मिश्र डाळीचा चिजी डोसा (mishra dalicha cheese dosa recipe in marathi)

Tina Vartak @cook_22564968
मिश्र डाळीचा चिजी डोसा (mishra dalicha cheese dosa recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
पहीला मुग,मुग डाळ,उडिद डाळ व तांदुळ हे स्वच्छ धुऊन 4 ते 5 तास भिजत ठेवणे.
- 2
नंतर ते चांगले फिजुन झाले का ते एकत्र करुन मिक्सर मध्ये घालुन वाटुन घेणे.
- 3
नंतर वाटुन झालेले मिश्रण एका भांडयात काढुन घेणे व थोडे मीठ घालुन व थोडे पाणी घालुन ते एकत्र करुन घेणे व थोडा वेळ झाकुन ठेवणे.
- 4
नंतर एक डोसा पॅन घेऊन तो गॅस वर ठेवणे व तो गरम झाला कि वरुन मीठांचे पाणी मारुन पुसुन घेणे व डोसे घालुन घेणे व वरुन साॅसचे मिश्रण लावुन घेणे.
- 5
नंतर वरून बटाटा भाजी घालुन घेणे व कांदा व चीज घालुन गोल करुन घेणे अशा प्रकारे तयार होईल चिजी मिश्र डोसा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
ऑम्लेट चीज ब्रेड (omelette cheese bread recipe in marathi)
#GA4 #week2 #ऑम्लेट ही रेसिपी मी cooksanp केली आहे माया ताईची बघुन त्या मध्ये थोडे बदल केले आहेत छान झाली ही रेसिपी नेहमी तेच तेच खातो आता ही रेसिपी करुन बघितली Tina Vartak -
-
-
चीज चायनीज डोसा (cheese Chinese dosa recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9 रेसिपी बुक थिम मध्ये या वेळची ही फ्यूजन रेसिपी आहे. डोसा मध्ये विविध प्रकारचे डोसे डोसासेंटर वर आपण खात असतो. यामधला मी बनवलेला हा चीज चायनीज डोसा आहे. Mrs.Rupali Ananta Tale -
म्हैसूर मसाला डोसा (maysore masala dosa recipe in marathi)
#GA4 #week3#dosa डोसा हा word GA 4 puzzle मधून ओळखला तेव्हाच ठरवले आपला हातखंडा असलेली म्हैसूर मसाला डोस्याची रेसिपी करायची. म्हणून सोपी ,सुटसुटित डोस्याची रेसिपी सगळ्यांसाठी.... Supriya Thengadi -
चीज मसाला डोसा (cheese masala dosa recipe in marathi)
#GA4#week17#keyword_चीजसाधा डोसा तर आपण नेहमीच खातो..... मुलांना आवडीचे दिले की मुलं खुश.....पिझ्झा,बर्गर मध्येच चीज घालून देण्या पेक्षा मसाला डोसा करताना चीज घालून केला तर त्याची चव खूप छान होते....हॉटेल सारखे घरी मग काय सगळेच खुश.... Shweta Khode Thengadi -
चीजी स्प्रिंग रोल डोसा (cheese springroll dosa recipe in marathi)
#GA4 #week3नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्याबरोबर डोसा हे वर्ड घेऊन चीजी स्प्रिंग रोल डोसा रेसिपी शेअर करत आहे. तसं तर तसा सर्वांनाच खूप आवडतो पण खूप प्रकारचे डोसे आपण बनवू शकतो.माझ्या मुलांचे सर्वात आवडते चीज स्प्रिंग डोसे या ग्रीन चटणी बरोबर खुप छान लागतात.ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा मैत्रिणींनोDipali Kathare
-
मुगाच्या डाळीचा डोसा (moongdal dosa recipe in marathi)
#GA4#week3 डोसा असे शब्द कोड होते. Sonali Shah -
रवा डोसा (rava dosa recipe in marathi)
#GA4 #week25 # रवा डोसा हा शब्द घेऊन रेसिपी केली आहे झटपट होते लहान मुलासाठी उत्तम पर्याय यात तुम्ही रंगीबेरंगी डोसे करू शकता भाज्या घालून. Hema Wane -
ओट्स, कणिक आणि रवा डोसा (oats rava dosa recipe in marathi)
#GA4 #week3डोसा या क्लूनुसार मी ही रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
मूग मैसूर डोसा (moong maysore dosa recipe in marathi)
#GA4 #week3 अतिशय पौष्टीक व झटपट होणारा हा डोसा आहे. मस्त कुरकुरीत होतो. नक्की ट्राय करा. Sanskruti Gaonkar -
मसाला डोसा (masala dosa recipe in marathi)
#bfr या थीम मध्ये क्रिस्पी मसाला डोसा रेसिपी मी सादर करत आहे . Pooja Katake Vyas -
चिजी सॅन्डविच डोसा (CHEESE SANDWICH DOSA RECIPE IN MARATHI)
#रेसिपीबुक #week9#फ्यूजन रेसिपीडोसा हि साऊथची स्पेशालिटी नेहमी आपण कट डोसा, मसाला डोसा, क्लब्ड डोसा खातो मात्र मुलांना सॅन्डविच किंवा पिझ्झा हे कसे आकार बघून तोंडाला पाणी सुटते तसे जर आपण त्यांना आहे तेच पदार्थ थोडे ट्विस्ट करून दिले तर ते झटपट संपवतात. असाच हा पदार्थ. Supriya Devkar -
-
मिश्र डाळींचा डोसा
#goldenapron3#week9#डोसाआजकाल बऱ्याच प्रकारचे डोसे सर्वजण करतात म्हणून म्हटलं आपणही आज मिश्र डाळींचे डोसे करून बघू या, हे मिश्र डाळींचे डोसे एकदम पौष्टिक असे मस्त अप्रतिम झालेत....मी मुगडाळ सालीची वापरली तुम्ही साधी पिवळी वापरू शकता. Deepa Gad -
डोसा (dosa recipe in marathi)
#GA4 #week3Dosa हा की - वर्ड वापरुन मी आज साऊथ इंडियन डोसा बनवला आहे.सगळ्यांचा आवडता पदार्थ आहे आमच्या घरी. Shilpa Gamre Joshi -
"कुरकुरीत रवा डोसा' (rava dosa recipe in marathi)
#GA4#WEEK25#Keyword_Ravadosa "कुरकुरीत रवा डोसा" रवा डोसा बनवताना मला जरा अडखळायलाच व्हायचे..माझा डोसा तवा मोठा असल्यामुळे आणि बॅटर पातळ करून डोसा तव्यावर घालताना गोल होत नसे... लांब पर्यंत बॅटर पसरले जायचे.किंवा जाडसर व्हायचे,नरम पडायचे..पण मी माझी मैत्रिण,सखी दिप्ती पडियार ची रेसिपी कुकस्नॅप केली.. तिने रवा मिक्सरमध्ये बारीक वाटून बॅटर घट्टसर होण्यासाठी गव्हाचे पीठ घातले आहे तिथे मी मैदा घालून बॅटर बनवले आणि बेकिंग सोडा घातल्यामुळे मस्त डोसे झाले आहेत..गोल गरगरीत, कुरकुरीत मस्त झाले आहेत आणि कलरही छान आला आहे...थॅंक्यु दिप्स खुप छान झाले आहेत डोसे.. लता धानापुने -
पेपर डोसा (paper dosa recipe in marathi)
#GA4 #week3 आपल्या कूकपॅड मधील वर्षांजी यांची डोस्या ची रेसिपी मी कूकस्न्याप केली आहे. Sushma Shendarkar -
कलिंगडाच्या सालीचा डोसा (Watermelon Peel Dosa Recipe In Marathi)
विकेंड रेसिपी चॅलेंज.कलिंगड थोडेसे शिल्लक होते.म्हणून सालीचे डोसे करून बघितले.खूप छान झाले.कमी साहित्यात झटपट होणारा पौष्टिक डोसा. Sujata Gengaje -
हिरव्या मूगाचा चीज कट डोसा (green moong cheese cut dosa recipe in marathi)
#डोसानेहमी पेक्षा वेगळा पण भरपूर पौष्टिक असा हा रूचकर डोसा. स्वयंपाकात तसा अख्ख्या मूगाचा वापर फारसा केला जात नाही, पण खरं तर भरपूर पोषण मूल्य असल्याने घरातील सर्वांनीच खावा असा हा घटक.आजारातून ऊठल्यानंतर तोंडाला चव नसते, जड अन्न खावत नाही. अशा वेळेला तोंडाला चव आणणारा व पचनास हलका असा हा मोडाच्या मूगाचा डोसा, करून बघा. निश्चितच सर्वांना खूप आवडेल. Namita Patil -
रवा डोसा (rava dosa recipe in marathi)
#GA4 #week25 रवा डोसा हा कीवर्ड ओळखून मी हे डोसे आज केले. Prachi Phadke Puranik -
मसाला डोसा (masala dosa recipe in marathi)
#GA4 #WEEK3Dosaडोसा तसा बर्याच वेळा केला जातो घरी. कारण घरी सर्वाना आवडतो. आणि एक चेंज म्हणून चांगला आहे नाश्त्याला. या आधी पोस्ट केलाय मी आणि GA च्या निमित्ताने पुन्हा पोस्ट करतेय. कुरकुरीत खमंग मसाला डोसा. Veena Suki Bobhate -
डोसा (Dosa recipe in marathi)
#GA4 #WEEK3 #KEYWORDडोसा न आवडणारी व्यक्ती सापडणं अवघडच!तमिळनाडूमधे अगदी प्राचिनकाळापासून डोसा बनवत असल्याचे वाचायला मिळते.डोसा करणे आणि खाणे ह्या दोन्हीही जणू काही कलाकृतीच आहेत.डोसा करायला लागते खूप पूर्वतयारी. डाळ-तांदूळ भिजवणे,वाटणे,योग्य प्रमाणात आंबवणे म्हणजेच फर्मेट करणे.योग्य प्रमाणात पातळ करणे.तसेच चटणी,सांबार,डोसाभाजी याच्या साथसंगतीशिवाय डोशाला चव नाही.या साऊथकडच्या डीशने सगळ्यांनाच मोहवून टाकलंय.कितीही जिकीरीचे करणे असले तरी आवड असली की सवडही होतेच! यातल्या उडदाच्या डाळीमध्ये भरपूर प्रोटिन्स असतात.साधारण एक डोसा खाल्ला की 112कँलरीज मिळतात.त्यामुळे हे जंकफूड नसून हेल्दीच आहे.पूर्वी बिडाच्या तव्यावर हे डोसे करत असत.अजूनही पारंपारिक दक्षिणी घरात या तव्यांवरच डोसे केले जातात.मात्र त्याला भरपूर तेलाने सिझनिंग करावे लागते.आपण बहुतांशी नॉनस्टिक तवे वापरतो.यानेही डोसा कुरकुरीत बनतो,चटकन सुटून येतो.सहसा बिघडत नाही.अर्थात डाळतांदळाचे प्रमाण बिनचूक,पीठ वाटणे अगदी गंधासारखे आणि तव्यावर घातल्यावर जाळीदार झाला की मनासारखा डोसा खायचा आनंद तर लाजवाब!!रवा डोसा,साधा डोसा,नीरडोसा,मसाला डोसा,हैद्राबादी डोसा हे सगळे विविध प्रकार आपलेसे वाटतात.हल्ली तयार पीठही बाजारात मिळते,पण शुद्धतेसाठी आणि आरोग्यासाठी डोसे घरीच केलेले मला जास्त आवडतात.त्याचा क्रिस्पीनेस जेवढा जास्त तेवढा डोसा खमंग लागतो.पेपर डोसा खाणे हे तर एखादा पेपर सोडवण्यासारखं आहे...हॉटेलमध्ये डोसा खाणंही मजा आणतं.मात्र घरी एकामागून एक खाल्ल्या जाणाऱ्या डोशाचे,बाहेर खाल्ल्यावर एकानेच कसे पोट भरते?हे मला न उलगडलेलं कोडं आहे.😊 Sushama Y. Kulkarni -
हिरव्या मूगाचे डोसे (green moong dosa recipe in marathi)
#GA4 #week3 पझल मधील डोसा पदार्थ.रेसिपी-3 डोसा अनेकप्रकारे केला जातो. मी हिरव्या मूगाचे डोसे नेहमी करते. पौष्टिक आहे. Sujata Gengaje -
इन्स्टंट रवा डोसा (instant rava dosa recipe in marathi)
इन्स्टंट रवा डोसा#GA4#week7या विकच्या चँलेंज़ मधून breakfast हा क्लू ओळखून आज़ मी इन्स्टंट रवा डोसा केला . डोसे फारच लुसलुशीत अणि छान झाले. Nanda Shelke Bodekar -
इंस्टंट रवा डोसा (instant rava dosa recipe in marathi)
#cooksnap रोज सकाळी उठून नाश्त्याला काय करायचे हा प्रश्न सगळ्यांच्या समोर असतो. आज सकाळी असाच विचार करताना आपल्या ग्रुप मधल्या प्रगती हकीम यांच्या इंस्टंट रवा डोसा ची रेसिपी पाहिली आणि ठरवलं आज हाच नाश्ता करायचा. त्यांच्या रेसिपीमध्ये थोडासा बदल करून मी आज डोसे केले आणि खरच खुपच छान झाले. कमी वेळात पटकन होणारे आणि पौष्टिक अशी ही रेसिपी. थँक्यू प्रगती ताईPradnya Purandare
-
डोसा (Dosa Recipe In Marathi)
#CSR नाश्ता म्हटल की साऊथइंडीयन डिश तर आठवतात मग तो डोसा असो, इडली असो वा उतप्पा..आज आपण डोसा बनवणार आहोत. बॅटर तयार असेल तर हे डोसे झटपट बनतात. Supriya Devkar -
सालीच्या उडीद डाळीचा डोसा (Salicha Urad Dalicha Dosa Recipe In Marathi)
पौष्टिक व फायबरऱ्युक्त अतिशय सुंदर व क्रिस्प होणारा हा डोसा सगळ्यांनाच नक्की आवडेल Charusheela Prabhu -
डोसा फुल मिल (dosa recipe in marathi)
#GA4 #week3#Dosaडोसा तर सगळ्यांचा आवडता आहे, आमच्या कडे महिन्यातून एकदा तरी डोसा बनवून होतो, त्याचीच माझी स्वतः ची ही रेसिपी. आवडते काय ट्राय करून पाहा. Pallavi Maudekar Parate -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13754226
टिप्पण्या