नानकटाई (nankhatai recipe in marathi)

Nisha More Shinde
Nisha More Shinde @cook_22719177

नानकटाई

नानकटाई (nankhatai recipe in marathi)

नानकटाई

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 वाटीमैदा
  2. 1/2 वाटी बेसन
  3. 1 वाटी पिठी साखर
  4. 1 वाटी तूप
  5. 2 टेबलंस्पून बारीक रवा
  6. 1 टीस्पूनवेलची पावडर
  7. 1 टीस्पूनबेकिंग पावडर

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम परातीत तूप घेऊन त्यात पिठीसाखर टाकून ती 5-10 मिनीटे फेटून घ्यावी.

  2. 2

    नंतर त्यात मैदा, बेसन, रवा, बेकिंग पावडर, वेलची पावडर टाकून पुन्हा मिश्रनाचा गोळा बनवावा

  3. 3

    मग त्याचे छोटे गोळे बनवून घ्यावेत

  4. 4

    कढई गॅस वर ठेऊन 10 मिनीटे गरम करून घ्यावी मग एका डिश मध्ये गोळे ठेवावे

  5. 5

    15 मिनिटात आपले नानकटाई तयार होतात

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Nisha More Shinde
Nisha More Shinde @cook_22719177
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes