सिनॅमम रोल्स (cinnamon roles recipe in marathi)

#noovenbaking
#Recipe 2
नेहाजीनी दाखवलेला सिनॅमम रोल्स अप्रतिम झालेला आहे. आणि अवन शिवाय होणारा असा अप्रतिम पदार्थ .
सिनॅमम रोल्स (cinnamon roles recipe in marathi)
#noovenbaking
#Recipe 2
नेहाजीनी दाखवलेला सिनॅमम रोल्स अप्रतिम झालेला आहे. आणि अवन शिवाय होणारा असा अप्रतिम पदार्थ .
कुकिंग सूचना
- 1
परातीत मैदा,बेकिंग पावडर,बेकिंग सोडा घालून घ्यावे.
- 2
दोन टेबलस्पून पिठीसाखर,मीठ,आणि तूप किंवा वितळलेले बटर घालून कोरडे एकत्र करावे.
- 3
आता दही घालुन घट्ट मळून घ्यावे व गोळा करून 15_20मिनिट झाकून ठेवावे.
- 4
फिलींग साठी एका वाटीत साखर,बटर आणि दालचिनी पावडर घालून चांगले हलवावे
- 5
मिश्रण छान एकजीव करून घ्यावे. आता रेस्ट करत ठेवलेला गोळा चांगले मळून घ्यावे.
- 6
आता चौकोनी आकारात लाटून घ्या नंतर तयार फिलींग पसरवून घ्यावे.
- 7
बुक फोल्ड करावा तसे फोल्ड करून हाताने दाबून घ्यावे.
- 8
आता थोडे लाटून घ्यावे व समान भाग करून काप द्यावेत.
- 9
आतील मिश्रण असे दिसेल. आता मधोमध काप देवून वेगवेगळ्या प्रकारचे आकार देवून रोल्स करावेत.
- 10
वेनी घालून रोल्स बनवावेत
- 11
कढईत मीठ घालून प्लेट ठेवून प्रि हिट करावे व त्यात वाटीत हे रोल्स ठेवून जवळपास पास20मिनिट ठेवावे.
- 12
झाकण ठेवून द्यावे.मध्ये बटर वरून लावावे व पुन्हा झाकण ठेवावे.
- 13
दालचिनी पावडर ही आवडीनुसार कमी जास्त करावी. चहा सोबत सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Top Search in
Similar Recipes
-
सिनेमान रोल्स(No Yeast Eggless CINNAMON ROLLS recipe in marathi)
#noovenbaking#cooksnap नो ओवन बेकिंग मध्ये आज सिनेमान रोल्स शिकवले.अतिशय चविष्ट.दालचिनी च चव आणि नो ओवन. वेगळीच रेसपी शिकायला मिळाली. Pragati Phatak -
सिनॅमन रोल्स (cinnamon rolls recipe in marathi)
#noovenbaking #cooksnap #chefnehadeepakshahThis no yeast, no oven cinnamon rolls recipe is really amazing and tasty!!! Thank you neha ma'am for this amazing recipe. Priyanka Sudesh -
नो ईस्ट सिनेमन रोल (cinnamon rolls recipe in marathi)
#noovenbaking#no yeast cinnamon rollआज नेहा मॅडम ची दुसरी रेसिपी मी तयार करून बघितलेली आहे त्या रेसिपी मी आता तुमच्या बरोबर शेअर करत आहे. Thank you Neha mam for your wonderful recipe 🙏Dipali Kathare
-
सिनॅमन रोल (cinnamon roll recipe in marathi)
#noovenbaking सिनॅमन रोल पहिल्यांंदा बनवले. खुप छान झालेत आणि सर्वाना आवडले. Kirti Killedar -
सिनॅमन रोल (cinnamon roll recipe in marathi)
#noovenbaking#post2#cooksnap#Nehashahआज ईतका आनंद झालाय, पहिल्यांदा घाबरत प्रयत्न केला, पण नेहा मॅडम नी ईतके छान शिकवले की पाककृति बिघडूच शकले नाही .. खुपखुप धन्यवाद नेहामॅम Bhaik Anjali -
सिनामन रोल्स (cinnamon rolls recipe in marathi)
#noovenbaking #cooksnap#nehashahशेफ नेहा शाह ह्यांनी no oven baking सीरिज मधै दाखवलेलीही ही दुसरी रेसिपी. त्यांनी खूप छान पद्धतीने तयार करुन दाखवली. त्यांचा व्हिडीओ बघताना वाटत होतं कि नाही जमणार. पण त्यांनी खूप छान पद्धतीने तयार करुन दाखवली त्यामुळे रेसिपी करताना पटकन व व्यवस्थित करता आली. ही रेसिपी आज प्रथमच केली त्यामुळे नविन काहीतरी शिकायला मिळाल्याचा आनंद झाला. फक्त ब्राऊन शुगरच्या ऐवजी मी काळं गूळ वापरलं. घरात नव्हतं आणि लॉकडाउनमुळे सध्या खूप अडचणी येतात. स्मिता जाधव -
नो ओवन नो यीस्ट सिनॅमन रोल्स (no yeast cinnamon role recipe in marathi)
#cooksnap#noovenbakingThank you Neha Deepak Shah mam for this amazing recipe. Ankita Khangar -
सिनॅमन रोल्स (cinnamon roles recipe in marathi)
#noovenbaking #cooksnap #nehadeepakshah मास्टर शेफ नेहा शहा मॅडमची मी आज दुसरी रेसिपी रिक्रिएट केली. रेसिपी खूप आवडली. खुपच छान...धन्यवाद Amrapali Yerekar -
-
सिनॅमन रोल्स (No yeast,eggless,cinnamon rolls recipe in marathi)
#noovenbaking रेसिपी 2 नो ओव्हन बेकिंग ची ..हि रेसिपी बघून ...जमेल की नाही शंकाच होती..पण करायला घेतली & जमत गेलं 😍😍 खुप सुंदर & छान चव आली आहे या रेसिपी ला👌👌👌 Shubhangee Kumbhar -
-
नो ओव्हन नो यीस्ट सिनेमन रोल्स (cinnamon roll recipe in marathi)
#noovenbaking#week2#nehashah प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
नो ईस्ट सिंनामोन रोल (Cinnamon roll recipe in marathi)
#noovenbaking#post2#nehashahनेहा शहा यांची दुसरी रेसिपी नो ईस्ट सिंनामोन रोल मी आज बनवली आहे बनविताना खूप आनंद झाला की १ ली वेळ आहे रोल बनविण्याचा आणि ते शक्य झाले cookpad मुळे आणि नेहा मॅडम ने शिकविल्या मुळे , खुप खुप धन्यवाद😘💕 Jyotshna Vishal Khadatkar -
सिनॅमन रोल्स (cinnamon roles recipe in marathi)
#noovenbaking एक नविन पदार्थ शिकायला मिळाला. वेगळी पद्धत ,वेगळी रेसिपी..खुप धन्यवाद नेहा मॅडम Swayampak by Tanaya -
-
नो यीस्ट सिनॅमन रोल्स (no yeast cinnamon roll recipe in marathi)
#noovenbaking#cooksnap#chefnehadeepakshah Ashwini Vaibhav Raut -
सिनॅमन रोल्स (cinnamon rolls recipe in marathi)
#noovenbakingमास्टर शेफ नेहा शहा मॅडमची; आज दुसरी रेसिपी रिक्रिएट केली just wow अशी रेसिपी खूप खूप आवडली. Thank you! Neha ma'am! Jyoti Kinkar -
सिनॅमन रोल्स (cinnamon roles recipe in marathi)
#noovenbaking मास्टर शेफ नेहा मॅडमची ही दुसरी रेसिपी ,नो ओव्हन-नो यीस्ट.ही रेसिपी करताना मजा आली. नवीन रेसिपी शिकायला मिळाली. Sujata Gengaje -
नो यीस्ट सिनेमन कोको रोल (cinnamon coco rolls recipe in marathi)
#noovenbakingयीस्ट शिवाय बेकिंग करायला नेहा मॅडम ने एकदम सोप्पी पद्धत शिकवली.thank you नेहा मॅडम.मी रेसिपी रीक्रीएट केली.त्यात मी थोडी कोको पावडर पण घातली.एकदम छान चव आली. Preeti V. Salvi -
नो यीस्ट सीनेमन रोल (no yeast cinnamon role recipe in marathi)
#noovenbakingनेहा मॅडमनी शीकवलेली ही रेसिपी खरोखरच छान आहे. Sumedha Joshi -
नो ओव्हन नो ईस्ट सिनेमन रोल्स (no yeast cinnamon roll recipe in marathi)
#Noovenbaking#Nehashah#cooksnapसर्वप्रथम नेहा शाखा मॅडम यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद,,,नेहा मॅडम चे रेसिपींची एक खासियत आहे की अगदी सहजतेने साध्या पद्धतीने रेसिपी सांगतात ,,पण अतिशय बनवायला सोपे आणि घरी असलेल्या इन्ग्रेडियंट पासून तयार होणाऱ्या रेसिपीज असतात,इतकी सुंदर रेसिपी त्यांनी आम्हाला दिली..मला वाटलं नव्हतं ही रेसिपी इतकी छान सुपर टेस्टी होईल,,,माझ्या मुलांना अतिशय हे सीनेमन रोल्स आवडले,,चहा कॉफी सोबत फर्स्टक्लास स्नॅक्स आहे,, Sonal Isal Kolhe -
नो ओव्हन नो यिस्ट सिनॅमन रोल (cinnamon rolls recipe in marathi)
#noovenbaking #cooksnap #nehashahनेहा शहा यांची सिनेमन रोल ही रेसिपी बनवताना खुपच छान वाटले. मी ही रेसिपी पहिल्यांदाच केली, आणि खुपच छान झाली. घरी पण सर्वांना खूपच आवडली. एवढी छान आणि नवीन रेसिपी करायला मिळाल्याबद्दल नेहा शहा यांची आणि कुकपॅडची मी खूप आभारी आहे. Ujwala Rangnekar -
-
सिनेमोन रोल (No Yeast No Oven Cinnamon Roll Recipe In Marathi)
# Noovenbaking#post2 master शेफ नेहा यांनी दाखविलेली रेसिपी सायली सावंत -
नो ओव्हन नो यीस्ट सिनॉमिन रोल्स (no yeast cinnamon role recipe in marathi)
#noovenbakingनवीन काही तरी शिकत राहावे. मास्टर शेफ नेहा ह्यांनी करुन दाखवलेली नो ओव्हन बेकिंग ची दुसरी रेसिपी सिनॉमिन रोल्स आज केली..ह्या मधे मी दालचीनी सोबत जाणारे फ्लेवर्स ऐड केलेत. करण आमच्या कडे दालचीनी जास्त कुणाला आवडत नाही. Devyani Pande -
चॉकलेट मफिन्स रोल्स (chocolate muffins rolls recipe in maarathi)
#AsahiKaseiIndia#Baking Recipe#चॉकलेट मफिन्स रोल्स Rupali Atre - deshpande -
सिनेमन रोल (Cinnamon rolls recipe in marathi)
#noovenbaking #cooksnapशेफ नेहा शहा यांनी दाखवलेली दुसरी रेसिपी करण्याचा प्रयत्न केला आहे. रेसिपी तशी सोपी आहे पण तरीही perfection गरजेचे आहे. दालचिनी ची चव खूपच छान लागते या रेसिपी मध्ये, मी थोडीशी ट्विस्ट देण्या साठी वरतून थोडी पिठीसाखर पेरली आणि मस्त चव आली.Pradnya Purandare
-
नो ईस्ट नो ओवन सिनमन रोल (no yeast cinnamon roll recipe in marathi)
#noovenbaking #nehashah Sapna Telkar -
-
मिनी सिनेमन चोको रोल (mini cinnamon choco roll recipe in marathi)
#noovenbaking#नोओवननोयीस्ट#post2#cooksnap Thank you Neha Deepak shah mam for wonderful recipe. Tejal Jangjod
More Recipes
टिप्पण्या