दही बटाटा पुरी (Dahi batata puri recipe in marathi)

Sumedha Joshi @sumedha1234
दही बटाटा पुरी (Dahi batata puri recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम बटाटे उकडून साले काढून त्याच्या बारीक फोडी करून घेतल्या. त्यांना आलं मिरची पेस्ट,मीठ लावून घेतले.
- 2
चिंच खजुराची आंबट गोड चटणी व हिरवी चटणी दोन्ही बनवून घेतल्या.दोन्ही रेसिपी माझ्या पाणी पुरीच्या रेसिपीज मधे आहे. दही फेटून त्यात पीठी साखर, मीठ मीक्स करून फ्रिजमध्ये ठेवून थंड केले.
- 3
आता एका डीशमधे होल पाडलेल्या पुऱ्या ठेवल्या.त्यात बटाट्याच्या फोडी, व खारी बुंदी घातली. त्यावर हिरवी चटणी, चिंचेची चटणी, कोथिंबीर, तिखट, चाट मसाला घालून वरून दही, शेव व डाळींबाचे दाणे घातले.
- 4
तयार दही बटाटा पुरी डीशमधे ठेवून सर्व्ह केली.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
उपवासाची दही बटाटा पुरी (upwasachi dahi batata puri recipe in marathi)
#fr ..चाट किंवा भेळी चा कोणताही प्रकार आमच्या घरी सगळ्यांनाच खुप आवडतो म्हणूनच आज मी केली आहे उपवासाची दही बटाटा पुरी Sushama Potdar -
मसाला दही पुरी (masala dahi puri recipe in marathi)
#CDY❤️ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी मसाला दही पुरी ❤️ Surekha vedpathak -
आलू भुजीया (Aloo Bhujia Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#बटाटा रेसिपीजमीनल कुठून ह्यांची रेसिपी थोडा बदल करून मी कुकस्नॅप केली. ताई शेव खुप छान झाली. धन्यवाद. Sumedha Joshi -
शेव बटाटा पुरी (sev batata puri recipe in marathi)
#CDYचटपटीत डिश माझ्या मुलाच्या आवडीची,खास त्यांच्यासाठी.झटपट वेगल्या पद्धतीनेपण टेस्टी होते.सगळं एक केल्याने चव एकसारखी व छान येते वेळ वाचून पटकन चविष्ट होते Charusheela Prabhu -
चुरा पुरी (Chura Puri Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOKमाझी आवडती रेसिपी.चाट प्रकार माझा आवडता पदार्थ आहे. चाटचे विविध प्रकार आहेत.आज मी चुरापुरी रेसिपी केली आहे. खूपच छान लागते. कधीकधी थोडयाशा पुऱ्या शिल्लक राहतात. किंवा पाणीपुरी खाऊन कंटाळा येतो. अशा वेळेला ही रेसिपी खूप छान आहे. Sujata Gengaje -
आलू सॅन्डविच (Aloo Sandwich Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#ब्रेकफास्ट रेसिपीहि रेसिपी छाया पारधी यांच्या रेसिपी मधे थोडा बदल वरून कुकस्नॅप केली. छान झाले सॅन्डविच. धन्यवाद ताई. Sumedha Joshi -
दही साबुदाणा (Dahi sabudana recipe in marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#दहीआर्या पराडकर ह्यांची दही साबुदाणा ही रेसिपी मी कूकस्नॅप केली. दही साबुदाणा खुप छान आणि झटपट झाला.धन्यवाद. तुमच्या मळे एक नवीन रेसिपी शिकायला मिळाली. Sumedha Joshi -
मसाला बटाटा पुरी (masala batata puri recipe in marathi)
#cooksnap आम्रपाली येरेकर ...यांची मसाला पुरी ची रेसिपी मी कुकस्नॅप केली आहे...यात थोडा बदल केला.खरच खुप मस्त झालेत पुरी. Shubhangee Kumbhar -
उंधियो (Undhiyu Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#कढई रेसिपीभाग्यश्री लेले ताईंच्या रेसिपी वरून कुकस्नॅप केली. ताई प्रथमच उंधियो बनवला पण खुप छान झाला. धन्यवाद. Sumedha Joshi -
बटाटा शेव पुरी (batata sev puri recipe in marathi)
#pe#पोटॅटो अँड एग कॉन्टेस्ट# बटाटा शेव पुरी Rupali Atre - deshpande -
दोडक बटाटा ठेचा (Dodka Batata Thecha Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#बटाटा रेसिपी कुकस्नॅप चॅलेंजहि रेसिपी सुषमा कुलकर्णी यांच्या रेसिपी वरून कुकस्नॅप केली. ठेचा छान झाला सुषमा ताई. धन्यवाद. Sumedha Joshi -
दहीपुरी (dahi puri recipe in marathi)
#KS8#स्ट्रीट फूड#दही पुरीस्ट्रीट फूड मधील एक फेमस फूड म्हणजे दहीपुरी चाट. आमच्याकडे सर्वांना ही चाट खूप आवडते. आज ही चाट केली आहे. चवीबद्दल तर बोलायला असतो तो सर्वांनाच माहित आहे. अप्रतिम दही चाट. Rohini Deshkar -
शेव बटाटा दही पुरी (dahi puri recipe in marathi)
#GA4 पाणीपुरी म्हटले की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटते. मग पाणीपुरी चां कुठलाही प्रकार असू देत शेवपुरी, दहीपुरी, मसाला पुरी लहान मुलांपासून मोठ्या माणसापर्यंत सर्वांना खायला खूप आवडते. शेव बटाटा दही पुरी ची तर खासियत च काही न्यारी. मस्त उकडलेला कुस्करून घेतलेला बटाटा त्यावर गोड दही आणि भरभरून टाकलेली बारीक शेव अहाहा अप्रतिम कॉम्बिनेशन. Sangita Bhong -
दही भल्ला (dahi bhalla recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 1 #दही भल्लानेहमी आपण उडदाच्या डाळीचा दहीवडा करतो. पण मी आज यात उडदाच्या डाळीचा सोबत मुगाची डाळ आणि थोडी चणाडाळ मिक्स केली. मी हा दही भल्लाकरून बघितला आणि खूप छान झाला Vrunda Shende -
दिवाळी फराळ चटपटीत भेळ (Bhel Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#आपली आवडती रेसिपीसुप्रिया देवकर ह्यांच्या रेसिपी मधे थोडा बदल करून बनवली. ताई छान झाली भेळ. धन्यवाद. Sumedha Joshi -
पाणी पुरी (pani puri recipe in marathi)
#GA4 #week26पझल मधील पाणी पुरी हा शब्द. आमच्या कडे सर्वांना खूप आवडते. मी घरीच बनवते.मी हिरवे मूगच वापरते.चिंचेची चटणी व हिरवी चटणी मी घरीच करते.यांची रेसिपी मी माझ्या 1-2 रेसिपी मध्ये दिली आहे. Sujata Gengaje -
झटपट मुळ्याची भाजी (Mulyachi Bhaji Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#भाजी रेसिपीजसंपदा शृंगारपुरे ह्यांची ही रेसिपी कुकस्नॅप केली. खुप छान झाली. धन्यवाद ताई. Sumedha Joshi -
मोड आलेले मूग व काकडीची कोशिंबीर(Sprout Moong Kakdi Koshimbir Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#कडधान्य रेसिपी कुकस्नॅपमी वृंदा शेंडे यांची मुग व काकडीची कोशिंबीर हि रेसिपी थोडा बदल करून कुकस्नॅप केली. ताई कोशिंबीर खुप छान झाली. धन्यवाद. Sumedha Joshi -
मटारचे कटलेट (Matar cutlets recipe in marathi)
#कुकस्नॅप चॅलेंजमी सुषमा पेडगावकर ह्यांच्या रेसिपी मधे थोडा बदल करून कुकन्सॅप केली. ताई कटलेट छान झाले. धन्यवाद. Sumedha Joshi -
"मऊसूत आणि टेस्टी दही वडा" (dahi vada recipe in marathi)
#cooksnap#लता धानापुने मी लता ताईंची दहिवडा ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. खूप छान मऊसूत आणि टेस्टी दही वडा झाला. लता ताई खूप छान ही रेसिपी पोस्ट केल्याबद्दल धन्यवाद🙂🙏. सगळ्यांना हा दही वडा खूप आवडला. Rupali Atre - deshpande -
दही पापडी चाट (dahi papdi chaat recipe in marathi)
अंजली मुळे पानसे यांचे पापडी चाट बघितली आणि त्याचे रिक्रियेशन करून मी दही पापडी चाट बनवली लेकीच्या फरमाईश वर Deepali dake Kulkarni -
शेव पुरी (sev puri recipe in marathi)
#KS8 थीम:8 स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्र. रेसिपी क्र. 1#मुंबई स्ट्रीट फूड शेव पुरी Sujata Gengaje -
फ्रुट & व्हेजीटेबल कोशिंबीर (Fruit Vegetables Koshimbir Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#कोशिंबीरवर्षा देशपांडे यांच्या रेसिपी मधे थोडा बदल करून बनवली आहे. छान झाली. धन्यवाद ताई. Sumedha Joshi -
दही बटाटा करी (Dahi Batata Curry Recipe In Marathi)
वीकेंड रेसिपीज चॅलेंजदही बटाटा करी Mamta Bhandakkar -
राईस थालिपीठ (Rice Thalipeeth Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#तांदूळ रेसिपीहि रेसिपी सुषमा सचीन शर्मा ह्यांची आहे. मी कुकस्नॅप केली. ताई थालीपीठ छान झाली. धन्यवाद. Sumedha Joshi -
उपवासाची बटाटा शेव पुरी (upwasache batata shev puri recipe in marathi)
#nrrआज नवरात्रीचा पहिला दिवस आहे.. आणि आज सगळ्याचा खास उपवास असतो. म्हणून मी उपवासासाठी आगळी वेगळी थोडी चटपटीत व थोडी गोड अशी बटाटा शेव पुरी ही रेसिपी बनवली आहे..तुम्ही पण नक्की करून पाहा….. Pratima Malusare -
मसाला पुलाव (Masala Pulao Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंजमेघा जमदाडे ह्यांची मसाला पुलाव ही रेसिपी मी कुकस्नॅप केली. ताई छान झाला पुलाव. धन्यवाद. Sumedha Joshi -
आलुपापडी मिक्स चाट (aloo papadi mix chat recipe in marathi)
#GA4 #week5ह्या वीक च गोल्डन अप्रोन चा चाट हा शब्द घेऊन मी रेसिपी तयार केली आहे.चाट तसे खूप प्रकार आहेत चार्ट पण आपल्या आवडीनुसार आपल्या सवयीनुसार पदार्थ वापरून करू शकतो त्यातलाच हा एक प्रकार. Jyoti Gawankar -
सिमला मिरची ग्रेव्ही भाजी (Shimla Mirchi Gravy Bhaji Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंजस्नेहल रावल ह्यांची रेसिपी कुकन्सॅप केली. भाजी खुप छान झाली स्नेहल जी. धन्यवाद. Sumedha Joshi
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16147140
टिप्पण्या