इडली बर्गर

बर्गर हा जरी विदेशी पदार्थ असला तरी आपल्या भारतीय पद्धतीत सुद्धा आपण बर्गर चा आनंद घेऊ शकतो.मी इडली बर्गर च्या फोटोसाठी इथे रेसिपी मध्ये दोन पूर्ण यांचा वापर केला आहे परंतु एका इडलीचे मध्ये काम करून मवडा स्टॉप करूनही तुम्ही बर्गर बनवू शकता #goldenapron3 week 6
इडली बर्गर
बर्गर हा जरी विदेशी पदार्थ असला तरी आपल्या भारतीय पद्धतीत सुद्धा आपण बर्गर चा आनंद घेऊ शकतो.मी इडली बर्गर च्या फोटोसाठी इथे रेसिपी मध्ये दोन पूर्ण यांचा वापर केला आहे परंतु एका इडलीचे मध्ये काम करून मवडा स्टॉप करूनही तुम्ही बर्गर बनवू शकता #goldenapron3 week 6
कुकिंग सूचना
- 1
प्रथम दोन इडल्या तयार करून घ्याव्या बर्गर साठी मिक्स डाळ वडा बनवण्यासाठी आपल्या इच्छेनुसार डाळी घेऊन त्या दहा ते पंधरा मिनिटे भिजवून नंतर निथळून काढावे
- 2
त्यात लसूण पेस्ट कोथिंबीर घालून वड्याचे पीठ मेदुवडा सारखं भिजवावं आवडीप्रमाणे भाज्या घालाव्या हिरवी मिरची पेस्ट घालावे मीठ घालावे व वडे तयार करून घ्यावे
- 3
आता बर्गर ची तयारी करा आणि त्यासाठी एक इडली घेऊन त्यावर चटणी सॉस व कोबीचे पान ठेवावे नंतर तयार वडा ठेवावा त्यावर टोमॅटोच्या
- 4
व काकडीचा स्लाईस ठेवावा वरतून नारळाची चटणी व सॉस घालून दुसरी इडली पालखी मारावी वर्तन तूथपिक च्या साह्याने द्राक्षाची सजावट करावे अशा रीतीने इडली बर्गर तयार
- 5
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मसाला चीझ इडली बर्गर
काल रात्री इडली केली व त्यातली थोडी इडली उरली होती व आज दुपारची बटाटा भाजी उरली होती व त्यापासून काहीतरी वेगळं हवं व झटपट तयार होईल गॅस न वापरता मग काय सगळ्याचं आवडीच सँडविच केलं व पटकन फस्त पण झालं. सँडविच करताना मुलांनी खूप मदत केली nofire होत त्यामुळे. #nofire GayatRee Sathe Wadibhasme -
पावभाजी बर्गर (pawbhaji burger recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9 फ्युजन मध्ये आज बर्गर आणि पावभाजी ह्याचे फ्युजन बनवले. बर्गर हा पश्चिम देशात प्रामुख्याने बनणार पदार्थ आहे तर पावभाजी आपल्या इथे बनवतात Kirti Killedar -
-
चिकन बर्गर (chicken burger recipe in marathi)
बाजारातला बर्गर घरात बनवन तस फारस कठीण नाही फक्त बनवण्याकरिता लागणार वेळ असल्यास आपण आरामात बनवू शकतो. आज बाजारात तयार पॅटी सुद्धा मिळतात त्या आणून ही आपण बनवू शकतो किंवा पॅटी आधी बनवून फ्रिजरला ठेवून ही अर्धे काम कमी करू शकतो. तर मग चला बनवूयात चिकन बर्गर. Supriya Devkar -
बर्गर (burger recipe in marathi)
#GA4 #week7#burgerआजकाल तरुणपिढीला बर्गर, पिझ्झा यासारखे स्नॅक्स खायला हवे असतात. मग मीही माझ्या मुलीसाठी हा बर्गर बनवला. बघा कसा वाटतो ते.... Deepa Gad -
सोया बर्गर (soya burger recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13बर्गर हा सँडविचाच एक प्रकार म्हणजेच जंक फूड. जंक फूड म्हणजे आरोग्याला अपायकारक असा काहीसा आपला गैरसमज. काही प्रमाणात हे जरी बरोबर असलं तरी, त्यात भरपूर प्रमाणात ग्रीन भाज्या घालून आपण त्याला एक हेल्दी फूड म्हणून नक्कीच तयार करू शकतो. जंक फूड जितके मुलांच्या आवडीचे तितक्याच हिरव्या भाज्या त्यांच्या नावडीच्या. म्हणूनच ह्या दोन्हीचा समन्वय साधून एक हेल्दी बर्गर मी तयार केलेला आहे. अधिक म्हणून की काय भरपूर प्रोटिन्स चा स्त्रोत असलेल्या सोयाबीनचाही मी ह्यात समावेश केलेला आहे. त्यामुळेच जंक फूड प्रति असणारी मुलांची आवड आणि आरोग्याच्या बाबतीत असणारी माझी काळजी ह्या दोन्हीचा उत्तम मेळ सोया बर्गरच्या रूपाने मी साधलेला आहे. Seema Mate -
मसाला इडली फ्राय विथ चिली (Masala Idli Fry With Chilli Recipe In Marathi)
#CHR... भारतीय पदार्थ चायनीजचा तडका देवून... मसाला इडली फ्राय विथ चिली... झटपट होणारा पदार्थ.. शेजवान सॉस आणि सोया सॉस वापरून केलेला... Varsha Ingole Bele -
मिनी वडा बर्गर
#स्ट्रीटवडा पाव प्रत्येक मुंबईकराला जीव की प्राण, पण आज काल बर्गरवाली पिढी पण वाढत चालली आहे, मी विचार केला का या दोघा सावत्र भावांना एकत्र आणु नये? आणि मग तयार झाला मिनी वडा बर्गर... यात आलू टिक्की च्या जागी आपला बटाटा वडा आहे, पाव आहे... फक्त लसूण चटनी, हिरवी चटणी ऐवजी मेयो, चीज सॉस आहे.... आहे की नाही मस्त रेसिपी...!! लॉक डाऊन असल्याने पाव सुद्धा घरी करण्याचा प्रयत्न केला आहे...Pradnya Purandare
-
रागी इडली (Ragi idli recipe in marathi)
#worldidliday#idliday#idli#इडली#नाचणीइडली#रागीआज पूर्ण विश्वास इडली दिवस साजरा केला जात आहे30 मार्च या दिवशी संपूर्ण विश्वभरात इडली दिवस साजरा केला जातो सर्वात आधी 2015 मध्ये इडली दिवस साजरा केला गेला होता.याचे कारण जाणून घेऊया कारण पूर्ण विश्वभरात इडली या पदार्थाला सगळ्यांच्या आवडीचा नाश्त्याचा प्रकार म्हणून एका सर्वेत लक्षात आले. विश्वभरात बर्याच देशांमध्ये हा पदार्थ खाल्ला जातो सैन फ्रान्सिस्को ते लंडन, न्यू जर्सी या देशात इडलीला नाश्त्यात खाण्यासाठी खूप पसंत केले गेले. आत्तापर्यंत आपल्याला सगळ्यांना असे वाटत होते की इडली आपल्या भारतातच खाल्ला जाणारा प्रकार आहे तर तसे नाही इडली बऱ्याच देशांमध्ये खाल्ली जाते तुम्हाला जाणून आश्चर्य होईल इडली हा भारतात इंडोनेशिया या देशातून आलेला प्रकार आहे. व्यापार आणि व्यापाऱ्याच्या मुळे इडली ही भारतात आली असावी असे सांगितले जाते.आज इडली दिवस साजरा करण्यासाठी मी तयार केलेल्या इडली रेसिपी कडे वलूया आणि पौष्टिक अशी नाचणी पासून तयार केलेली इडलीची रेसिपी मी शेअर केली आहे. नक्कीच चेक करा Chetana Bhojak -
नवीन पद्धतीचे वेज आलू बर्गर (veg aloo burger recipe in marathi)
#GA4 #Week1सेंटर अमेरिकन स्टाईल नवीन पद्धतीचे बर्गर. माझे मिस्टर दोन-तीन दिवसांसाठी कामासाठी बाहेर जाणार होते. आम्ही पण त्यांच्यासोबत गेलो. पहाटे पाच वाजता आम्ही निघालो. सकाळी 10 वाजता आम्ही हॉटेलवर पोचलो. जोरात भुक लागली होती. हे बोलले इथे छोटंसं रेस्टॉरंट आहे मी इथे आल्यावर जेवतो तु पण चाल तिथे जेवण खूप छान मिळतं. पण त्या जेवणामध्ये तिखट काही पण नसतं. मी त्यांना बोली ठीक आहे चला आपण जाऊ. मला जे आवडेल ते मी घेईन तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही घ्या. मेनू कार्ड टेबलावरच ठेवला होतं. सकाळच्या नाश्त्याची वेळ झाली होती. मी व्हेज बर्गर मागवले आणि मिस्टरांनी आणि चिकन बर्गर. आमच्या दोघांच्या बर्गर मध्ये थोडे फरक होतो. मिस्टरांनी आणि त्यांना बोलावलं त्यांना विचारलं दोनी बर्गर मध्ये फरक का आहे. त्यांनी उत्तर दिलं दोन्ही बर्गर थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवला आहे. बर्गर र्ब्रेड ने बनवला आहे आणि ब्रेड ने बनवला आहे तुम्हाला हे नक्की आवडेल तुम्ही खाऊन पहा. तुम्हाला नाही आवडलं तर आम्ही तुमचे पैसे परत करु. आम्ही त्यांना बोललो ठीक आहे आम्ही टेस्ट करून बघू. मग आम्ही बर्गर खाल्लं. त्यात दोनी बर्गर मधून मिस्टरांना आणि मला व्हेज बर्गर खुप आवडल. डोमिनोज बर्गर पेक्षा हा बर्गर खूप वेगळं होतं. हे बर्गर आपण घरी पण बनवू शकतो अशा पद्धतीने होतं. मग मी त्यांना बोली तुम्ही रेसिपी कशी बनवली ते मला सांगू शकता का. ते बोलले आता मी तुम्हाला सांगू शकत नाही कस्टमर खूप आहे. ते मला विचारले तुम्ही किती दिवसासाठी आहात इथे मी त्यांना सांगितली आम्ही दोन-तीन दिवसांसाठी आहे इते. ते बोलले ठीक आहे मी एका पेपरवर लिहून ठेवेल जेव्हा तुम्ही इथं याल तेव्हा मी ती रेसिपी तुम्हाला देईन. मी बोलली ठीक आहे. Sapna Telkar -
इडली पोडी (idli podi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4आवडते पर्यटन स्थळ कर्नाटक २प्रेक्षणीय स्थळे पाहाण्याबरोबरच तेथील संस्कृती समजून घेणे आणि खाद्यपदार्थांचा आस्वाद घेणे हा पर्यटनाचा मूळ उद्देश असतो. भारतातील प्रत्येक राज्याची खाद्यसंस्कृती वेगळी आहे. जगभरात भारतीय खाद्यपदार्थांचे अनेक चाहते आहेत.खूप वर्षांपूर्वी आम्ही गोवा कर्नाटक फिरायला गेलो होतो. तेव्हा कर्नाटक मध्ये असताना एका हॉटेलमध्ये इडली पोडी खाल्ली होती. वेटरने प्लेटमध्ये गरमागरम इडली, नारळाची चटणी, तेलामध्ये मिक्स केलेली पोडी चटणी आणि एका वेगळ्या प्लेटमध्ये लाल रंगाची इडली म्हणजेच इडली पोडी आणून दिली होती. मला खूप आवडली इडली पोडी. तेव्हापासून मी पोडी चटणी नेहमी करते. अगदी कधी घाई असेल इडली बरोबर चटणी करायला वेळ मिळाला नाही तर तेलात मिक्स करून ही चटणी इडली बरोबर खाऊ शकतो. इडली पोडीला मल्गापोडी पण म्हणतात. आज तुमच्या बरोबर पोडी चटणी आणि इडली पोडीची रेसिपी शेअर करतेय. स्मिता जाधव -
मॅकडी स्टाईल बर्गर (burger recipe in marathi)
#wdr#मॅकडीस्टाईलबर्गर#बर्गर#cookalongकूकपॅड वरील कूकअलोंग या अॅक्टिविटी मध्ये भाग घेऊन शेफ निनाद यांच्याकडून बर्गर आणिपोटॅटो वेजिस या दोन रेसिपी त्यांच्या बरोबर फॉलो करून तयार केल्या खूप छान मॅक्डोनेल स्टाईल बर्गर आणि विजेस तयार झाले आहे.या ऍक्टिव्हिटी साठी कुकपॅड टीम वर्षा मॅम, भक्ती मॅमशेफ निनाद यांचे मनापासून धन्यवादखूप छान बर्गर तयार झाले आहे खायला एकदम मॅक्डोनेल सारखे आहे Chetana Bhojak -
मेयोनेज फ्राईड इडली (mayonnaise fried idli recipe in marathi)
#GA4#week9#friedगोल्डन अप्रोन मधील fried वर्ड वापरून मी मेयोनेज फ्राईड इडली बनविली. Deepa Gad -
इडली सांबर (Idli sambar recipe in marathi)
इडली सांबर दक्षिण भारतीय ब्रेकफास्ट असला तरी संपुर्ण भारतात नव्हे जिथे जिथे भारतीय आहेत तिथे तिथे आवडीने खाली जाते. Nishigandha More -
व्हेज बर्गर (veg burger recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4 बर्गर तसा बागायला गेल तर भारतातला नाही. तो प्रत्येक देशात, आणि प्रदेशात वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो. आता ह्याची आठवण म्हणजे मी आणि माझे मिस्टर रविवारी संध्याकाळी जेव्हा फिरायला जायचो तेव्हा इथल्या गार्डन ला लागून असलेल्या शॉप मध्ये घ्यायचो आता लॉकडाऊन मुळे जाणे शक्य नाही. म्हटलं घरीच बनवूया. बर्गर कसा करायचा ते पाहू. Veena Suki Bobhate -
रवा इडली रेसिपी (rava idli recipe in marathi)
#ccs#रवा इडली नमस्कार फ्रेंड्स, जागतिक शिक्षण दिन निमित्त जी कुक पॅड ची शाळा घेण्यात आली आहे. त्याचे सत्र दुसरे चालू झाले आहे. या दुसऱ्या सत्रासाठी मी रवा इडली बनवत आहे. रवा इडली हा इडली चा झटपट बनणारा असा प्रकार आहे. इडली सांबर आता फक्त साऊथ इंडिया मध्येच नाही, तर भारतात सर्वत्र आवडीने खाल्ले जाते. आता तर फक्त भारतातच नाही तर विदेशात देखील इडली सांबर, पावभाजी ,वडापाव हे भारतीय पदार्थ प्रसिद्ध झाले आहे. विदेशी लोक सुद्धा हे पदार्थ आवडीने खातात. चला तर बनवूया रवा इडली.स्नेहा अमित शर्मा
-
बर्गर (burger recipe in marathi)
#GA4 #week7बर्गर हा अमेरिकेतील अतिशय लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे. दोन पावांच्या मध्ये बटर, टोमॅटो, लेट्यूसची पाने, बटाटा किंवा चिकन व मटण यापासून बनवलेले पॅटीस, साॅस व चिज घालून हा पदार्थ तयार केला जातो. हा ह्वेज व नाॅनह्वेज दोन्ही प्रकारे बनवला जातो. मॅकडोनाल्ड या कंपनीने बर्गर जगभरात प्रसिद्ध केला आहे. मी बर्गर हा कीवर्ड घेऊन ह्वेज बर्गर बनवला आहे. Ashwinee Vaidya -
इडली सँडविच
इडली सँडविच मध्ये आपण मुलांना न आवडत्या भाज्यांचा ही प्रयोग करू शकतो उदाहरणार्थ फ्लावर कोबी सिमला मिरची इत्यादी #goldenapron3 week 6 Shilpa Limbkar -
ओट्स बर्गर (oats burger recipe in marathi)
#GA4 #week7Oats टोमॅटो Burger या क्लूनुसार मी बर्गर ची रेसिपी पोस्ट केली आहे.(वेट लॉस बर्गर)यात मी जास्त भाज्या वापरल्या आहेत तसेच पनीर आणि ओट्स वापरले आहेत. Rajashri Deodhar -
व्हेज बर्गर (Veg Burger Recipe In Marathi)
#KSआताच्या पिढीतील मुलं! त्यांना फास्ट फूड म्हणजेच पिझ्झा ,बर्गर या गोष्टीचं खूप आकर्षण असतं आणि बर्गर मध्ये तसं पाहिलं तर सर्व भाज्या पोटात जातात शिवाय चीज हे प्रोटीन पण त्यांना मिळतं ,त्यामुळे आपण जर घरी व्हेज बर्गर बनवला तर घरातली लहान मुलं नक्कीच आनंदीत होतील आणि म्हणून चिल्ड्रन्स डे स्पेशल रेसिपी मध्ये मला व्हेज ब्रदर बनवावसं वाटलं. Anushri Pai -
-
टिक्की बर्गर (tikki burger recipe in marathi)
#GA4 #week7#post1 पुन्हा एकदा कुकपॅड चे आभार...या puzzle च्या निमित्ताने मी first time बर्गर घरी केले. एरवी हा पदार्थ बाहेरच खात होते. पण आज घरी केल्यावर खुप छान वाटले. सर्व तयारी ला वेळ लागला पण बर्गर yummy झाला आहे. 😍😍 Shubhangee Kumbhar -
बर्गर रगडा(Burger Ragda recipe in marathi)
#बर्गर रगडा हा सर्व वयोगटातील लोकांना आवडतो. Sushma Sachin Sharma -
-
इडली सांबर (idli sambar recipe in marathi)
#रेसिपीबुक#week1इडली सांबर हा प्रत्येकाचा प्रमाणेच मला सुद्धा खूप आवडता पदार्थ आहे.हलकाफुलका पण पौष्टिक असा हा पदार्थ लहानांपासून सगळ्यांनाच आवडतो.तसेच हा वेळी-अवेळी खाण्यासाठी उपयुक्त व पोटभरीचा पदार्थ आहे. आजकाल इडली पीठ तयार मिळत असल्यामुळे कधी पण आपण इडली-सांबर बनवू शकतो चटणी वेगवेगळ्या प्रकारच्या ही बनवता येतात Shilpa Limbkar -
इडली चिली (idli chilly recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9 इडली शिल्लक राहिल्यास हा चटपटीत पदार्थ तयार करा.खूप छान लागतो पटकन होतो. Sujata Gengaje -
व्हेज सॅन्डविच (Veg Sandwich Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी.# हीं रेसिपी खूप हेल्दी आहे. मुलं पण हीं रेसिपी बनवू शकतात. हयात मी ज्या भाज्या वापरल्यात त्यात तुम्हला आवडत असतील त्यात भाज्या वापरू शकता. Shama Mangale -
चिज ग्रील सॅन्डविच (cheese grill sandwich recipe in marathi)
#बटरचीजनाश्ता म्हटलं की सॅन्डविच हा पदार्थ लगेचच लक्षात येतो.आणि बटर आणि चीज चा भरपूर वापर इथे केला जातो. Supriya Devkar -
इंडो-चायनिज इडली मन्चूरियन (Indo-Chinese idli manchurian recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9#फ्युजन रेसिपीइडली मन्चूरियन चविष्ट आणि रुचकर असा, स्नॅक्स किंवा स्टार्टर साठी बेस्ट ऑप्शन आहे. यामध्ये तुम्ही फ्रेश इडली चा वापर करू शकता किंवा राहिलेल्या इडली चा वापर देखील तुम्ही करू शकता.इडली मन्चूरियन हे चायनीज आणि साउथ इंडियन रेसिपी चे फ्यूजन आहे. करायला अगदी सोपी पण तेवढीच चटपटीत आणि सर्वांना आवडणारी रेसिपी म्हणजे.....*इंडो-चायनिज इडली मन्चूरियन.*..💃💕 Vasudha Gudhe -
चिजी पिझ्झा क्रेकर्स (Cheesy Pizza Crackers Recipe In Marathi)
#PRपार्टीसाठी वन बाईट असे पदार्थ खूप छान लागतात त्यातलाच हा झटपट तयार होणारा पदार्थ म्हणजे चीजी क्रॅकर अगदी सोप्या पद्धतीने पटकन तयार होतो जेव्हा आपल्याला काय सुचत नाही की काहीतरी बाईट मध्ये तयार करावे तर हा पदार्थ परफेक्ट आहे क्रॅकर या बिस्कीट वर फक्त चीज आणि सीजनिंग करून बेक करून तयार केलेला हा स्नॅपचा प्रकार खायला खूप चविष्ट लागतो यात आपल्या आवडीनुसार अजून आपण बदल करून तयार करू शकतो पिझ्झासारखाही तयार केला तरी खूप छान लागतो. इथे मी दोन प्रकारे तयार करून दाखवले आहे दोन्ही खायला खूप टेस्टी लागतात. Chetana Bhojak
More Recipes
टिप्पण्या