पोळ्यांचे झटपट नूडल्स (poli noodle recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम पोळ्या कात्रीने लांब बारीक कापून घेतल्या. भाज्या बारीक लांब चिरून घेतल्या.काॅर्न व फरसबी वाफवून घेतले. गॅसवर कढईत तेल गरम करून त्यात लसूण व कांदा काप चांगले परतून घेतले.
- 2
आता त्यात सिमला मिरची, टमाटा, कॉर्न, फरसबी, सर्वघालून परतून घेतले. त्यात तिखट, मीठ, सोया सॉस, चिली सॉस, टोमॅटो सॉस, शेजवान सॉस, मीरपूड सर्व्हघालून परतून घेतले.
- 3
सर्वभाज्या, सॉस, मसाले परतून झाल्यावर पोळ्यांच्या बनवलेल्या नुडल्स घालून परतून घेतले.थोडी कोथिंबीर घालून परतून गॅस बंद केला.
- 4
तयार पोळ्यांच्या नुडल्स डीशमधे काढून कोथिंबीरीने गार्निश केले.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
व्हेज हक्का नुडल्स (veg hakka noodle recipe in marathi)
#GA4 #week2 #recipe2सिल्करूट वापरात असल्यापासून भारतीय संस्कृती वर इतर देशांच्या खाद्यसंस्कृती चा प्रभाव दिसुन येतो तसेच हे आपल्या नाँर्थ इस्ट कडील भारतीय नुडल्सवर चायनीज संस्कृती चा प्रभाव पडून तयार झाली #chindian खाद्यसंस्कृती. त्यातलाच हा व्हेज नुडल्स चा प्रकार Anjali Muley Panse -
-
चपतीचे नुडल्स (chapati noodle recipe in marathi)
#GA4 #week2 पझल मधील नुडल्स. रेसिपी - 1 शिल्लक चपातीचे आपण वेगवेगळे प्रकार करत असतो.आज मी चपातीचे नुडल्स बनवले आहे. मुलांना ही रेसिपी फार आवडते. Sujata Gengaje -
पोळीचे नूडल्स (poli noodles recipe in marathi)
#GA4 #week2 हा पदार्थ मी नूडल्स ला हेल्दी पर्याय आहे म्हणून केला आहे.Rutuja Tushar Ghodke
-
-
शेजवान नूडल्स
रविवार स्पेशल , मुलांची डिमांड काही तरी चमचमीत chinese करू. मग म्हटलं शेजवान नूडल्स करूया. तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर नक्की करून पहा. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
व्हेज हाका नूडल्स (veg hakka noodle recipe in marathi)
#GA4 #week 2 मधील थीम नुसार नूडल्स ही थीम आहे म्हणून व्हेज हाका नूडल्स हा पदार्थ बनवीत आहे.व्हेज हाका नूडल्स हा चायनीज पदार्थ आहे.लहान मुलांचा विशेषतः तरुणाईना आवडणारा पदार्थ भारता मध्ये स्ट्रीट फूड म्हणून हा पदार्थ प्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या सॉस बनवण्यात येणारा हा पदार्थ आहे rucha dachewar -
-
हक्का नूडल्स (hakka noodle recipe in marathi)
#कुकस्नॅप#हर प्लाटर हीस शटर (HERPLATTERHISSHUTTER)यांची रेसिपी मी थोडे बदल करून केली आहे, छान झाल्या होत्या नूडल्स. Sampada Shrungarpure -
पनीर हॉट पॅन (paneer hot pan recipe in marathi)
ही एक इंडो-चायनीज प्रकारची रेसिपी आहे. Pooja Kale Ranade -
स्प्रिंग रोल (spring roll recipe in marathi)
#GA4#week9#friedइव्हिनिंग स्नॅक्सचा चमचमीत प्रकार स्प्रिंग रोल..नक्की करून पहा. Shital Muranjan -
व्हेज क्रिस्पी (Veg Crispy Recipe In Marathi)
#JLR जेवणाची सुरुवातीला स्टार्टर असेल तर आपण पोटभर जेवतो.स्टार्टर या मधला आज आपण व्हेज क्रिस्पी हा पदार्थ बनवणार आहोत खूपच क्रंचीआणि झटपट बनवता येतो लहान मुलांसोबतच मोठ्यांनाही आवडणारा हा पदार्थ चला तर मग आज आपण बनवूया व्हेज रेसिपी Supriya Devkar -
व्हेज नुडल्स (veg noodle recipe in marathi)
#GA4#week3# चायनिज हा किवर्ड वापरून आजची रेसिपी केली आहे. Amruta Parai -
-
-
-
हक्का नूडल्स (hakka noodles recipe in marathi)
#cook_along#camb#हक्कानुडल्सआज-काल प्रत्येक घरामध्ये नूडल्स बनविले जातात. घरातील लहानांपासून तर मोठ्यांना देखील या नुडल्स नी भुरळ घातलेली आहे.. चवीला रुचकर तर वाटतातच, पण त्यासोबत मुलांच्या पोटामध्ये नुडल्सच्या निमित्ताने वेगवेगळ्या भाज्या आपण त्यांना खाऊ घालू शकतो... त्यातलाच एक प्रकार म्हणजे हक्का नूडल्स... माझ्या मुलीच्या आवडीचे आणि अर्थातच माझ्या देखील...चला तर मग करुया *हक्का नूडल्स*... 💃 💕 Vasudha Gudhe -
स्मोकी चिकन हक्का नूडल्स (chicken hakka noodle recipe in marathi)
#GA4 #week2नूडल्स हा कीवर्ड घेऊन स्मोकी हक्का नूडल्स केलेत. नूडल्सला स्मोक दिल्यामुळे ते खाताना त्याची चव एकदम भन्नाट लागते. Sanskruti Gaonkar -
-
चायनीज स्प्रिंग रोल्स (Chinese spring roll recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13इंटरनॅशनलपोस्ट २ स्मिता जाधव -
व्हेज स्प्रिंग रोल (Veg spring roll recipe in marathi)
#GA4#week21 की वर्ड रोल रोल या keyword नुसार व्हेज स्प्रिंग रोल बनवत आहे. हॉटेल मधील स्टार्टर डिश आहे. पानकोबी, गाजर,सिमला मिरची, स्वीट कॉर्न,कांदा आणि वेगवेगळ्या प्रकारचे सॉस टाकून व्हेज स्प्रिंग रोल करत आहे. rucha dachewar -
पोळी व्हेज फ्रॅंकी (poli veg frankie recipe in marathi)
#EB5#W5विंटर रेसिपी चॅलेंज Week-5यासाठी मी तयार केली आहे पिझ्झा टॉपिंग फ्रॅंकी या फेंकी ला अगदी पिझ्झा सारखी टेस्ट लागते आणि पोळी पासून तयार केलेली असल्यामुळे ती पाऊस ठीक पण होते Sushma pedgaonkar -
चायनीज भेळ (Chinese bhel recipe in marathi)
#GA4 #week2 मस्त पावसामध्ये काहीतरी चटपटीत खायची इच्छा होत असेल तर मग बनवूया चायनीज भेळ Gital Haria -
-
प्रोटीन बाउल विथ स्टर फ्राय व्हेजिटेबल (protein bowl with stir fry vegetable recipe in marathi)
आज डिनर ला काही तरी मस्त चटपटीत पण हेलथीं खायची इच्छा होती. म्हणून मी आज केलं प्रोटीन बाउल विथ स्टर फ्राय व्हेजिटेबल. मस्त झणझणीत आणि हेलथि. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
-
चायनीज नूडल्स (chinese noodle recipe in marathi)
#GA4 #week3आज घरी जास्त भाज्या नव्हत्या, पण मुलांना नूडल्स खायचे होते, मुलां ना लागलेली संध्याकाळ ची छोटी भूक..दोनतीन भाज्या होत्या, चला त्यातच करावे जे काही करायचे ते,,म्हणून हे सिंपल चायनीज नूडल्स बनवायचं ठरलं,,पण सिम्पल पण टेस्टी झाले....नूडल्स कसेही असो मुलांना आवडतात... Sonal Isal Kolhe -
नूडल्स चाट भेळ (noodles chat bhel recipe in marathi)
#GA4 #week6#नूडल्सचाटभेळ#भेळ#bhel#चाटगोल्डन अप्रन 4 च्या पझल मध्ये chat /चाट हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली.ह्या रेसिपी चे नाव सगळ्यांनाच माहित आहे पण मी नाव बदलले आहे. आता ज्या देशातून ही रेसिपी आपल्याकडे आलेली आहे सध्या त्याने जगभरात धुमाकुळ घातला आहे . मानवी जीवनावर त्याचा खूपच वाईट परिणाम पूर्ण जगभराला सोसावा लागत आहे . पूर्ण जगाला हलवून टाकले आहे. त्या देशाचे कितीही ॲप बँन केले त्यांच्या वस्तू आपण नाही घेणार वस्तू वर बँन करू . बऱ्याच गोष्टींचा आपण बहिष्कार करू पण एक गोष्ट अशी आहे जी आपण विचार करूनही कधीच सोडू नाही शकणार ते म्हणजे त्या देशाचे खाद्यसंस्कृती जी आपल्या भारतात सरस चालते. आपण भारतीय खाद्य प्रेमी असल्यामुळे आपण खाण्याच्या गोष्टी वर बहिष्कार नाही करत ही आपली संस्कृती आहे. आपल्याला असा ही कितीही राग आला तरी आपण हा राग आपल्या खाण्यावर कधीच काढत नाही हीच आपली संस्कृती आहे.कितीही भांडणं अबोला झाला पण जेवण मात्र आपण करतो. हे तसेच भांडण आहे देशात भांडण होत राहतात आणि नंतर सगळे चांगले ही होते. बस माझ्या मतानुसार आपण देशाच्या खाण्याच्या वस्तूंवर त्या देशाचे नाव लावले आहे ते बदलून आपण आपले नाव डिशला बदलून ठेवायचे. सध्या सगळ्यांना त्या देशाचा राग आहे त्यांच्या एका चुकीमुळे पूर्ण जग हैराण आहे. मी ठरवलेच आहे मी देशाचे नाव न घेता त्यावर लिहू बोलू शकते.आपल्या पदार्थांना आपलेच नाव द्यावी असे मला वाटते.मुलान पासून मोठ्यांना आवडणारी नूडल्स चाट भेळ संध्याकाळच्या नाश्त्यासाठी उत्तम आहे. त्यानिमित्ताने बऱ्याच कच्च्या भाज्या आपल्या खाण्यात येतात. Chetana Bhojak
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13711306
टिप्पण्या