भोपळ्याच्या पुऱ्या (bhoplyachya purya recipe in marathi)

Geeta Barve @sushant123
भोपळ्याच्या पुऱ्या (bhoplyachya purya recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम भोपळा खिसून घेणे थोडे तेल टाकून पातेलीत वाफ आणावी मग त्यात गूळ घालणे तो वितळला की साखर घालावी आता ते मिश्रण पातळ झाले असणार त्यात तांदूळ पीठ कणिक असे घालून मिक्स करावे एक दोन छान वाफ द्यावी व तसेच झाकून ठेवणे 10 मिनिटे जरा गरम असतानाच मळून गोळा तयार करणे
आता त्याचे छोटे गोळे करून तेल लावून थापणे खूप पातळ नाही खूप जाड नाही असे थापणे व मंद गॅसवर तळणे छान फुगतात लोणी किंवा तुपा बरोबर सर्व्ह करावे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
"भोपळ्याच्या पुऱ्या" (Bhoplyachya Purya Recipe In Marathi)
Women's day celebration Potluck साठी बनवल्या होत्या.. लता धानापुने -
#लाल भोपळ्याच्या पुऱ्या (lal bhoplyachya purya recipe in marathi)
माझी सर्वात आवडती पुरी म्हणजे भोपळ्याची पुरी! गरमागरम पुऱ्या पावसाळ्याच्या दिवसात मस्त आनंदी वातावरण बनवतात. Radhika Gaikwad -
रताळाच्या पुऱ्या (Ratalyacha purya recipe in marathi)
#MLRजानेवारी पासून रताळे बाजारात दिसतात. अनेकांना रताळी उकळून किंवा भाजुन खायला आवडतात. त्यात लोह, प्रथिने, फायबर, व्हिटॅमिन बी, सी, व्हिटॅमिन डी, कॅल्शियम, पोटॅशियम भरपुर प्रमाणात असते. रताळे सेवन केल्यास पचन क्रिया सुधारण्यास मदत होते. रताळ्या मध्ये कार्बोहाइड्रेट चे प्रमाण जास्त असते. अशा वेळी शुगर पेशंट जास्त प्रमाणात रताळे खाऊ शकत नाही. Priya Lekurwale -
-
लालभोपळ्याच्या तिखट पुऱ्या (lalbhopdyachya tikhat purya recipe in marathi)
#ashrआषाढ स्पेशल तळणीच्या रेसिपी Manisha Shete - Vispute -
लाल भोपळ्याचे घारगे (bhoplyache gharge recipe in marathi)
#पश्चिम#महाराष्ट्रअतिशय रुचकर नि पौष्टिक पदार्थजो आम्हाला आवडतो नक्की try करा Charusheela Prabhu -
तिखट मिठाच्या पुऱ्या (Tikhat Mithachya Purya Recipe In Marathi)
#TBRजशी शाळा सुरू झाली तशी आईचीही धावपळ सुरु होते. मुलांना रोज त्यांच्या आवडीचे मेन्यू टिफीन मध्ये द्यायची प्रत्येक आईची धडपड असते बरं का! जेणेकरून टिफीन तसाच परत येणार नाही. त्यातच घरचे ताजे आणि healthy अन्न त्यांच्या पोटात जावे असेही वाटते. म्हणुन घाई गडबडीत पण झटपट होणाऱ्या आणि मुलांना आवडत असणाऱ्या तिखट मीठाच्या पुऱ्या. पोटभर आणि मस्त. Priya Lekurwale -
-
भोपळ्याचे गुलगुले (bhoplyache gulgule recipe in marathi)
#GA4 #week7#breakfastrecipe2 ब्रेकफास्ट हा कि वर्ड ओळखुन मी खास ही पारंपारीक रेसिपी केली आहे.सकाळचा नाश्ता हा आपल्या दिवसाच्या सुरवातीचा अत्यंत महत्वाचा भाग असतो.म्हणून तो पौष्टीक असावा .आणि जर गोड पदार्थाने दिवसाची सुरवात झाली तर दिवस गोड च होणार.म्हणुन खास भोपळ्याचे गोड गुलगुले.... Supriya Thengadi -
-
भोपळ्याचे घारगे (Bhoplyache Gharge Recipe In Marathi)
#ASR दिव्यांची अमावस्या म्हणजे आषाढातील शेवटचा दिवस. या दिवसाला आखाड असंही म्हटलं जातं. आषाढ महिन्यात तळणीचे पदार्थ तळतात. त्यालाच आखाड तळणे असे ही म्हणतात.दिव्याच्या अमावस्येला दिव्यांची पूजा करण्याबरोबरच भोपाळ्याचे घारगे करण्याची पारंपरिक पद्धत अनेक भागात आहे. लाल भोपळ्याचे गोड चवीचे खुसखुशीत घारगे कसे करायचे किंवा ते परफेक्ट व्हावेत यासाठी काय करायचं पाहूया. Shital Muranjan -
कोहळ्याचे बोण्ड|गोड भजी /गुलगुले (gulgule recipe in marathi)
कोहळ्याचे बोण्ड | गोड भजी || pumpkin fritters | लालभोपळ्या चे बोण्ड | गुलगुलेअशा विविध नावांनि ओळखले जाणारा हा पदार्थं म्हणजे बोण्ड विदर्भ मध्ये त्याला बोण्ड असे म्हणतात सो आता बघूया हे बनवतात कसे Payal Nichat -
-
-
टम्म फुगलेल्या खुसखुशीत पुऱ्या (purya recipe in marathi)
"टम्म फुगलेल्या पुऱ्या"आज दसऱ्याच्या निमित्ताने श्रीखंड पुरी चा बेत केला आहे.. पुरी चे पीठ मळताना चिमुटभर साखर व थोडा रवा घालावा. मस्त टम्म फुगतात आणि कलरही छान येतो..व पुऱ्या बराच वेळ फुगलेल्या राहतात लवकर बसत नाहीत. लता धानापुने -
भोपळ घारगे (bhoplyache gharge recipe in marathi)
#GA4 #week11# Pumpkin गोल्डन ऍप्रॉन मध्ये पम्पकिन हा कीवर्ड ओळखून मी लाल भोपळ्याचे घारगे केले आहेत. म्हणजेच भोपळ्याची गोड पुरी केली आहे. मस्त खुसखुशीत आणि छान लागतात चवीला. तुम्ही नक्की करून पहा. Rupali Atre - deshpande -
राजगिरा पिठाच्या पुऱ्या (rajgira pithachya purya recipe in marathi)
#nrrजागर नवरात्रीचा,उत्सव नवरात्रीचा नवरात्र चॅलेंज. ९ दिवस ९ घटक.पाचवा घटक - राजगिराखूप छान कुरकुरीत झाल्या. Sujata Gengaje -
मेथीच्या पुऱ्या (methichya purya recipe in marathi)
#GA4 #Week19 #मेथी हा कीवर्ड घेऊन मी मेथीच्या पुऱ्या बनविले आहे. Dipali Pangre -
भोपळ घारगे.. (bhopla gharne recipe in marathi)
#wd #भोपळ घारगे..आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने माझ्या DNA मध्ये वसलेल्या माझी आई,आजी,पणजी,खापरपणजी,मावशी,आत्या यांना ही माझी आजची रेसिपी समर्पित करत आहे.. त्यांच्यामुळेच मी आज आहे..🙏🌹🙏खूप आभारी आहे या सगळ्यांची..🙏🙏🌹🙏🙏**जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने गृपमधल्या माझ्या सर्व सख्यांमधल्या #ती ला समर्पित🙏🌹🙏**मी भवताल ,मीच धरित्रीचा हुंकार..मी डोह,मीच ते तरंग अपार..मी चैतन्य अन् स्पंदने अलवार..मीच गर्भ ,मीच कळीचा श्र्वास हळुवार..मी वामांगी,मीच माय माऊली साकार..मी चंडिका,मीच राधिका कृष्णाकार..मी सीता ,मीच भवानी संहारकार..मी निर्भया ,मीच नीरजा तारणहार..मी दासी, मीच भोगी ऐसा सुप्तविचार... मी सकळ आशा ,मीच सकळ आकांक्षाचा आधार ..अशी मील्यायले नात्यांचे नित नवे अलंकार... नात्यांच्याच जखमा घेऊनि आनंदें चालतेपरि पायी बेड्या अपार..प्रकृती मी..वाहते जन्मजन्मांतरीचे स्त्रीपण ...परी नित्य ऐकिते पुरुषाचेच महानपण...असो... उगवेल ८ मार्च गोडवे गाण्या *तिचे*मग इथेच भरेल भली शब्दजत्रा..फुकाचेच सोहळे आणिक फुकाचेच उमाळे..आणि बस्स.... उद्याच्या दिनी फिरुनि अबला राग तो आळवणे.....म्हणूनच तुमच्या माझ्यातील #ती गुज सांगे... नकोत त्या कोरड्या शुभेच्छा....आणि नकोच ते देव्हार्यातील देवपण..जाणूनि अंतरंग माझे..ओलावा अंतरी जागवा ..मग आदराचे बीज रोवूनि..मज माणूस म्हणून जगू द्या...मज माणूस म्हणून जगू द्या..©भाग्यश्री लेले जागतिक महिला दिनानिमित्त सदा सर्वकाळ माणुसकीच्या सदाबहार शुभेच्छा ..🙏🙏🙏 Bhagyashree Lele -
-
पालक पुऱ्या (palak purya recipe in marathi)
#HLR हेल्दी रेसिपीज चॅलेज या कीवर्ड साठी मी पालक पुऱ्या ही रेसिपी पोष्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
लाल भोपळ्याचे घारगे (lal bhoplyache gharge recipe in marathi)
#ashrलाल भोपळ्याचे घारगे .......आपला मराठमोळा पारंपरिक पदार्थ आणि माझा अत्यंत आवडीचा गोडाचा पदार्थ....अगदी साधा, सोप्पा पण तितकाच आरोग्यदायी पदार्थ...... घारग्यांची चव ही भोपळ्याच्या रंगावर अवलंबून असते त्यामुळे घारगे करताना भोपळा छान लालसर केशरी हवा(आईची-आज्जीची शिकवण हो 😊😊). भोपळ्या प्रमाणेच गूळही छान लालसर मऊ हवा......आणि अशा लालसर केशरी भोपळ्यामध्ये जेव्हा चिरलेला गूळ शिजवला जातो ना ...आणि घरभर त्याचा जो दरवळ पसरतो त्याचे वर्णन काही शब्दात करता यायचे नाही बरं का.😀😀.....टम्म फुगलेले घारगे त्यावर घरचं कणीदार लोणकढी तूप सोबत मुरलेल्या लिंबाचं लोणचं ..........अप्रतिम combination Shraddha Milind -
तिखट मीठाच्या पुऱ्या (tikhat mithachya purya recipe in marathi)
"तिखट मीठाच्या पुऱ्या"झटपट आणि मस्त टेस्टी होतात.अधल्या मधल्या भुकेसाठी उत्तम.. चहा सोबत पण खाऊ शकता.. लता धानापुने -
सारणाच्या पुऱ्या (सांजोऱ्या) (sarnyachya purya recipe in marathi)
#ashr#आषाढ रेसिपीजआषाढालाच मराठीत आखाड असा दुसरा शब्द आहे. आषाढ महिना मध्ये नवीन नवरी माहेरी जाते आणि श्रावण चालू झाल्यावर सासरी येते. सासरी येताना तिला श्रावण पाटी घेऊन यावी लागते.त्यामध्ये गोडधोड असते ,त्यामध्ये ही पुरी देखील असते आणि लग्नामध्ये माहेर कडून मुलीला रुखवत दिला जातो. त्यामध्ये सारणाच्या पुरीला विशेष मान असतो. Reshma Sachin Durgude -
केळी व गुळाच्या पुऱ्या (kedi v gudyacha purya recipe in marathi)
#GA4 #week15 #jaggery रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज) -
-
भोपळ्याच्या तिखट पुरी (bhopla recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6 चंद्रकोर पुरी दिसायला पण सुरेख़ आणि मुलानांं नविन आकारात बनवलेल्या पुरी एकदम उत्साहाने खातात. भोपळा घातलेली पुरी मुळे भाजी पण खाल्ली जाते. नेहमी प्रमाणे गोड घारगे न बनवता तिखट पुरी बनवल्या Deepali Amin -
तिखट मीठाच्या खुसखुशीत पुऱ्या (Tikhat Mithachya Purya Recipe In Marathi)
#DDRविस्मृतीत चाललेला एक पारंपारिक पदार्थ -तिखट मीठाच्या पुऱ्या.झटपट होतात आणि चवीला एकदम टेस्टी. मधल्या वेळच्या भुकेसाठी उत्तम. चहा सोबत पण खाऊ शकता. नक्की करून पहा... Shital Muranjan
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13363387
टिप्पण्या