काशी शिरा (kashi sheera recipe in marathi)

Mamta Bhandakkar @cook_24313243
#रेसिपीबुक #week7
#सात्विकआहार
काशी शिरा (kashi sheera recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7
#सात्विकआहार
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम आपण कोयरा किसून घेऊ, त्यानंतर एका पॅनमध्ये तूप गरम करून त्यात किसलेला काशी कोयरा टाका, छान भाजून घ्या लाल होत पर्यंत भाजून घ्या।
- 2
भाजून झाल्यावर त्यात एक कप दूध टाका, छान परतून घ्या दुध आटेपर्यंत शिजवावे दूध आटले की त्यात पिठीसाखर टाका जायफळ आणि वेलची पूड पण टाका छान परतून घ्या ड्रायफूट पण टाकून घ्या।
- 3
काशी शिरा तयार आहे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
उपवासाच्या बटाटा शिरा (batata sheera recipe in marathi)
#nrr#नवरात्र स्पेशल रेसिपी दिवस पहिला#बटाटा#उपवासाचाबटाटाशिरा Mamta Bhandakkar -
-
उपवासाचे शिंगाड्याच्या पिठाचा शिरा (upwasache shingadyacha pithacha sheera recipe in marathi)
#nrr#नवरात्र स्पेशल रेसिपी दिवस साहॅवा#सिंगाडानवरात्रीमध्ये अष्टमी आणि नवमी तिथीला कन्या पूजा केली जाते. यासाठी मुलीला एक दिवस अगोदर आमंत्रित दिले जाते. मुलींना आरामदायक आणि स्वच्छ ठिकाणी बसवा आणि त्यानंतर त्यांचे हात-पाय आपल्या हाताने धुवा आणि त्यांच्या पायाला स्पर्श करुन आशीर्वाद घ्या. यानंतर कपाळावर अक्षत आणि कुंकु लावा. मग या मुलींना पुरी, हलवा, चणा, खीर यांचे जेवण बनवा आणि तुमच्या क्षमतेनुसार भेटवस्तू द्या आणि त्यांच्या पायाला स्पर्श करुन आशीर्वाद घ्या.कन्या पूजेमध्ये मुलींला जेवण द्या. मुलाला बटुकचे प्रतीक मानले जाते. देवी पूजनानंतर भैरवाची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे.मुलींच्या पूजेशिवाय नवरात्रीची पूजा अपूर्ण मानली जाते. दुर्गा देवीच्या पूजेमध्ये हवन, तपश्चर्या, दानधर्म याने देवी तेवढी प्रसन्न होत नाही जेवढी कन्या पूजा केल्याने होते. कन्या पूजेने देवी दुर्गा प्रसन्न होते आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करते. Mamta Bhandakkar -
मक्याचा शीरा (makyacha sheera recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7मक्याचा शीरा हा सत्यनारायणाच्या प्रसादा सारखाच करतात. फक्त रव्या ऐवजी मक्याचा रवा वापरतात. खुपचं चविष्ट लागतो. Sumedha Joshi -
कलाकन नारळाचे लाडू (KALAKAN NARALACHE LADOO RECIPE IN MARATHI)
#रेसिपीबुक#week8#कलाकंननारळचेलाळु Mamta Bhandakkar -
कणकेचा शिरा (kankecha sheera recipe in marathi)
#ब्रेकफास्टरविवार कणकेचा शिराकणकेचा शिरा करायला वेळ लागतो पण चवीला उत्तम आणि पौष्टिक आहे.चवीच खायचं असेल तर मग वेळ लागू दे. Shilpa Ravindra Kulkarni -
प्रसादाचा शिरा (prasadacha sheera recipe in marathi)
#gprमाझी रेसिपी तुमच्या सोबत शेअर करत आहे Minal Gole -
शिरा (shira recipe inmarathi)
#रेसिपीबुक #week7#post1#सात्विक रेसिपीज सत्यनारायणाच्या प्रसादाचा शिरा नेहमी छान वाटतो आणि चव पण त्याची एकदम सात्विक असते R.s. Ashwini -
-
निनाव (ninav recipe in marathi)
#cooksnap#shravanqueenनिनाव( नीलम राजे) रेसिपी आज मी तयार करत आहे हे रेसिपी तयार करताना मला खूप उत्सुकता होती कारण हे रेसिपी खूप पोस्टीक आहे रेसिपी करतानी छान खमंग वास घरात पसरत होता माझ्या मुलांना हे रेसिपी निनाव खूप आवडले धन्यवाद नीलम मॅडम मला एक गोड पदार्थ नवीन करायला शिकले। Mamta Bhandakkar -
नैवेद्याचा शिरा (Prasadacha Sheera Recipe In Marathi)
भरपूर तूप, रवा, साखर व दूध घालून केलेला हा शिरा खूप सुरेख होतो Charusheela Prabhu -
मँगो शिरा (mango sheera recipe in marathi)
#trending receipy आंबा कोणत्याही कॉम्बिनेशन मध्ये खूप छान आणि चवदार लागतो. मँगो शिरा म्हणा किंवा मँगो शेक, किंवा मँगो केक, किंवा साधा आंब्याचा रस असो, छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीचा आहे. Priya Lekurwale -
गव्हाच्या पिठाचे पोष्टिक लाडू (gahu pithache ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 नारळी पौर्णिमा विशेष गव्हाच्या पिठाचे पोष्टिक लाडू बनवले आहे. Mrs.Rupali Ananta Tale -
नारळाचे लाडू (naralache ladoo recipe in marathi)
#gur#गणेशउत्सवस्पेशलरेसिपीगणेश चतुर्थीला नैवेद्य म्हणून मोदकाला प्राधान्य असतं त्यातही उकडीच्या मोदकांना त्याची रेसिपी तर आम्ही देतच आहोत. त्यासोबतच काही रेसिपीज ज्या तुम्ही चतुर्थीला करू शकता. त्यामधला एक बाप्पाचे आवडता नारळाचे लाडू चला मग आपण रेसिपी बघूया😊 Mamta Bhandakkar -
-
-
-
प्रसादाचा शिरा (prasadacha sheera recipe in marathi)
#gprमाझी रेसिपी तुमच्या सोबत शेअर करत आहे Minal Gole -
साबुदाणा खीर (sabudana kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 7#सात्विकसात्विक याचा अर्थ चातुर्मासात कांदा लसूण न खाने. Vrunda Shende -
साजूक तुपातला गूळ घालून केलेला कणकेचा शिरा (kankecha sheera recipe in marathi)
#ब्रेकफास्टरविवार - कणकेचा शिरा तूप,गूळ हे तिन्ही घटकांपासून तयार केलेला शिरा खूपच स्वादिष्ट लागतो.पौष्टिकतेसाठी गव्हाचे महत्त्व ही आहेच . Deepti Padiyar -
प्रसादाचा शिरा (sheera recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3नैवेद्यदर महिन्याच्यापौर्णिमेला गेली चाळीस वर्ष माझ्या माहेरी सत्यनारायण पूजा आणि पोमान पुजा होते सत्यनारायणाचा प्रसाद करावा तू माझ्या आईनेच इतका अप्रतिम चाळीस वर्ष मी खाते आहे जशीच्या तशीच चव आज सत्यनारायण मग आईला म्हटलं तुम्हाला सांग मी बनवते प्रसाद मग आईच्याआईच्या इन्स्ट्रक्शन्स ने बनवला प्रसाद काही तिच्या सेक्रेट ट्रिक सांगितल्याती चाळीस वर्षाचं प्रमाण जसंच्या तसं आहे अजून त्यांनी प्रयत्न केला मी छान झाला शेवटी देवाचा प्रसाद छान होणार. Deepali dake Kulkarni -
क्रिमी ब्रेड रस्मालाई (creamy bread rasmalai recipe in marathi)
#Diwali21ब्रेड क्रिमी रसमलाई Mamta Bhandakkar -
शिंगाड्याच्या पिठाचा शिरा (shingadachya pithacha shira recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 सात्विक रेसिपी मध्ये ....शीत गुणात्मक,पौष्टीक आणि चविष्ट असा ... उपवासालाही चालणारा शिंगाड्याच्या पीठाचा शिरा केला आहे. Preeti V. Salvi -
रवा आणि आणि नारळाचे मोदक (rava naralache modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3 #रवानाळयाचेमोदक आषाढी एकादशी नैवेद्य Mamta Bhandakkar -
-
बेसन लाडू (besan ladoo recipe in marathi)
बेसन लाडू माझ्या खूप आवडीचं आहे.मला खूप आवडतात. महिन्यातून एक दोन वेळेस तर बनते मी लाडू. मुलांनाही फार आवडतात. मग बनवले छान मस्त बेसन लाडू. Mrs.Rupali Ananta Tale -
कणकेचा शिरा (kankecha sheera recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#ब्रेकफास्ट साप्ताहिक प्लॅनर-७ Sumedha Joshi -
-
प्रसादाचा शिरा (prasadacha sheera recipe in marathi)
#triरवा,तूप,साखर हे महत्त्वाचे तीन घटक शिर्याची रगंत वाढवतात.हा पदार्थ बनवन खूप सोप आहे. अगदी मोजक्या साहित्यात बनवता येतो आणि झटपट बनतो. Supriya Devkar -
नारळाचा शिरा (naralacha sheera recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 नारळी पौर्णिमा स्पेशल नारळाची रेसिपी रव्याचा शिरा अतिशय उत्कृष्ट लागणारा गरम गरम पदार्थ. Girija Ashith MP
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13303316
टिप्पण्या