabudana ladoo recipe in marathi)

आज पहिला श्रावणी सोमवार.उपवास स्पेशल साबुदाणा लाडू केले.दिसायलाही सुंदर आणि चवीलाही.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

५-७ मिनिटे
२-३
  1. 1/2 कपसाबुदाणा
  2. 1/4 कपसाखर
  3. 2 टेबलस्पूनतूप...आवडीनुसार
  4. 2-3 टेबलस्पूनदूध...आवश्यकतेनुसार
  5. 1/4 टीस्पूनवेलची पूड
  6. 2-3पिस्त्याचे काप

कुकिंग सूचना

५-७ मिनिटे
  1. 1

    साबुदाणा मंद आचेवर छान भाजून घेतला.नंतर थंड झाल्यावर मिक्सरमधून फिरवून घेतला.

  2. 2

    पिठीसाखर पण एकदा मिक्सर मधून फिरवली म्हणजे चाळायची आवश्यकता नाही.

  3. 3

    साबुदाणा पीठ,पिठीसाखर,वेलची पूड,पिस्त्याचे काप सगळ मिक्स करून घेतल.तूप पातळ करून त्यात मिक्स केलं.थोडा दुधाचा हबका मारला म्हणजे लाडू छान वळले जातात.

  4. 4

    छान मिक्स करून लाडू वळून घेतले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

Similar Recipes